हाॅर्सग्राम रोस्टेड टोमॅटो सुप (Horsegram roasted tomato soup recipe in marathi)

#EB11
#W11
भारतीय खाद्यसंस्कृतीत अनेक कडधान्य आहेत जे प्रोटीनचा अतिशय ऊत्तम स्त्रोत आहेत. त्यातीलच कुळीथ म्हणजे Horsegram हो अगदी नावाप्रमाणेच घोड्यांच खाद्य पण तेव्हढच ते आपल्यासाठीही उपयुक्त आहे. कोकणात ह्याच कढण,पीठल अगदी सर्रास केल जात आपण ह्याचे कटलेट,सॅलड ही करू शकतो. जुन ते सोन म्हणत आज हे सुप बनवल आणि आमचे रात्रीचे जेवण अगदी सुटसुटीत तयार झाले.
हाॅर्सग्राम रोस्टेड टोमॅटो सुप (Horsegram roasted tomato soup recipe in marathi)
#EB11
#W11
भारतीय खाद्यसंस्कृतीत अनेक कडधान्य आहेत जे प्रोटीनचा अतिशय ऊत्तम स्त्रोत आहेत. त्यातीलच कुळीथ म्हणजे Horsegram हो अगदी नावाप्रमाणेच घोड्यांच खाद्य पण तेव्हढच ते आपल्यासाठीही उपयुक्त आहे. कोकणात ह्याच कढण,पीठल अगदी सर्रास केल जात आपण ह्याचे कटलेट,सॅलड ही करू शकतो. जुन ते सोन म्हणत आज हे सुप बनवल आणि आमचे रात्रीचे जेवण अगदी सुटसुटीत तयार झाले.
कुकिंग सूचना
- 1
कुळीथ 8 तास साध्या पाण्यात भिजवून ठेवावे. 8 तासांनी कुळीथ ऊपसुन घ्यावेत.
कुळीथ मीठ व गरजेनुसार पाणी घालून कुकरमधे 4-5 शिट्टीत शिजवून घ्यावेत. - 2
रोस्ट केलेले टमाटे व बीट सालपट काढून मिक्सरमधून फीरवुन पेस्ट करून घ्यावेत.
- 3
शिजलेले कुळीथ,कांदा,आल,लसुण एकत्र मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यावेत.
- 4
आता एका पॅनमधे साजुक तुपावर कुळीथ,कादा,लसुण पेस्ट परतून घ्यावी. ह्या पेस्टवर टोमॅटो व बीटची पेस्ट घालून गरजेनुसार पाणी घालावे.चवीनुसार मीठ व मीरपुड घालून एक ऊकळी आणावी.
- 5
आपले कुळीथ रोस्टेड टोमॅटो बीट सुप तयार. बरोबर खारा पोंगल करा किंवा चीज चीली टोस्ट बरोबर गरमागरम हे सुप सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कुळीथ पिठले (kulith pithla recipe in marathi)
#EB11#W11कोकणात कुळीथ पीठ घराघरांमध्ये आवर्जून करतात.कुळीथ याचे फायदे अनेक आहेत.रोज रोज आमटी भाताला एक चांगला पर्याय आहे.गरम गरम भात कुळीथ पिठलं आणि वर साजूक तूप आहाहा.....मस्त Pallavi Musale -
कुळीथ पीठल (kulith pithla recipe in marathi)
#EB11 #W11 कुळीथाची रेसीपी कुळीथ हे आरोग्य दायी आहे पारंपारीक रेसीपी म्हणजे कुळीथ सुप पण करतात. त्याला पुर्वी माडग असे म्हणत नाष्टा म्हणुन करत असत. आज मी कुळीथाचे पीठल केले आहे खुप छान व टेस्टी झाले आहे. Shobha Deshmukh -
कुळीथाची मुठकी वडी (kulthachi mutki vadi recipe in marathi)
#EB11#W11कुळीथ हा क्लू वापरून कुळीथ पिठाच्या मुठकी वड्या बनवल्या. Supriya Devkar -
बाजरीचे सुप (BAJRICHE SOUP RECIPE IN MARATHI)
#GA4 #Week24 #Bajra बाजरी हे पौष्टीक धान्य आहे थंडीत बाजरी जास्त प्रमाणात खाल्ली जाते त्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते बाजरी मधुन आपल्याला मॅग्नेशियम, फॉस्फरस हे घटक मिळतात कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवते रक्तदाब , वजन नियंत्रित राहाते पोटाचे त्रास होत नाहीत हाडे मजबुत होतात अॅसिडिटी होत नाही चला तर असे पौष्टीक सुप बघुया आपण Chhaya Paradhi -
मोड आलेल्या कुळीथचे कालवण (mod aalelya kulithche kalvan recipe in marathi)
#EB11#W11 Pooja Katake Vyas -
थाय पम्पकीन सुप (thai pumpkin soup recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळी गंमतरेसिपी10बाहेर मस्त कोसळणाऱ्या पाऊसधारा त्या बघत खिडकीतून बाहेर हात काढून पाण्याचे तुशार झेलणारी लेक आणि तिथुनच ओरडून सांगते आई मस्त गरमागरम सुप कर ना. तीला हा लाल भोपळा काही आवडत नाही पण मी तिला तो अश्याच पदार्थातून खाऊ घालत असते. हे सुप थोड थाई स्पाइस वापरून केल आणि अगदी बाऊलभरून संपल पण 5 मिनिटात😊😋 Anjali Muley Panse -
-
जीरे टोमॅटो सुप (jeera tomato soup recipe in marathi)
#Cooksnap #Shital Siddhesh Raut ह्यांची बघुन केली आहे .साधी नि सोप्पी रेसिपी आहे. Hema Wane -
कुळीथ पिठले (kulith pithla recipe in marathi)
#EB11#W11कुळीथ हे थंडीमध्ये शरीराला उष्णता देतात. म्हणून कोणत्याही स्वरूपात याचे सेवन करावे. मी आज पिठले केले. kavita arekar -
टोमॅटो सुप (Tomato soup recipe in marathi)
#soupsnap#cooksnap#Dipti Pediyar हिची रेस्टॉरंट स्टाईल टोमॅटो सुप ही रेसिपी करून पाहिली, मस्तच झाले टोमॅटो सुप, माझ्याकडे बिट नव्हते त्यामुळे ते मी घातले नाही तरी छान रंग आला सुपला..... Deepa Gad -
कुळथाचे कुरकुरे (kulthache kurkure recipe in marathi)
#EB11 W11कुळीथ हा विषय मिळाल्यावर हटके काय करता येईल हा किडा डोक्यात वळवळत होता.नुकतेच तांदूळ दळून आणले होते.दोन्हीचे मिळून काही तरी वेगळे करू अशा विचारातून हे कुरकुरे जन्माला आले.आणि ते खुप स्वादिष्ट झाले.आल्याच्या चहासोबत तर ते उत्कृष्ट च लागले. Pragati Hakim -
-
-
चीझी व्हेज सुप
#goldenapron3 #Week2सुप असा पदार्थ जो आजारपणात मित्रा सारखी सोबत करतो,थंडीत ऊब देतो आणि उन्हाळ्यात थंडावा. असा हा all time favorite मित्र😊😋 चला बनवुया चीझी व्हेजिटेबल सुप #goldenapron3 #Week2 Anjali Muley Panse -
कुळीथाचे दही पिठले (kulithache pithla recipe in marathi)
#EB11#W11# विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंजकुळीथ हे एक कडधान्य आहे त्याचे पीठ करून त्यापासून आपण अनेक पदार्थ करू शकतोकुळीथ हे हिवाळ्यात खाण्यासाठी अत्यंत पौष्टिक आहार आहेआज मी कुळीथ पिठापासून दही टाकून पिठले बनविले आहे हा तुम्ही ताक वापरू शकता पण दह्याची चव खूप छान वेगळी लागतेआंबट तिखट असे पिठले छान लागते 😋 Sapna Sawaji -
-
टोमॅटो क्रीमी सुप (Tomato Creamy Soup Recipe In Marathi)
#टोमॅटो क्रीमी सुप थंडीच्या दिवसात गरमा गरम सुप घ्यायला छान वाटते Shobha Deshmukh -
-
-
-
लेंटील सुप (Lentil Soup Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStory#मेडीटेरियनकरीजरेसीपीचॅलेंजपावसाच्या दिवसात अशा प्रकारचं, वेगळ्या चवीचं ,गरमागरम सूप पिण्या ची मजा काही औरच!! अगदी सोपं आणि घरातल्या साहित्यापासून बनणारे असे लेंटील सुप पिऊन खूप समाधान होतं. Anushri Pai -
स्प्राऊटेड ग्रीन मुंग सुप (sprouted green mung soup recipe in marathi)
#GA4 #week11#keyingredient_Sproutsसध्या पुण्यात आम्ही छान गुलाबी थंडी अनुभवतोय. थंडी आणि वेगवेगळे सुप हे माझ आणि माझ्या लेकीच परफेक्ट थंडी enjoy करण्याच समीकरण आहे.हे सुप म्हणजे प्रोटीन आणि आयर्न चे powerpack च. Anjali Muley Panse -
-
मिश्र भाज्यांचे लोणचे (mix bhajyache lonche recipe in marathi)
#EB11#W11लोणचे सर्वांना आवडणारा पदार्थ.आणि अगदी चखून माखून खाणारा हा पदार्थ.:-) Anjita Mahajan -
हेल्दी चिकन सुप (chicken soup recipe in marathi)
#सूप सूप हा असा पदार्थ आहे जो लहान मोठ्यापर्यत सगळ्यांच्या आवडीचा भूक वाढविणारा पचण्यास हलका झटपट होणारा व तोंडाला चव आणणारा सुप व्हेज नॉनवेज दोन्ही प्रकारे करता येते आज मी नॉनवेज सुप तुम्हाला दाखवते चला तर Chhaya Paradhi -
-
ब्रोकोली आलमंड सुप (broccoli almond soup recipe in marathi)
#EB11#Week11#विंटर स्पेशल चॅलेंज# ब्रोकोली आलमंड सुप Deepali dake Kulkarni -
कुळीथ पिठले (kulith pithla recipe in marathi)
#EB11#week11#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook "कुळीथ पिठले" लता धानापुने -
रोस्टेड मसाला टोमॅटो (Roasted masala tomato recipe in marathi)
वांग्याचं भरीत तर आपण बघितलं आहे पण टोमॅटो भरीत बनवले तर ते कसे बनवतात आज आपण तेच करणार आहोत रोस्टेड मसाला टोमॅटो चला तर मग बघुयात Supriya Devkar -
कुळीथ सूप (kulith soup recipe in marathi)
#EB11#W11#विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंजकुळीथ (अथवा हुलगा) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती व एक प्रकारचे कडधान्य आहे. कुळीथ या कडधान्यात भरपूर लोह असते.कुळीथामुळे वात व कफ कमी होतो. कुळीथ सूप: तुरट, वातनाशक, कफनाशक, पित्तकर, शुक्रधातू नाशक, रक्त वाढविणारा, पचायला हलके, उष्ण असतेकुळीथ हे खूप कमी ठिकाणी खाल्ले जातात. परंतु कोकणात याला प्रचंड महत्त्व आहे. कोकणातील घरांमध्ये कुळीथाची पिठी /सूप आवर्जून केली जाते. खास बात अशी की, याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात.आजारपण आल्यास कुळथाचं कढणं किंवा सूप करून रुग्णाला दिलं तर त्याला आराम मिळतो. कुळीथ शिजवून जीरे , तुपाची फोडणी दिली की, उत्तम कढण तयार होतं.कुळीथाचे सूप अत्यंत पौष्टीक असून खूपच चवदार लागते तर पाहुयात चवदार पौष्टिक कुळीथाचे सूप Sapna Sawaji
More Recipes
टिप्पण्या