रोस्टेड मसाला टोमॅटो (Roasted masala tomato recipe in marathi)

वांग्याचं भरीत तर आपण बघितलं आहे पण टोमॅटो भरीत बनवले तर ते कसे बनवतात आज आपण तेच करणार आहोत रोस्टेड मसाला टोमॅटो चला तर मग बघुयात
रोस्टेड मसाला टोमॅटो (Roasted masala tomato recipe in marathi)
वांग्याचं भरीत तर आपण बघितलं आहे पण टोमॅटो भरीत बनवले तर ते कसे बनवतात आज आपण तेच करणार आहोत रोस्टेड मसाला टोमॅटो चला तर मग बघुयात
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम दोन टोमॅटो स्वच्छ धुऊन घ्यावेत नंतर त्याला तेल लावून वांग्याप्रमाणे भाजून घ्यावे नंतर वरची साल काढून वांगी प्रमाणेच त्याला स्मॅश करून घ्यावे आता कढईमध्ये तेल गरम करून कांदा परतून घ्यावा व त्यातच आलेलसूण पेस्ट घालून घ्यावे
- 2
कांदा चांगला भाजून झाला कि त्यात टोमॅटो घालून घ्या सोबत सर्व मसाले आणि मीठ साखर घालून घ्यावे एकदा चमच्याने स्मॅश करून घ्यावे आणि सर्वात शेवटी कोथिंबीर त्यात घालावी तयार आहे आपली टोमॅटोची चटणी. ही चटणी उत्तप्पा डोसा पुरी चपाती भातासोबत सर्व्ह करू शकता
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भोपळ्याचे भरित (Bhoplyache Bharit Recipe In Marathi)
#BR2 भोपळ्याची भाजी तर आपण खातोच पण आज आपण भोपळ्याचे भरीत बनवणार आहोत वांग्याचे भरीत जसे बनवतो अगदी तसेच भोपळ्याचे भरीत येईल बनवण्याची पद्धत आहे चला तर मग आपण बनवूया भोपळ्याचे भरीत Supriya Devkar -
टोमॅटो बेसन (tomato besan recipe in marathi)
बेसन अनेक प्रकारे बनवले जाते आज आपण टोमॅटो बेसन बनवणार आहोत. चला बनवूयात Supriya Devkar -
मसाला अंडा बिर्याणी (Masala anda biryani recipe in marathi)
#MBR बिर्याणी कोणतीही असो मसाला हा वापर करावाच लागतो त्यामुळे त्या बिर्याणीला एक विशिष्ट सुगंध आणि चव येते आज आपण मसाला अंडा बिर्याणी बनवणार आहोत यात आपण खडा मसाला तर वापरणार आहोत सोबत काही नेहमीच मसालेही वापरणार आहे चला तर मग बनवूयात. Supriya Devkar -
रोस्टेड वांग्याची भाजी (Roasted vangyachi bhaji recipe in marathi)
वांग्याचं भरीत कोणाला आवडत नाही पण तेच थोडंसं चमचमीत बनवायचा प्रयत्न केला तर आपण तर ते आणखीनच खायला मजा येते चला तर मग आजपण हेच वांग्याच भरीत थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवण्यात Supriya Devkar -
पनीर मसाला (Paneer Masala Recipe In Marathi)
#LCM1-हीभाजी झटपट होणारी असल्याने कोणालाही सहजपणे करता येईल, तेव्हा नवीन वर्षात अशीच भाजी करणार आहोत चला तर मग... Shital Patil -
बारीक चना मसाला (chana masala recipe in marathi)
काबुली चण्याच रस्सेदार चणा मसाला आपण नेहमीच खातो. पण सगळ्यांना रस्सेदार चना मसाला नको असतो. अशावेळी कमी रस्याचा चणा मसाला केला तर सगळ्यांनाच आवडते. म्हणून मी बारीक चणे वापरून चना मसाला केलाय. Varsha Ingole Bele -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week10-आज मी गोल्डनऍप्रन मधील सूप शब्द घेऊन टोमॅटो सूप बनवले आहे. सूप हे वेगवेगळ्या पद्धतीचे बनवतात. खाण्यासाठी हे पौष्टिक असते. Deepali Surve -
मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)
#GA4 week1 मसाला पराठा बनवत आहे मी. वरण-भात-भाजी-पोळी तर आपण नेहमीच करतो. पण कधीकधी असे वाटते नेहमी तेच ते तेच ते खाऊन पण बोर होते ना. मग काय मुलांना आणि मलापण आवडणारा मसाला पराठा मी तर नेहमीच करते. लहान मुलांना तर खूपच आवडतो. दह्यासोबत किंवा सॉस सोबत पण तुम्ही खाऊ शकता. चला तर मग बनवूया मसाला पराठा टेस्टी... Jaishri hate -
बीटाची चटपटीत चटणी (Beetachi Chutney Recipe In Marathi)
#SOR रोजच्या जेवणासोबत आपण चटणी लोणचं अशा पदार्थांचा ताटात समावेश करतो आज आपण बीटाची चटणी पाहणार आहोत ही आंबट गोड अशी चटणी मस्त लागते झटपट बनते आणि पटकन संपते चला तर मग आज आपण बनवूया बीटाची चटणी Supriya Devkar -
काजू मसाला (kaju masala recipe in marathi)
#GA4 #week5# Cashew काजू कोणाला आवडत नाहीत. काजू ची कुठलीही रेसिपी सगळे आवडीने खातात. काजू मसाला शक्यतो थोडा गोड असतो पण थोडा झणझणीत केला तर अजून छान लागतो. मुख्य म्हणजे ही डिश करायला एकदम सोप्पी आणि चविष्ट तर लागतेच. चला तर मग आपण आज झणझणीत काजू मसाला पाहू यात. Sangita Bhong -
पिझ्झा विथ व्हाईट & रेड सॉस विदाऊट ओवन (no oven pizza recipe in marathi)
#noovenbakingया रेसिपी मध्ये आपण विदाऊट ओवन पिझ्झा कसे बनवायचा ते बघणार आहोत त्यासोबतच आपण व्हाईट आणि रेड सॉस देखील करणार आहोत. Amit Chaudhari -
टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
#EB14#W14 आजचा क्लू आहे टोमॅटो राईस. झटपट बनवता येतो आणि छान बनतो. चला तर मग बनवूयात. Supriya Devkar -
टोमॅटो मेथी (Tomato Methi Recipe In Marathi)
मेथीची भाजी अनेक प्रकारे बनवली जाते. अगदी सात्विक पासून ते चमचमीत मेथी मटर मलाई पर्यंत आज आपण बनवणार आहोत टोमॅटो मेथी ही सुद्धा अगदी झटपट बनणारी भाजी आहे अगदी कमी साहित्यात बनते आणि रुचकर लागते Supriya Devkar -
टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4#week7#....गोल्डन अप्रोन मध्ये टोमॅटो ही किवर्ड ओळखून मी आज जेवणाचा स्वाद वाढविण्याकरिता टोमॅटो चटणी बनवली आहे,,,,, अगदी झटपट अनि स्वादिष्ट अशी चटणी कशी बनवता येईल ते आपण खालील प्रमाणे बघुया,,👇 Vaishu Gabhole -
टोमॅटो चाट (tomato chaat recipe in marathi)
#KS8 # कोणतेही चाट म्हटले, की तोंडाला पाणी सुटले म्हणून समजा.. .म्हणून मी आज केले आहे टोमॅटो चाट... Varsha Ingole Bele -
स्टफ्ड मसाला काकडी (stuffed masala kakdi recipe in marathi)
#स्टफ्डमुलं काय पण तरुण मंडळी सुद्धा सगळ्या भाज्या खात नाही. काकडी टोमॅटो मुळा गाजर ह्या गोष्टी पण शरीरासाठी आवश्यक आहे. त्यामुळेच आज मी स्टफ मसाला काकडी बनवली आहे Shilpa Limbkar -
टोमॅटो सार (tomato saar recipe in marathi)
आपण नेहमी टोमॅटो भाजी आमटीत टाकतो, टोमॅटोमध्ये विटामिन सी असते. थंडीमध्ये गरम-गरम टोमॅटो सूप, किंवा टोमॅटो सार प्यायल्यामुळे फ्रेश वाटते चला तर मग आपण टोमॅटो सार रेसिपी बघूया दिपाली महामुनी -
विदर्भ स्पेशल वांगभात
#लॉकडाऊनरेसिपीनमस्कार मंडळी 🙏तेच तेच खाऊन कंटाळा आला ना......चला तर मग माझ्या सोबत विदर्भात.......हो हो घरबसल्याच,..आज आपण ताव मारणारे आहोत ,विदर्भातील प्रसिद्ध अश्या वांगभाता वर....Anuja P Jaybhaye
-
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#soupsnap टोमॅटो सूप कोणाला आवडत नसेल असे फार कमी लोक असतील. वेगवेगळ्या प्रकारे बनवले जाणारे हे सूप खूप पौष्टिक आहार आहे. Supriya Devkar -
शेव टोमॅटो भाजी (sev tomato bhaji recipe in marathi)
#EB1 #W1 ... नेहमी शेव भाजी म्हणजे रस्सा, हे समीकरण.. पण आज मी , अगदी कमी साहित्यात झटपट होणारी, शेव टोमॅटो भाजी केली आहे.. आणि ते ही घरी, उरलेल्या फराळातील शेवेची... फक्त, शेवभाजी, ही गरमागरम खावी, .... Varsha Ingole Bele -
टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
साॅस मध्ये प्रिजरव्हेटीव्ज असतात अशा वेळी आपल्याला टोमॅटो चटणी हा ऑप्शन खूप उपयोगी पडतो. Supriya Devkar -
पॅन अंडा मसाला (रेस्टॉरंट स्टाईल) (pan anda masala recipe in marathi)
#rr ......रोजच्या जेवणात बदल म्हणून कधीतरी रेस्टॉरंट स्टाईलचे बनवायचे , मग काय बंर बनवायचे 🤔 "रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही रेसिपीज कॉन्टेस्ट"😍आहे👉 अंडा मसाला या keywords मधूनच रेसिपीज पोस्ट करायचे म्हटल्यावर मलाही प्रश्नच पडला कारण मी आधीच अंडा मसाला ही रेसिपी पोस्ट केली होती पण मला अंडा मसाला ची आनखी वेगळी रेसिपी टाकायची होती😊तर मग अंडा मसाला कश्या प्रकारे बनवता येईल म्हणून मला हि नविन युक्ती सुचली 😋 ती म्हणजे अंडा उकडायची झंझट नाही , पॅन मध्ये अंडी फोडून मसाला सहीत शिजवूनअगदी सहज सोप्या पद्धतीने बनतात, आपण अशा प्रकारचे अंडी नुसते ही खाऊ शकतो, किंवा ब्रेड बरोबर ही, मग चला तर रेसिपी कडे वळू या Jyotshna Vishal Khadatkar -
टोमॅटो चटपटा(tomato chatpata recipe in marathi)
#cooksnap...Sonal kolhe यांची " टोमॅटो चटणी" ही रेसिपी करण्याचा प्रयत्न केला आहे. Shubhangee Kumbhar -
शाही मखाना मसाला (shahi makhana masala recipe in marathi)
#उत्तर#पंजाबपंजाब म्हणजे फक्त पनीरची भाजी असेच आपण नेहमी समजतो पण तसे काही नाही ही शाही मखाना मसाला एकदा नक्की करून बघा पनीरलाही विसरायला लावेल अशी त्याची लाजवाब टेस्ट आहे तर नक्की करून बघा. चला तर मग बनवू या.....शाही मखाना मसाला😍 Vandana Shelar -
शिमला मिर्च आलू मसाला (shimla mirch aloo masala recipe in marathi)
" शिमला मिर्च-आलू मसाला " एकदम झटपट होणारी, मसालेदार भाजी, ज्यांना शिमला मिरची आवडत नाही ते पण खातील...👌👌माझा एक्सप्रिमेंट करून झालाय...😊😊 Shital Siddhesh Raut -
टोमॅटो सार (Tomato Saar Recipe In Marathi)
#ZCR # जेवणात चव वाढवणार असं हे टोमॅटो सार आहे. ऐनवेळीस जेवायला काय करायचं तर टोमॅटो सार झटपट होतं कसे ते पाहुया. Shama Mangale -
काॅर्न मसाला (Corn Masala Recipe In Marathi)
#CSR चटपटीत पदार्थ म्हटलं की कॉर्न भेळ किंवा मसाला कॉल आठवतात आज आपण बनवूयात कॉर्न मसाला अगदी झटपट बनतो आणि पटकन संपतो चला तर मग Supriya Devkar -
मसाला दलिया (masala daliya recipe in marathi)
#bfrदलिया हा तिखट, गोड दोन्ही प्रकारे बनवता येतो. चला तर मग आज आपण बनवूयात मसाला दलिया पोटभरीचा नाश्ता. Supriya Devkar -
टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
#EB14 #W14 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड टोमॅटो राईस साठी मी माझी रेसिपी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मसाला पाव (masala pav recipe in marathi)
#cpm3 झटपट होणारा नाष्ट्या चा पदार्थ तसेच स्ट्रिट फुड म्हणुनही मसाला पाव ओळखला जातो चला तर पटकन होणारा पोटभरीचा झणझणीत चमचमीत मसाला पाव कसा बनवायचा ते आपण बघुया Chhaya Paradhi
More Recipes
टिप्पण्या