चणाडाळ दुधीची भाजी (Chanadal dudhichi bhaji recipe in marathi)

Nishigandha More
Nishigandha More @coopad_2022Nishi
Mumbai

अशा पद्धतीने बनवा सर्वांना आवडेल अशी झटपट आणि चविष्ट चणाडाळ दुधी भोपळ्याची भाजी

चणाडाळ दुधीची भाजी (Chanadal dudhichi bhaji recipe in marathi)

अशा पद्धतीने बनवा सर्वांना आवडेल अशी झटपट आणि चविष्ट चणाडाळ दुधी भोपळ्याची भाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीदुधी
  2. 1/2 वाटीचणाडाळ
  3. 2 चमचातेल
  4. 1/2 चमचामोहरी
  5. चिमूटभरहिंग
  6. 1/2 चमचाहळद
  7. 1/2 चमचालाल तिखट
  8. मीठ चवीनूसार

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी.

  2. 2

    फोडणीत चणाडाळ घालून १ वाफ काढावी. थोडे पाणी घालून चणाडाळ आणि दुधी शिजू द्यावा.

  3. 3

    मीठ, घालून ढवळावे पाव चमचा लाल तिखट घालावे. चणाडाळ व दुधी शिजला की थोडावेळ वाफ काढावी.

  4. 4

    चवीला भारी भोपळ्याची भाजी तयार झाली. चपाती किंवा भातासोबत सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Nishigandha More
Nishigandha More @coopad_2022Nishi
रोजी
Mumbai
Food Lover| Home Cook| Influencer | Talks about #food|#recipes |#blogging|Journalist| Content Creator |Food Blogger |Mother||In search of good food
पुढे वाचा

Similar Recipes