दुधीची कोफ्ता करी (dudhiche kofta curry recipe in marathi)

दुधाची कोफ्ता करी
दुधी भोपळ्याची भाजी फारशी कुणाला आवडत नाही,पण जर आपण त्याचे कोफ्ता केला तर आवडीने खाल्ले जातात.पण करायला वेळ लागतो.
दुधीची कोफ्ता करी (dudhiche kofta curry recipe in marathi)
दुधाची कोफ्ता करी
दुधी भोपळ्याची भाजी फारशी कुणाला आवडत नाही,पण जर आपण त्याचे कोफ्ता केला तर आवडीने खाल्ले जातात.पण करायला वेळ लागतो.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम दुधी भोपळा स्वच्छ धुऊन किसून घ्यावा.किसून पाण्यात ठेवावे, लगेच काळा पडतो.
- 2
नंतर किसान वरील सर्व जिन्नस टाकून व मीठ व लागले तसे डाळीचे पीठ घालून छोटे छोटे घट्ट गोळे करावेत.
- 3
गोळे तेलात तळून बाजूला ठेवावेत.
- 4
आता आपण कांदा, सुके खोबरे, लसूण आलं आणि खसखस भाजून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावी.
- 5
कोफ्ता तळून उरलेल्या तेलात हे वाटण परतून घ्या. त्या मध्ये हळद,हिंग,लाल तिखट, धणेपूड परत सर्व मसाले टाकून तेल सुटेपर्यंत परतावे.
- 6
नंतर गरम पाणी घालून एक उकळी आली की गॅस बंद करावा.
- 7
नंतर एका डिश मध्ये कोफ्ता ठेवून वरून करी ओतावी.
- 8
खाण्यास तयार आपले कोफ्ता करी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दुधीची कोफ्ता करी (dhudhi bhopala kofta curry recipe in
#कोफ्ता एरवी दुधीची भाजी अजिबात खात नाहित असे लोकही कोफ्ता करी फस्त करतात.हा अनुभव आहे. एकदा तुम्ही दुधी चीकोफ्ता करी खाल्ली ना तर दुधी भाजी ला नावं ठेवणार नाहीत Prajakta Patil -
दुधीची कोफ्ता करी (Dudhichi kofta curry recipe in marathi)
#MLR दुधी ही भाजी पाणी मात्रा जास्त असणारी भाजी.बर्याच वेळा लहान मुलांना दुधी भोपळा आवडत नाही अशा वेळी काही वेगळे पर्याय वापरून बनवीले म्हणजे गुपचूप खाल्ले जाते कोफ्ता करी हा प्रकार तसा खूपच आवडीचा मग काय चला बनवूयात Supriya Devkar -
दुधी भोपळ्याची कोफ्ता करी (Dudhi bhoplyachi kofta curry recipe in marathi)
#MBR दुधी भोपळ्याची भाजी तितकी आवडीने खाल्ली जात नाही . पण ही फळभाजी खूप गुणकारी आहे.ही भाजी पचनास हलकी असते.दुधी भोपळ्याचे अनेक पदार्थ केले जातात.मी यांची कोफ्ता करी बनवली आहे नक्की करून पहा. आशा मानोजी -
दुधी कोफ्ता करी (dudhi kofta curry recipe in marathi)
#rr रेस्टोरंट स्टाईल ग्रेव्हीदुधी बऱ्याच जणांना आवडत नाही. दुधी पौष्टिक असतोआणि तो सर्वांनी खायलाच हवा. अशा प्रकारे रेस्टोरंट स्टाईल दुधी कोफ्ता करी नक्कीच सर्वच बोट पुसत खातील. Shama Mangale -
मल्टीग्रेन कोफ्ता करी (multigrain kofta curry recipe in marathi)
#GA4 #Week20 कोफ्ता या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे यात मी दुधी भोपळ्याचा कोफ्ता आप्पे पात्रात केला आहे तसेच करी करण्यासाठी मी 5 डाळीचा वापर केला आहे त्यामुळे करी घट्ट होतेच शिवाय चवही अप्रतिम लागते.ही रेसिपी माझ्या आईची आहे.जेव्हा घरात काही भाज्या कमी असतात आणि अचानक कोणी पाहुणे आले की आई हे कोफ्ते करते आणि करी जास्त घट्ट न करता आमटी सारखी करते मला दोन्ही पद्धती आवडतात. Rajashri Deodhar -
-
दुधी कोफ्ता करी (dudhi kofta curry recipe in marahti)
#कोफ्ता दुधी भोपळ्याची भाजी शक्यतो कोणालाच आवडत नाही मुलांना तर नाहीच नाही पण दुधी हा पित्तरोधक मूत्र शामक आहे पथ्याची पौष्टीक भाजी म्हणुन ती आपल्या जेवणात वापरावी ह्या भाजीच्या वेगवेगळ्या रेसिपी केल्या जातात पण दुधी हलवा तर सगळ्यांचाच आवडीचा पण मी आज दुधीचे कोफ्ते करी कशी बनवयाची चला दाखवते छाया पारधी -
दुधी भोपळा कोफ्ता करी (Dudhi bhopla kofta curry recipe in marathi)
#GA4 #week20#कीवर्ड कोफ्ता 😊 विथ लच्चेदार अज्वाईनी पराठा. Deepali Bhat-Sohani -
दुधी कोफ्ता करी (Dudhi Kofta Curry Recipe In Marathi)
#GRU#मुल दुधी खात नाहीत.तुम्ही अशी दुधीची कोफ्ता करी करून बघा खुपच आवडेल मुलांना. Hema Wane -
दुधी कोफ्ता करी(Dudhi Kofta Curry Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStory#इंडियनकरी#indiancurry#chefsmithsagarप्रत्येक भारतीयाच्या घरातून तयार होणारी प्रमुख अशी करी म्हणजे दुधी कोफ्ता करी हे तुम्हाला बाहेर क्वचितच मिळेल.दुधी कोफ्ता करी जवळपास घरातच तयार होणारी डिश आहे खूप कमी रेस्टॉरंट मेनू मध्ये आपल्यालाही डिश बघायला मिळेल त्यामुळे घरात खूप चांगल्या पद्धतीने हे डिश तयार करता येते त्यानिमित्ताने दुधी पण आहारातून घेता येते माझ्याकडे दुधी खाण्यासाठी कोफ्ता केला तरच दूधी आहारातून घेतली जाते. दुधीचा रायता कोफ्ता करी, थेपले अशाप्रकारे आहारातून दुधी घेतली जाते.इथे मी दुधीचे कप्ता करताना उकडलेला बटाटा वापरल्यामुळे कोफ्ते खूप छान तयार होतात. Chetana Bhojak -
पालक कोफ्ता करी (Palak Kofta Curry recipe in marathi)
#GA4 #Week20Puzzle मध्ये *Kofta* हा Clue ओळखला आणि बनवली *पालक कोफ्ता करी* 😋😋 Supriya Vartak Mohite -
कॅबेज कोफ्ता करी (cabbage kofta curry recipe in marathi)
#GA4 #week10 या जेवायला! कोफ्ता करी तयार आहे... Varsha Ingole Bele -
"पनीर कोफ्ता करी" (paneer kofta curry recipe in marathi)
#GA4#WEEK20#Keyword_Kofta "काजू पनीर कोफ्ता करी" आज कोफ्ता हा किवर्ड ओळखुन काजू पनीर कोफ्ता करी बनवली आहे.. खुप छान, टेस्टी झाली होती... लता धानापुने -
पालकपनीर कोफ्ता करी (Palakpanner kofta curry recipe in Marathi)
#GA4 #Week20 #Keyword_Koftaमला स्वतःला पंजाबी क्युझीन प्रचंड आवडत आणि त्यातही पंजाबी ग्रेव्ही जास्तच. त्यातुनच केलेली ही कोफ्ता करी. पालक आणि पनीर एकत्र वापरून बनवलेले स्टीम कोफ्ते आणि मखनी ग्रेव्ही. Anjali Muley Panse -
नाचणीचे पौष्टिक घावणे (nachniche paushtik ghavne recipe in marathi)
#Ga4#week20#keyword_Ragiनाचणीचे पौष्टिक घावणेनाचणी पौष्टिक असते पण फारशी कुणाला आवडत नाही.घावणे केले की छान लागतात.चला मग घावणे करूया Shilpa Ravindra Kulkarni -
बनाना, पनीर, मलाई कोफ्ता करी (banana paneer malai kofta curry recipe in marathi)
#GA4#week20#koftaआज मी कच्च्या केळ्याची कोफ्ता करी बनविली, चव अप्रतिम. असेच कोफ्ते खायला ही मस्तच. Deepa Gad -
आलू पालक कोफ्ता करी (aloo kofta curry recipe in marathi)
#GA4 #week10#Kofta हा क्लू घेऊन मी आलू पालक कोफ्ता करी केली आहे. Archana Gajbhiye -
दुधीची कोफ्ता करी (dudhichi kofta curry recipe in marathi)
#GA4#week10#koftaदुधीची भाजी खाण्यासाठी सगळे नाक मुरडत असतात. पण अशाप्रकारे दुधीची कोफ्ता करी केल्यास सगळ्यांना खूप आवडेल...नक्की करून पहा Shital Muranjan -
-
दुधी भोपळ्याची किसून (पीठ पेरून भाजी) (dudhi bhopalyachi bhaji recipe in marathi)
#GA4#week21#keyword_bottle gourdपौष्टिक अशी दुधी भोपळ्याची भाजी किसून केल्या मुळे मुलांना कळतच नाही,आपण कोणती भाजी खात आहोत.चवीला छान लागते Shilpa Ravindra Kulkarni -
लौकी कोफ्ता करी (lauki kofta curry recipe in marathi)
#GA4 #week10#kofta कोफ्ता हा की वर्ड घेउन मी ही लौकी कोफ्ता करी ची रेसिपी केली आहे.हि कोफ्ता करी फूलके किंवा पराठ्यासोबत छान लागते. Supriya Thengadi -
लौकी कोफ्ता करी (lauki kofta curry recipe in marathi)
दुधीची भाजी बऱ्याच वेगळ्या प्रकारे आपण करतो, त्यातलीच ही एक छानशी रेसिपी.. Preeti V. Salvi -
दुधी भोपळ्याचा पराठा (Dudhi Bhopalacha Paratha Recipe In Marathi)
#PRNपराठा/ चपाती/नान रेसिपी.मी दुधी भोपळ्याचा पौष्टिक असं पराठा केला आहे. खूप छान लागतो. नक्की करून बघा. Sujata Gengaje -
कॉर्न कोफ्ता करी (corn kofta curry recipe in marathi)
#कोफ्ता कॉर्न कोफ्ता ओल्या मक्याच्या दाण्यापासून बनवलेली खूप स्वादिष्ट रेसिपी आहे . साहित्य आणि कृती सोपी आहे .पण चव हॉटेल च्या कोफ्ता करी ला लाजवेल अशी असते . Shital shete -
-
-
चणा कोफ्ता करी (chana kofta curry recipe in marathi)
#कोफ्ता ... आज कोफ्त्याचा वेगळा प्रयोग केला आणि तो चांगल्याप्रकारे पूर्ण झाला. थोडा वेळ लागला बाईंडिंग ला पण अप्रतिम चव देणारे कोफ्ते तयार झाले आपल्या मस्त गावरान ग्रेव्ही सोबत. Jyoti Kinkar -
दुधी भोपळ्याचे मंच्युरियन (dudhi bhopche manchurian recipe in marathi)
#GA4 #Week21#Bottle guard हा कीवर्ड घेऊन मी दुधी भोपळ्याचे ड्राय मंच्युरियन बनविले आहे. दुधी भोपळ्याची भाजी खाण्यासाठी मुलांना आवडत नाही पण जर दुधी भोपळ्याचे मंच्युरियन बनविले तर मुलं आवडीने खातील. Archana Gajbhiye -
आलू मेथी कोफ्ता करी (aloo methi kofta curry recipe in marathi)
#GA4#week20#कोफ्ताकोफ्ता हा किवर्ड ओळखला आणि घरात असलेल्या कमीत कमी वस्तूंचा वापर करून बटाटे आणि त्यामध्ये मेथी टाकून बनवले आलू मेथी कोफ्ता rucha dachewar -
पनीर कोफ्ता करी (paneer kofta curry recipe in marathi)
#कोफ्ता पनीर म्हणजे हायप्रोटीन, म्हणून पनीर च्या वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करतेय, आणि आताची थीम साठी साजिशी रेसिपी म्हणून पनीर कोफ्ता करी. Sushma Shendarkar
More Recipes
टिप्पण्या