ग्रीन ग्रेप मिंट कूलर (Green Grape Mint Cooler Recipe In Marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#SSR
थंडगार व मनाला तृप्ती देणारं हे रिफ्रेशिंग ग्रीन ग्रेप मिंट कूलर ...😋😋
उन्हाळ्याच्या दिवसांत नक्की करून पाहा.
पाहूयात रेसिपी.

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

१५ मि.
२ जणांसाठी
  1. 2 कपहिरवी द्राक्षं
  2. 1/4 कपपुदिन्याची पानं
  3. 1 टेबलस्पूनपिठीसाखर
  4. काळं मीठ चवीनुसार
  5. 2 कपपाणी
  6. बर्फाचे खडे
  7. 1/4 टिस्पून चाट मसाला

कुकिंग सूचना

१५ मि.
  1. 1

    मिक्सरच्या भांड्यात दाक्षं, पुदिन्याची पानं घालावीत.

  2. 2

    नंतर त्यात सैंधव मीठ, चाट मसाल, बर्फ घालावा.औ

  3. 3

    नंतर त्यात पिठीसाखर,पाणी घालून छान बारीक वाटून घ्यावे.

  4. 4

    ज्यूस गाळून‌ घ्या व थंडगार लगेचच सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

यांनी लिहिलेले

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

Similar Recipes