मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)

#tea
चहा म्हणजे चहा असतो
कधीही मिळाला तरी वाह वाह असतो..
उन्हाळ्यात थंड, हिवाळयात उष्ण तर पावसाळ्यात बहारदार असतो
कधीही मिळाला तरी वाह वाह असतो
क्षण आनंदाचा असो
वा आलेल असो टेंशन
आळस झटकायला लागतो तसाच
थकवा घालवायला ही लागतो
चहा म्हणजे चहा असतो
कधीही मिळाला तरी वाह वाह असतो
काहीच काम नसताना पण चालतो
आणि खूप काम असलं तरी पण लागतो
गप्पा मारताना जसा लागतो
तसाच एकटेपणा मिटवायला ही लागतो
चहा ला वेळ नसते पण,
वेळेला चहाच लागतो
चहा म्हणजे चहा असतो
कधीही मिळाला तरी वाह वाह असतो
मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
#tea
चहा म्हणजे चहा असतो
कधीही मिळाला तरी वाह वाह असतो..
उन्हाळ्यात थंड, हिवाळयात उष्ण तर पावसाळ्यात बहारदार असतो
कधीही मिळाला तरी वाह वाह असतो
क्षण आनंदाचा असो
वा आलेल असो टेंशन
आळस झटकायला लागतो तसाच
थकवा घालवायला ही लागतो
चहा म्हणजे चहा असतो
कधीही मिळाला तरी वाह वाह असतो
काहीच काम नसताना पण चालतो
आणि खूप काम असलं तरी पण लागतो
गप्पा मारताना जसा लागतो
तसाच एकटेपणा मिटवायला ही लागतो
चहा ला वेळ नसते पण,
वेळेला चहाच लागतो
चहा म्हणजे चहा असतो
कधीही मिळाला तरी वाह वाह असतो
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका पातेल्यात पाणी घालून त्यात चहा पावडर, साखर, वेलची, गवती चहा आणि ठेचून आल्याचा तुकडा घालावेत. मिश्रण छान उकळून घ्या.
- 2
शेवटी यात दुध घालून एक उकळी आणावी. झाले कीं गाळून गरमागरम स्पेशल मसाला चहा तयार.
- 3
गरमागरम स्पेशल मसाला चहा सर्व्ह करावा.
Top Search in
Similar Recipes
-
मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
आज TEA DAY चहा दिवस त्या निमीत्य मसाला चहा चा आस्वाद घ्या. Shobha Deshmukh -
गुळाचा चहा (gulacha chai recipe in marathi)
#tea#चहा#internationalteaday#जागतिकचहादिवसजागतिक चहा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छाचहा हा नेहमीच आपला भारतीयांचा दिवसाची सुरुवातिचा सर्वात पहिला पेय म्हणजे चहाछोट्या-मोठ्या टपरी,टपर्या पासून आज मोठ-मोठे चहाचे आउटलेट आपल्याला बघायला मिळतील अगदी व्यवस्थित आकर्षक असे चहाचे आऊटलेट्स आता नवनवीन शहरांमध्ये , गावांमध्ये आपल्याला दिसतील, त्या आउटलेट त्याच्या आकर्षक बनावट आणि त्यांच्या प्रेझेंटेशन मुळे त्या चहाच्या आकर्षण अजूनही लोकांना आकर्षित करत आहे. चहा हा कुठेही पिला तर हा सगळ्यांना खूप गोड लागतो ठिकाण कुठलेही असो कसेही असो चहा पिण्याचे निमित्त काही असो पण चहा हा हवाचआपल्याकडे चहा शिवाय दिवसाची सुरुवात होतच नाही आणि चहा बरोबर काहीतरी खाल्ल्याशिवाय चहा पिल्या सारखे वाटत नाही चहा कोणाच्या कंपनी शिवाय कधीच पूर्ण होतही नाही याला कितीही आरोग्यासाठी अपायकारक सांगितले तरी हा वेगवेगळ्या पद्धतीने हेल्दी बनवण्याचा प्रयत्न सगळ्यांचा असतो. असाच एक प्रयत्न गुळाचा चहा बनवण्याचा मी केला आहे साखर ऐवजी गुळाचा वापर केला आहे काही मसाले वापरून चहा तयार केला आहे.चहाचे बरेच प्रकार आपल्याला बघायला मिळते साधा चहा आल्या चा चहा ,मसाल्याचा चहा, गवती चहा ,गुळाचा चहा, बिना साखरेचा चहा ,ग्रीन टी ,तुळशीचा चहा चहा चे बरेच प्रकार आपल्याला बाजारात मिळतील आणि आपण घरातही तयार करू शकतो.चहा प्रेमी कशाही प्रकारे चहा तयार करून किंवा मिळून चहा हा पिताचरेसिपी तून नक्कीच बघा गुळाचा चहा Chetana Bhojak -
कडक मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
#LCM1'मौसम वहीं, सर्दी वही, वही दिलकश मौसम है..... चाय वही, अदरक वही, वही दिल में बवंदर है । Shital Muranjan -
अद्रकवाली चाय (Adrakwali Chai Recipe In Marathi)
#WWRचहा म्हणजे चहाच असतो. कधीही मिळाला तरी वाहवा असतो. हिवाळा, पावसाळा, उन्हाळा कधीही घेतला तरी बहारदार असतो. आळस झटकायला, टेन्शन घालवायला कधीही हवाहवासा असतो; तो चहा म्हणजे चहाच असतो. Shital Muranjan -
गवती चहा...दोन पद्धतीने (GAVATI CHAI RECIPE IN MARATHI)
#goldenapron3 17thweek tea ह्या की वर्ड साठी गवती चहा बनवला आहे.दोन वेगवेगळ्या पद्धतीने मी कसा बनवते तसा केला आहे. Preeti V. Salvi -
मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
@shitals_delicacies#LCM1हिची recp cooksnap keliy खूप छान झाला चहा Charusheela Prabhu -
"मसाला चहा" (Masala Chai Recipe In Marathi)
#LCM1मसाला चहा, बस नाम ही काफी है...!!!थंडी असो पावसाळा किंवा मग गरमी, प्रत्येक सिझन मध्ये माझी झोप उडवणारा माझा सखा....😋 Shital Siddhesh Raut -
मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
#LCM1 थंडीमधे गरमागरम वाफाळता चहा पिण्याची मजा औरच. त्यात मस्त स्वाद देणारे मसाले त्यात वापरले तर त्याची लज्जत अजूनच वाढते. अशीच एक मसाला चहाची रेसिपी आज करते आहे. तुम्ही पण नक्की करुन बघा. Prachi Phadke Puranik -
मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
#LCM1चहाला वेळ नसते , पण वेळेला चहा मात्र लागतो !!! Vandana Shelar -
-
मसाला चहा.... अहाहा (Masala Chai Recipe In Marathi)
#LCM1प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात चहाने होते. चहाचा घोट लोकांचा मूड फ्रेश करतो. पण जर तुम्हाला चहा चांगला बनवायचा असेल तर फक्त आले टाकणे पुरेसे नाही. आपल्या स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी आहेत, ज्याचा वापर करून केवळ चहाच चवदार बनवता येत नाही, तर चहा आरोग्याच्या दृष्टीनेही चांगला बनवता येतो. अशा परिस्थितीत चहाची रेसिपी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आज तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही घरी मसाला चहा कसा बनवू शकता. Yadnya Desai -
गवती चहा (gavti chai recipe in marathi)
#KS7#लॉस्ट रेसिपीगवती चहाआजच्या या युगात चहा चे अनेक मसाले मार्केट मध्ये आलेत त्यामुळे लोक त्याच पद्धतीने चहा बनवतात.पण पहिल्याच्या काळात सकाळचा किंवा संध्याकाळचा गवती चहा म्हणजे भूक तहान आपल्या शरीराचा थकवा दूर करून माणसं कामाला लागायची त्या चहा ची रुची आताच्याया चहाला येणं शक्यच नाही चला तर मग रेसिपी पाहुयात आरती तरे -
मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
#LCM1#मसाला_चहाहल्ली मस्त गुलाबी थंडी पडायला सुरुवात झाली आहे. अशा वेळी गरमागरम मसालेदार चहा घ्यायची मजा काही औरच असते. घरात उपलब्ध असलेल्या मसाल्यांचा वापर करून मी मस्त गरमागरम मसाला चहा बनवला आहे. याची रेसिपी पुढे देत आहे. Ujwala Rangnekar -
आरोग्यदायी मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
# LCM1चहा म्हणजे उत्साह !डिसेंबर मधली रात्र, कडाक्याची थंडी, बाल्कनीतील निशिगंधाचा सुगंध,अन् उकळलेल्या गवती चहाचा सुवासअन् हातात गरमागरम मसाला चहा............ Saumya Lakhan -
मसाला चहा (masala chai recipe in marathi)
#दूधदूध म्हंटलं कि अगदी खिरी पासून रसमलाई पर्यंत ते लहान मुलांच्या बौर्नविटा पासून ते कॉफी पर्यंत सगळं आठवतं आणि आवडतं सुद्धा.पण दूध म्हंटल्यावर मला आठवला तो "मसाला चहा". चहा प्रेमी १२ महिने ह्याच्या प्रेमात असतात, पण पावसाळा असेल तर टपरी, गप्पा आणि तो मसाला चहा..अहाहा..... मज्जाच वेगळी.असाच दिमाग कि बत्ती जला देने वाला "मसाला चहा" तुमच्यासाठी. Samarpita Patwardhan -
चहा
#Goldnapron #tea चहा म्हणजे सगळ्याच प्रिय पेय.चहा आवडत नाही असा कोणीतरी क्वचितच असेल.सकाळी सकाळी आयता गरम चहा कोनी आणून दिला तर वा क्या बात असच निघते तोंडातून.तर असा हे अफलातुन पेय आज मी गोल्डन अप्रेन थीम साठी बनवली आहे. Swara Chavan -
मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
#LCM1 :आज मी मस्त मसाला चहा आमच्या मुंबैक्करान साठी बनविले आहे. Varsha S M -
चहा मसाला (chai masala recipe in marathi)
थंडी सुरू झाल्यापासून चहा पिण्याची इच्छा प्रचंड प्रमाणात वाढली आणि म्हणूनच चहा मसाला बनवलं या चहा मसाला मुळे चहा पिण्याची रंगतच वाटते अप्रतिम चहा प्यायचा असेल तर चहा मसाला हवाच चला तर मग झटपट बनवूया चहा मसाला Supriya Devkar -
-
चहा मसाला (cha masala recipe in marathi)
सकाळी उठल्यावर कपभर चहा तर हवाच. ताजेतवाने वाटते. त्यात घरगुती चहा मसाला घातला तर त्याची मजा काही वेगळीच. हा मसाला तसा इम्यूनिटी बूस्टर म्हणून पण काम करतो.#bfr Pallavi Gogte -
चटकदार चहा (शुगर फ्री)
नाव वाचलं की असं वाटेल की चहा सारखी रेसिपी ह्यात कोणती विशेष गोष्ट आहे. हजरी शुगर-फ्री चहा असला तरी खरोखरच टेस्टी लागतो. कारण ह्यात काही घटक असे आहेत की त्यामुळे त्यांना आपसूकच गोडवा येतो. करून बघा एकदा आवडेल सगळ्यांना. Sanhita Kand -
मसाला चहा (masala chai recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5#Themeपावसाळी गंमतपावसाळा म्हटल्यावर सर्वात प्रथम आपल्याला गरमागरम चहा डोळ्यासमोर दिसणार हे नक्की! आमच्या इकडे तर दिवसाची सुरुवात चहा ने होते आणि रात्री झोपायच्या आधी चहा पिल्या शिवाय कुणाला झोप येत नाही. पाऊस पडताना घरात असो किंवा बाहेर चहाच्या -टपरीवर हातात गरम चहा घेउन ,त्यात बिस्कीट बुडवून खाण्याची मजा काही औरच आहे. थंडीच्या दिवसात चहा आपल्या शरीरासाठी उष्णता वर्धक आहे .त्यामुळे आपल्याला तजेला मिळतो आणि मनही प्रसन्न होते. Najnin Khan -
-
मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
#LCM1#संहीता कांड याची रेसिपी कुकस्नॅप केली आहे.मस्त झाला चहा. Hema Wane -
आयुर्वेदिक गुळाचा चहा (gudacha chai recipe in marathi)
#immunity सर्दी खोकला झाला की हा चहा खूप फायदेशीर ठरतो. नेहमी जरी हा चहा घेतला तरी आपली प्रतिकारशक्ती वाढते. लवंग खोकला थांबवण्यात खूप गुणकारी ठरते. Supriya Devkar -
गुळाचा चहा (guda cha chai recipe in marathi)
#GA4 #Week15 #Jaggery हा कीवर्ड घेऊन मी गुळाचा चहा बनविला आहे. Dipali Pangre -
तंदुरी मसाला चहा (tandoori masala chai recipe in marathi)
#GA4#WEEK#Keyword_Tandoori "तंदुरी मसाला चहा" कीवर्ड तंदुरी वाचले आणि ठरवले तंदुरी चहा बनवातेव्हाचयचा... मी बाहेर ह्या चहाचा स्वाद घेतला आहे पण घरी कधी बनवला नव्हता...पण खरंच साखर, चहा पावडर, आलं, चहाचा मसाला आणि मातीचा वास...एवढी सुंदर चव येते या वाफाळत्या चहाला.. निव्वळ स्वर्गसुख... मला तर खुप आवडला.. तुम्हालाही नक्कीच आवडेल.. लता धानापुने -
आरोग्यवर्धक गवती चहा (gavti chai recipe in marathi)
#Immunity#गवतीचहाआजकाल देशविदेशात गवती चहाचे उत्पादन केले जाते. भारतात आपल्याला गवतीचहा सहज उपलब्ध असतो बाराही महिने बाजारात आपल्याला गवतीचहा मिळतो तोही खूप कमी दरात उपलब्ध असतो.आजचीतानतनावाच्या परिस्थितीत हा चहा घ्यावा जर तुम्ही गवतीचहाच्या पाती स्वच्छ धुवून चघळल्या त तुमच्या तोंडातील जीवजंतू कमी होतात आणि तोंडाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. चहा पत्ती, दूध, साखरेचा चहा जास्त घेतला तर घातक ठरू शकते तसे वास्तविक कोणतीही गोष्ट जर अती प्रमाणात सेवन केली तर ती शरीराला घातक ठरते उलट जर मसाला चहा अथवा गवती चहा नियमित घेतला तर तो शरीरासाठी फायदेशीरच ठरतो. शिवाय गवती चहाला एकप्रकारचा सुंगध असतो. ज्यामुळे गवती चहा पिण्याने तुम्हाला लगेच फ्रेशदेखील वाटतं. दिवसभरात कामाचा कंटाळा आला की थोडं रिफ्रेश होण्यासाठी चहा घेतो. मात्र जर यासाठी तुम्ही गवती चहा घेतला तर तुम्हाला पटकन ताजंतवानं वाटू शकतं. काही संशोधनानुसार गवती चहा नियमित आणि प्रमाणात घेतल्यामुळे तुम्हाला मानसिक ताणतणावापासुन आराम मिळू शकतो. या चहाला अजून हेल्दी करण्यासाठी त्यात लिंबूचे रस आणि मध वापरावे म्हणजे लिंबू वापरल्यामुळे आपल्याला विटामिन 'सी' मिळते मधामुळे थोडा चहाला गोडवा येतो आणि आरोग्यासाठी खूप चांगलं नक्कीच आपल्या घरच्या सगळ्याच मेंबरला आपण हा चहा तयार करून दिला पाहिजे स्वतः घेतल Chetana Bhojak -
इम्यूनिटी हर्बल चहा (immunity herbal chai recipe in marathi)
#GA4 #week15#-herbal- हिवाळी मोसमात आऔषधी चहा घेतल्याने इम्यूनिटी वाढते,कोरोनावर मात करता येते. Shital Patil -
मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
#LCM1एक महिन्यासाठी दिलेल्या टास्क साठी मसाला चहा ही रेसिपी तयार करून मी शोभाजी देशमुख यांच्या रेसिपी वर कुकस्नॅप करत आहे धन्यवाद छान रेसिपी दिल्याबद्दल. Chetana Bhojak
More Recipes
टिप्पण्या