पेपर डोसा (Paper Dosa Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#SDR
हलकाफुलका चवीला छान पेपर डोसा रात्रीच्या जीवनासाठी अतिशय छान वाटते

पेपर डोसा (Paper Dosa Recipe In Marathi)

#SDR
हलकाफुलका चवीला छान पेपर डोसा रात्रीच्या जीवनासाठी अतिशय छान वाटते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 2 वाटीतांदूळ
  2. पाउण वाटी उडीद डाळ
  3. 1/2 टीस्पूनमेथ्या
  4. 4 टीस्पूनचणाडाळ
  5. चवीनुसारमीठ
  6. डोश्या वर घालण्यासाठी बटर

कुकिंग सूचना

40मिनिट
  1. 1

    डाळी तांदूळ मेथ्या स्वच्छ धून सकाळी भिजत घातल्या तीन तासांनी डाळ तांदूळ काढून मिक्सर मध्ये घालून पाणी घालून छान बारीक वाटलं

  2. 2

    आंबवण्यासाठी सहा तास ठेवलं नंतर त्यामध्ये मीठ घालून एकजीव केलं व लागेल तसं पाणी घालून त्याची फ्लोईंग कन्सिस्टन्सी तयार केली

  3. 3

    गरम तवा करून मंद गॅस केला तव्यावर पाणी शिंपडून कपड्याने पुसलं नंतर पळीने डोशाचे पीठ त्यावर छान पातळ पसरवलं मग गॅस मिडीयम करून त्यावर बटर सोडलं सोनेरी रंगावर झाल्यावर काढून घेतलं, अशारीतीने आपला छान पातळ क्रिस्पी डोसा तयार झाला तो चटणीबरोबर सांबार बरोबर आपण खाऊ शकतो अतिशय टेस्टी व क्रिस्पी असा डोसा तयार होतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

टिप्पण्या (2)

Similar Recipes