शाही तुकडा (Shahi Tukda Recipe In Marathi)

#SSR
श्रावण म्हटलं की सणांची रेलचेल आली
त्याबरोबर गोड पदार्थ पण आले प्रत्येक सणाला नवीन गोड पदार्थ करतो असाच एक गोड पदार्थ बघूया
शाही तुकडा (Shahi Tukda Recipe In Marathi)
#SSR
श्रावण म्हटलं की सणांची रेलचेल आली
त्याबरोबर गोड पदार्थ पण आले प्रत्येक सणाला नवीन गोड पदार्थ करतो असाच एक गोड पदार्थ बघूया
कुकिंग सूचना
- 1
प्रथम दूध घेऊन ते तापायला ठेवावे थोडे आटू द्यावे त्यात साखर घालून परत थोडं आटवून घ्यावे
- 2
एका वाटीत दोन ते तीन चमचे थंड दूध घेऊन त्यात दोन ते तीन चमचे कस्टर्ड पावडर टाकावी छान हलवून घ्यावे नंतर हे दूध गॅसवर ठेवलेल्या दुधात मिक्स करावे व सतत हलवावे दूध आटू द्यावे छान घट्ट होतं त्यानंतर त्यात वेलची पूड काजू बदाम चे तुकडे घालून घ्यावे
- 3
नंतर ब्रेड घेऊन बाजूचे ब्राऊन कडा कापून घ्यावा नंतर त्याचे पाहिजे त्या आकारात गोल किंवा चौकोन स्लाईस करून घ्याव्यात मी चौकोन स्लाईस केल्या
- 4
नंतर गॅसवर कढई ठेवून त्यात तेल तापवायला ठेवावे व मंद आचेवर ब्रेडचे तुकडे तळून घ्यावे ब्राऊन होईस्तर तळावे अशाप्रकारे सर्व तुकडे तळून घ्यावे
- 5
सर्व्ह करताना बाऊलमध्ये प्रथम ब्रेडचे तुकडे घ्यावे नंतर त्यावर मस्त वाटलेली दूध घालावे वरतून काजू बदाम नि गार्निश करून घ्यावे
- 6
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शाही तुकडा विथ रबडी(shahi tukda with rabadi recipe in marathi)
#ब्रेड.... शाही तुकडा हा ब्रेड पासून केला जाणारा पदार्थ आहे आणि चवीला गोड असतो.आमच्याकडे गोड खाणारे खवय्ये जास्त आहेत.त्यामुळे गोड पदार्थ जरा जास्तच बनत असतात. Shweta Amle -
शाही तुकडा (shahi tukda recipe in marathi)
#SWEET रेसिपी - एक आगळीवेगळी गोड मिठाई गोड सगळ्यांनाच आवडते.मलाही फार आवडते.झटपट होणारी फार कमी साहित्यात,अशी रेसिपी .ह्या रेसिपीत बाजूला डेकोरेशन केलेले ब्रेडचेच आहे. Mrunal's kitchen -
शाही तुकडा (shahi tukda recipe in marathi)
#SWEET रेसिपी-1मला गोड खायला खूप आवडते. लाडू प्रकार माझे करून झाले. घरात ब्रेड ही आणलेला होता. म्हणून शाही तुकडा ही रेसिपी केली. सगळ्यांना खूप आवडली. Sujata Gengaje -
शाही तुकडा (shahi tukda recipe in marathi)
#cooksnap challengeJyoti Chandratre यांची शाही टुकडा वीद आंबा कस्टर्ड (shahi tukda with amba custard recipe in marathi) ही रेसिपी थोडासा बदल करून बनविली आहे. मी आंब्याचा गर ऐवजी मँगो क्रश वापरून "शाही तुकडा" रेसिपी बनविली आहे. अतिशय सोप्पी, टेस्टी व पटकन होणारी रेसिपी आहे. खूपच मस्त झाली रेसिपी. मला व माझ्या घरातील मंडळींना आवडली. तुम्हीही करून बघा! नक्कीच तुम्हालाही आवडेल. 🥰 Manisha Satish Dubal -
-
रोझी शाही तुकडा (rosy shahi tukda recipe in marathi)
#Heart # व्हॅलेंटाईन स्पेशल # गुलाब हे प्रेमाचे प्रतीक...म्हणून मग आज गुलाब इसेन्स वापरून शाही तुकडा बनवलाय....आता शाही म्हटले, की भरपूर सुकामेवा आलाच...शिवाय व्हॅलेंटाईन डे करिता केल्यावर 💓 शेप आलाच.... Varsha Ingole Bele -
-
शाही तुकडा कोन (Shahi tukda cone recipe in marathi)
#SWEET शाही तुकडा खूप सोपा आणि सर्वांचा आवडीचा पदार्थ आहे आज त्याच्यामध्ये थोडं बदल करून कोन रूपात बनवलेला आहे R.s. Ashwini -
शाही तुकडा (डबल का मीठा) (shahi tukda recipe in marathi)
# गोड रेसिपी#GA4#goldenapron3 डबल का मीठा हे स्वीट सण समारंभाच्या वेळेस आम्ही हमखास बनवतो. Najnin Khan -
शाही तुकडा (shahi tukda recipe in marathi)
बंद का मिठा#fdrछाया पारधी ताई तुमच्या साठी ही गोड रेसिपी.तुम्ही खाल्ला आहे का मग हि रेसिपी अगदी तशीच आहे अगदी किंचीत फरक आहे यात चला मग बनवूयात बंद का मिठा. Supriya Devkar -
शाही तुकडा (shahi tukda recipe in marathi)
#SWEETएकदम शाही अंदाज, दूध,ड्रायफ्रूट, साखर, ब्रेड यांचा उत्तम संगम ,या पदार्थांचे काही घटक रबडी -साखरेचा पाक आधी बनवून ठेवू शकता ऐनवेळी पाहुणे आलेवर घाई नाही होणार Pooja Katake Vyas -
शाही तुकडा विथ शेवया कस्टर्ड (Shahi Tukda With Seviyan Custard Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStoryशेवया खीर तर आपण नेहमी च खातो.. म्हणून थोडे वेगळे बनवण्याचा शाही थाट... Saumya Lakhan -
शाही तुकडा(shahi tukda recipe in marathi)
#झटपटही पारंपरिक हैदराादमधील गोडाचा पदार्थ आहे. ही बनवायची मोठी आणि भरपूर कॅलरी ची रेसिपी आहे पण ही थोडा कॅलरी कमी करून झटपट बनवायची ही वेगळी पद्धत आहे. ह्या मुळे चवीत फरक नाही पडत. Radhika Joshi -
शाही तुकडा (shahi tukda recipe in marathi)
#wd#cooksnapसुप्रिया ताईने बनवलेला शाही तुकडा थोडासा बदल करून बनवला अफलातून झाला. पण फोटो सुद्धा काढायला मिळाले नाही इतके झटपट संपंवले. Supriya Devkar -
-
-
शाही तुकडा (shahi tukda recipe in marathi)
#sweetशाही तुकडा रेसिपी ही हैद्राबादी रेसिपी म्हणून किंवा नवाबी रेसिपी म्हणून ओळखली जाते...नवाबी का कारण जेव्हा मुघल इकडे राज्य करण्यास आले होते तेव्हा त्यांच्या नावाबाना ही रेसिपी दिली जायची असे सांगितले जाते.....चला तर अतिशय नवाबी अशी शाही रेसिपी आपण पाहुयात... Megha Jamadade -
-
सांजाची पोळी (sanjyachi poli recipe in marathi)
मराठी सणांची सुरुवात झाली की प्रत्येक घराघरात गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. त्यातही किती विविधता असते. असाच एक प्रकार म्हणजे सांजाची पोळी केलीय मी... Varsha Ingole Bele -
-
शाही तुकडा (shahi tukda recipe in marathi)
#mfrमाझी आवडती आणि पटकन सोपी अशी ही डिश.:-) Anjita Mahajan -
शाही तुकडा गुळशिले रेसिपी (shahi tukada gulshile reicpe in marathi)
#रेसिपीबुक #week9#फ्युजन रेसिपीया वेळेची थीम फारच इंटरेस्टिंग आहे. नवीन नवीन आयडिया येत असतात. त्याचीच एक सुंदर रेसिपी आज जन्माला आली. अतिशय सोपी आणि टेस्टी ही रेसिपी सर्वांना खुप आवडली. अफलातून रेसिपी आहे असे सर्वांचे मत आहे. Rohini Deshkar -
-
शाही तुकडा (ब्रेड का मिठा) (shahi tukda recipe in marathi)
#दूध ह्या आठवड्यात दूध थीम होती काय करावं सुचत नव्हतं आज शेवटचा दिवस पट्कन आठवलं शाही तुकडा करावा त्यात दूध पण वापरतो..म्हणून आज शाही तुकडा केला Mansi Patwari -
शिरखुर्मा कस्टर्ड (sheer khurma custard recipe in marathi recipe in marathi)
#ngnrगोड पदार्थ हा महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात बनला जातो. गोड पदार्थ हा श्रावण महिन्यात बनवले जातात. मग चला बनवूयात नवीन पदार्थ शिरखुर्मा कस्टर्ड. Supriya Devkar -
-
शाही तुकडा (shahi tukda recipe in marathi)
#cooksnap #कुकपॅड वरची 200 वी रेसिपी म्हणून काहीतरी गोड करावे मैत्रीणी साठी म्हणून चारूशीला प्रभू यांची रेसिपी cooksnap केली आहे.खुपच अप्रतिम झाली चारू रेसिपी.अर्थात थोडा बदल केला आहे फक्त मिल्कमेड ऐवजी जरा दुध जास्त आठवले नि पेढे टाकले त्यात. Hema Wane -
शाही तुकडा (Shahi Tukda Recipe In Marathi)
#SWR#स्वीट रेसिपी चॅलेंज# शाही तुकडाशाही तुकडा ही माझी फेवरेट रेसिपी . एकदम सोपी झटपट होणारी ही मस्त अशी स्वीट रेसिपी. Deepali dake Kulkarni -
-
शाही प्रसाद हलवा (shahi prasad halwa recipe in marathi)
#GA4 #week6 आपल्याला गोड पदार्थ आवडतच असतात आवडीचा गोड पदार्थ समोर आला की नक्कीच तोंडाला पाणी सुटते.गोड खाल्ल्यामुळे कॅलरीज वाढत असल्या तरी काही गोड पदार्थ हे पौष्टीक असतात आणी शरीरासाठी ही आवश्यक असतात.म्हणूनच सणवाराच्या निमित्याने प्रसाद म्हणून केलेले गोड पदार्थ आपल्याला ऊर्जा देतात. म्हणून असाच एक प्रसादाचा शीरा म्हणजे हलवा केला आहे.जो खुप पौष्टीक आहे. हलवा हा key word मी GA4 या पझल मधून ओळखुन ही रेसिपी केली आहे. Supriya Thengadi
More Recipes
टिप्पण्या