शाही तुकडा (डबल का मीठा) (shahi tukda recipe in marathi)

Najnin Khan
Najnin Khan @cook_19342793

# गोड रेसिपी
#GA4
#goldenapron3 डबल का मीठा हे स्वीट सण समारंभाच्या वेळेस आम्ही हमखास बनवतो.

शाही तुकडा (डबल का मीठा) (shahi tukda recipe in marathi)

# गोड रेसिपी
#GA4
#goldenapron3 डबल का मीठा हे स्वीट सण समारंभाच्या वेळेस आम्ही हमखास बनवतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

j
  1. 5ब्रेड सलाइस
  2. १/२ लिटर दूध
  3. 1 टीस्पून वेलची पावडर
  4. ३ टेबल्स्पून कंडेन्स मिल्क
  5. ५० ग्रॅम काजू, बदाम, पिस्त्याचे काप
  6. 1 टीस्पून गुलाब पाणी
  7. तळण्यासाठी तुप
  8. १०० ग्राम साखर
  9. 2 टेबलस्पून काजू,पिस्त्याची पावडर
  10. चिमूटभर केशर च्या काड्या

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात प्रथम पॅनमध्ये १,१/२कप पाणी घेऊन १ कप साखर टाका. हलवून घ्या. नंतर त्यात वेलची आणि गुलाब पाणी टाकून पाक तयार करा.

  2. 2

    ब्रेडच्या कडा कापून त्या ट्रँगल शेप मध्ये कापा. पॅनमध्ये थोडे घी टाकून गोल्डन रंगाचे होईपर्यंत तळून घ्या. बाजूला ठेवा.

  3. 3

    आता कढईमध्ये अर्धा लिटर दूध घाला दुधाला उकळी आल्यावर त्यात वेलची पूड, काजु- पिस्त्याचे पावडर,केशर आणि कँडेस मिल्क टाका.मिक्स करा. मंद आचेवर पाच मिनिटं हलवत रहा. मिश्रण थोडे घट्ट झाल्यावर थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. तयार आहे रबडी.

  4. 4

    आता तळलेले ब्रेडचे तुकडे साखरेच्या पाकात टाकून नंतर ते सर्व्हिंग प्लेटमध्ये ठेवा.त्याच्यावर थंड रबडी टाका.आणि काजू,बदाम, पिस्त्याचे काप ने सजवा तयार आहे टेस्टी शाही तुकडा.हे खायला खूप टेस्टी लागते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Najnin Khan
Najnin Khan @cook_19342793
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes