आंबा शाही तुकडा (Mango Shahi tukda recipe in marathi)

Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
Bangalore

आंबा शाही तुकडा (Mango Shahi tukda recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

50 मिनिटे
3-4 सर्व्हिंग्ज
  1. 1 लिटरदूध
  2. 6ब्रेड स्लाइस
  3. 1पिकलेला आंबा
  4. 1 कपसाखर
  5. काजू बदाम पिस्ता आवडीनुसार
  6. 1/2 टीस्पूनवेलची पूड
  7. 6-7काड्या केशर
  8. तूप गरजेनुसार

कुकिंग सूचना

50 मिनिटे
  1. 1

    प्रथम पातेल्यात दूध गरम करून अर्ध होईपर्यंत आटवून घ्यावे. नंतर त्यात साखर, काजू,बदाम,पिस्ता,केशर,वेलची पूड घालून मिक्स करा. दोन मिनिटे उकळून गॅस बंद करा. तयार रबडी थंड होऊ द्या.

  2. 2

    मिक्सरमध्ये आंब्याच्या फोडी घेऊन बारीक वाटून घ्यावे.

  3. 3

    आटवलेले दुध म्हणजेच रबडी थंड झाल्यावर त्यात आंब्याचा पल्प घालून छान मिक्स करून घ्या. तयार आंबा रबडी पंधरा फ्रिजमध्ये ठेवून थोडीशी थंड करून घ्या.

  4. 4

    ब्रेड गोल कट करून घ्या. पॅन मध्ये थोडस तूप घालून ब्रेड छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्या. किंवा तूपामध्येेे तळून घेऊ शकतो.

  5. 5

    पातेल्यात साखर,पाणी घालून पाक बनवून घ्या. तयार ब्रेड पाकात छान भिजवून घ्या.

  6. 6

    प्लेट मध्ये रबडी घेऊन त्यात पाकात भिजवलेले ब्रेड ठेवून वरतून परत थोडी रबडी, पिस्ता व कट केलेला आंबा घालून शाही तुकडा सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
रोजी
Bangalore
Eating is necessity but cooking is an art#lovecooking❤️❤️
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes