शाही तुकडा (shahi tukda recipe in marathi)

Manisha Satish Dubal
Manisha Satish Dubal @manishadubal
Sanpada ( Navi Mumbai)

#cooksnap challenge
Jyoti Chandratre यांची शाही टुकडा वीद आंबा कस्टर्ड (shahi tukda with amba custard recipe in marathi) ही रेसिपी थोडासा बदल करून बनविली आहे. मी आंब्याचा गर ऐवजी मँगो क्रश वापरून "शाही तुकडा" रेसिपी बनविली आहे. अतिशय सोप्पी, टेस्टी व पटकन होणारी रेसिपी आहे. खूपच मस्त झाली रेसिपी. मला व माझ्या घरातील मंडळींना आवडली. तुम्हीही करून बघा! नक्कीच तुम्हालाही आवडेल. 🥰

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
  1. 1/2 लिटरदूध
  2. ब्राऊन ब्रेडचे तुकडे (आवश्यकतेनुसार)
  3. 2 टेबलस्पूनकस्टर्ड पावडर मिश्रित कपभर दूध
  4. 3 टेबलस्पूनमँगो क्रश
  5. 3 टेबलस्पूनसाखर
  6. 1 टेबलस्पूनप्रत्येकी बदाम, काजू, पिस्ता चे काप
  7. 1/4 टीस्पून केशर
  8. साजूक तूप

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम दुधामध्ये काजू बदामचे तुकडे, साखर व कस्टर्ड पावडर मिश्रित कपभर दूध घालून उखळवून घ्यावे. दूधाला उखळी येईपर्यंत सतत ढवळत रहावे म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. दुधाला दाटसरपणा आल्यावर गॅस बंद करावा.

  2. 2

    दूध नॉर्मल टेम्परेचरवर आले की त्यात मँगो क्रश मिक्स करून मिक्सरला फिरवून घ्यावे. हे दूध अर्धा ते एक तास फ्रिजमध्येही ठेवून द्यावे. त्यानंतर तव्यावर तूप घालून मंद आचेवर ब्रेडचे तुकडे शॅलो फ्राय करून घ्यावेत.

  3. 3

    सर्व्ह करतेवेळी डिशमध्ये भाजलेले ब्रेडचे तुकडे ठेवून वरून दूध घालावे. बदाम, केशर, व काजू च्या तुकड्यांनी गर्निशिंग करावे. ही रेसिपी अतिशय सोप्पी सर्वांना आवडणारी, घरच्याघरी बनणारी स्वीट डिश आहे. मी बनविली. तुम्हीही नक्कीच करून बघा 🥰

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Manisha Satish Dubal
रोजी
Sanpada ( Navi Mumbai)

Similar Recipes