दाल चिले (Dal Chilla Recipe In Marathi)

R.s. Ashwini
R.s. Ashwini @Ash_Gourmet
Nagpur Maharashtra

#BRR सकाळची सुरुवात हेल्दी हेल्दी आणि पौष्टिक अशा डाळीच्या चिल्या नी करा

दाल चिले (Dal Chilla Recipe In Marathi)

#BRR सकाळची सुरुवात हेल्दी हेल्दी आणि पौष्टिक अशा डाळीच्या चिल्या नी करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पाच मिनिट
चार सर्व्हिंग
  1. 1 वाटीउडदाची डाळ
  2. 1 वाटीमुगाची डाळ
  3. 1 वाटीहिरव्या मुगाची डाळ
  4. 2हिरव्या मिरच्या
  5. कोथिंबीर
  6. 2टोमॅटो
  7. 1/2 टीस्पूनमीठ
  8. चीज आवडीनुसार

कुकिंग सूचना

पाच मिनिट
  1. 1

    सर्व डाळी धुवून चार ते पाच तास भिजत घालायच्या

  2. 2

    डाळी चांगल्या भिजल्यावरती जास्तीचं पाणी काढून घ्यायचं आणि मिक्सर मध्ये घालून सोबत हिरवी मिरची मीठ घालून बारीक दळून घ्यायचं

  3. 3

    दळलेला पिठात तिखट हळद घालून चांगलं मिक्स करायचं आणि नॉनस्टिक तव्यावर नेहमी जसे धिरडे लावतो तसे लावायचं दोन्हीकडून भाजून घ्यायचं आवडीनुसार वरती भाज्या घालू शकतो

  4. 4

    हिरवी मिरची चटणी सोबत खायला देऊ शकतो किंवा दुसरे कोणते सॉस पण खायला देऊ शकतो किंवा दुसरे कोणते सॉस पण चालतील

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
R.s. Ashwini
R.s. Ashwini @Ash_Gourmet
रोजी
Nagpur Maharashtra
A connoisseur of good food
पुढे वाचा

Similar Recipes