मिक्स डाळ वडे (mix dal vade recipe in marathi)

#cpm5
मॅक्झिन रेसिपी
सर्व प्रकारच्या डाळी वापरून केलेले हे मिक्स वडे खुपच चवीला लागतात बाहेर मस्त पाऊस पडतोय कांदा भजी वडापाव सर्वांना खावेसे वाटतात मिक्स डाळीचे वडे सुद्धा तितकेच टेस्टी लागतात. आणि सर्व डाळी वापरल्यामुळे पौष्टिक सुद्धा आहे
मिक्स डाळ वडे (mix dal vade recipe in marathi)
#cpm5
मॅक्झिन रेसिपी
सर्व प्रकारच्या डाळी वापरून केलेले हे मिक्स वडे खुपच चवीला लागतात बाहेर मस्त पाऊस पडतोय कांदा भजी वडापाव सर्वांना खावेसे वाटतात मिक्स डाळीचे वडे सुद्धा तितकेच टेस्टी लागतात. आणि सर्व डाळी वापरल्यामुळे पौष्टिक सुद्धा आहे
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व डाळी चार ते पाच तास पाण्यात भिजत ठेवा
- 2
नंतर यातील सगळं पाणी काढून घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळी लसून आलं मिरची कोथिंबीर जीरे याची वाटून करून घ्या एक मूठभर डाळ तशीच ठेवा न वाटता ती घाला
- 3
चवीप्रमाणे मीठ घाला ओवा, तीळ,धनेजिरे पूड हळद लाल तिखट हे सर्व घालून वड्याचं मिश्रण तयार करून घ्या यामध्ये मी एक कांदा पण उभा चिरून घातला आहे दोन चमचे तांदळाची पिठी घाला गोल किंवा चपटे तुम्हाला पाहिजे त्या आकारात वडे करून मिडीयम गॅसवर तळून घ्या
- 4
गरमागरम वडे स्वास बरोबर किंवा खोबऱ्याची चटणी किंवा सांबार बरोबर खूप छान लागतात
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिक्स दाळीचे वडे (mix dadiche vade recipe in marathi)
#cpm5मिक्स डाळीचे वडे खायला खूपच टेस्टी लागतात आणि या वड्या मध्ये सर्व डाळी असल्यामुळे त्याचे पोषण मूल्य सुद्धा वाढते. चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
मिक्स डाळ वडे (mix dal vade recipe in marathi)
#cpm5रेसिपी मॅक्झीनweek 5वडे, भजी हे पदार्थ मुलांच्या आवडीचे. मिक्स डाळी असल्यामुळे हे वडे सात्विक असतात. त्यामळे मुलांना सर्व प्रकारच्या डाळीमधील सत्व मिळतात. म्हणून बरेचदा असे वडे मी वेग वेगळ्या डाळींपासून बनवत असते आज कसे वडे केलेत ते पहा. Shama Mangale -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5 #Week5#रेसीपी मॅगझीन#मिक्स डाळीचे वडे😋 Madhuri Watekar -
-
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5हे मिक्स डाळीचे वडे पौष्टीक आणि रुचकर आहेत हे वडे नारळाच्या चटणी बरोबर छान लागतात Madhuri Jadhav -
-
मिक्स डाळींचे पौष्टिक वडे (mix daliche paushtik vade recipe in marathi)
#cpm5 week-5#मिक्स डाळींचे पौष्टिक वडे.मुले काही डाळी व भाज्या खात नाही. तेव्हा अशाप्रकारे पदार्थ करून खाऊ घालणे.हे वडे चटपटीत व छान लागतात. नक्की करून बघा. Sujata Gengaje -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5 न्याहारी म्हटली कि आपल्याला रात्रीच विचार करावा लागतो .उदयाला काय बनवायचं ? रोज काहीतरी नवीन हवं असत .म्हणूनच रात्रीलाच डाळी भिजवू घालायच्या म्हणजे सकाळचा प्रश्न सुटतो.तर बनवू या मिक्स डाळीचे वडे . सुप्रिया घुडे -
पंच डाळींचे पालक वडे (panch daliche palak vade recipe in marathi)
#cpm5 #मिश्र डाळींचे वडे # वडे करताना वेगवेगळ्या डाळी आणि पालक वापरून मी आज हे वडे केलेले आहेत. छान पौष्टिक आणि मस्त होतात हे वडे.. Varsha Ingole Bele -
मिश्र डाळींचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#tri # आज मी तीन प्रकारच्या डाळी वापरून वडे बनविले आहे.. पावसाळी वातावरणात, गरमागरम वडे आणि हिरवी मिरची... नुसत्या विचारानेच तोंडाला पाणी सुटतं.... Varsha Ingole Bele -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5 मिक्स डाळीचे वडे हे टेस्टी तसेच पौष्टीक असतात कारण आपण ह्यात सर्व प्रकारच्या डाळी वापरलेल्या आहेत त्यापासुन शरीराला प्रोटीन मिळते पचनात सुधारणा होते. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. डाळी मध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते अशा पौष्टीक मिक्स डाळींपासुन आज मी वडे बनवले आहेत चला त्याची रेसिपी पाहुया Chhaya Paradhi -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
डाळी मध्ये सर्वात जास्त protein असते. नॉनव्हेज खाणारा नसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळे रोजच्या जीवनात डाळी या आवश्यक च आहे.Haha बाहेर पाऊस आणि घरात मस्त डाळ व डे ्चा बेत.छानच....#CPM5#cpm5 Anjita Mahajan -
मिक्स डाळ वडा (mix dal vada recipe in marathi)
#cpm5आज आमची मैत्रीण दीपा नायडू जी आज हयात नाही 😪😪 तिच्या स्मरणार्थ ही रेसिपी मी पोस्ट करीत आहे. तिची आई व ती आम्ही तिच्या घरी गेलो की नेहमी हे मिक्स डाळीचे वडे आम्हाला गरम गरम खायला द्यायच्या.Luv u always Dearest deep(a) Yadnya Desai -
मिक्स डाळी चे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5 :मेगेजिन रेसिपी ५: मि नेहमी वेगवेगळ्या डाळीचे वडे बनवते. तर आता मी मिक्स डाळीचे वडे बनवून दाखवते. डाळीतून आपल्याला प्रोटीन पोषकतत्व भरपूर प्रमाणात मिळतात. Varsha S M -
मिक्स डाळ आप्पे (mix dal appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 डाळ हा एक प्रोटीन ने भरपूर असा पदार्थ आहे. सहसा डाळी खाण्याकडे दुर्लक्ष केल जात. पण जर का आपण मिक्स डाळी वापरून अगदी चविष्ट असा हा पदार्थ बनवला तर सर्व आवडीने खातील. Deveshri Bagul -
मिश्र डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#मॅगझिन रेसिपी#week 5#cpm5मिश्र डाळीचे वडे उत्तम रेसिपी Suchita Ingole Lavhale -
चणा डाळ वडे (Chana dal vade recipe in marathi)
#MLR...#चणा डाळ वडे... चना डाळीचे वडे वरून क्रिस्पी आणि आतून नरम , खुसखुशीत खायला खूप सुंदर लागतात.... Varsha Deshpande -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
पावसाळ्यात खाण्यासारखे भरपूर प्रोटीन युक्त लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी अशी मिश्र डाळींची भजी#cpm5 Malhar Receipe -
मूग डाळ शेवगा वडे (moong dal shevga vade recipe in marathi)
#gur विदर्भामध्ये बहुतेक सणांमध्ये वड्याचे खूप महत्त्व आहे.. निदान आमच्याकडे तरी प्रत्येक सणाला वडे करतात .यावेळी मी मूग डाळीचे वडे करताना त्यात शेवग्याचे पाने टाकून वडे केलेले आहेत. छान कुरकुरीत होतात वडे. Varsha Ingole Bele -
मिक्स डाळ वडा (mix dal vada recipe in marathi)
#cpm5 विक5 कूकपड रेसिपी मॅगझिन साठी मी आज मिक्स डाळ वडा या थीम साठी माझी रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मिक्स डाळी चे कुडुम कुडुम वडे (mix daliche kudum vade recipe in marathi)
#cpm5#रेसिपी_मॅगझिन#week5#मिक्स_डाळीचे_वडे मस्त😋 पावसाचे दिवस तर आहेच पण कधी पाउस तर कधी उन सर्विच कडे असते,पण आज छान पाऊस पडत असतांना हे अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत मिक्स डाळ वडे खुप छान😋 लागतात, खुप खुसखुशीत होतो हा वडा, तसेच मसाला वडा, डाळ वडा आनखी काय काय नाव आहेच आणि खुप वेगवेगळ्या पद्धतीने, व अनेक प्रकार चे वडे असतात, पण आज मी सादर करणार आहे👉😋 मिक्स डाळी चे कुडुम कुडुम, खुसखुशीत, कुरकुरीत वडा चला तर पाहुयात रेसिपी👉👉👉👉 Jyotshna Vishal Khadatkar -
मिक्स डाळ वडे (mix dal vade recipe in marathi)
#shrश्रावणात अनेक सणांची धामधुम असते,प्रत्येक सणाला नैवेद्य,गोडधोड किंवा कुणाकडे कुळाचाराच काही ना काही असतंच. आणि वडा असा पदार्थ आहे की तो काहीही गोड केले की तिखट म्हणुन जोडीला असतोच.म्हणून श्रावणातल्या कुळाचाराच्या सणांना आवर्जुन केल्या जाणार्या मिक्स डाळ वड्याची रेसिपी पाहुयात.हे वडे मी पाच धान्य वापरुन केले आहेत. Supriya Thengadi -
मुगाचे पकोडे (moonga che pakoda recipe in marathi)
पाऊस पडतोय काही गरमागरम भजी, पकोडे ची मज्जा काय लयभारी असते😋 Madhuri Watekar -
मिश्र डाळींचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5डाळी हा भारतीय आहारातील महत्त्वाचा घटक आहे.विविध चवींच्या रुपात आपण त्यांचा आहारात समावेश करतो.कधी शिजवून,कधी पीठाच्या स्वरुपात तर कधी भिजवून.कार्ब्ज आणि भरपूर प्रथिने या डाळींमध्ये आढळतात.हे "मिश्र डाळींचे वडे" तुम्हालाही आवडतायत का ते नक्की सांगा😋😋😀👍 Sushama Y. Kulkarni -
मिश्र पंचडाळ वडे (mix panch dal vade recipe in marathi)
#cpm5#week5#रेसिपी_मॅगझीन_चॅलेंज "मिश्र पंचडाळ वडे"आमच्या कडे मसूर डाळ वापरली जात नाही, खाल्ली जात नाही..या निमित्ताने मसूर डाळ घरातील सगळ्यांच्या पोटात गेली .. सर्व डाळींचा आणि मिरची कोथिंबीर कांदा या सगळ्यांचा मिलाप अतिशय रुचकर चविष्ट पदार्थ झाला होता.. मस्त कुडुम कुडुम वडे सगळ्यांना च खुप भावले.... लता धानापुने -
मिक्स डाळ वडे (Mix Dal Vade Recipe In Marathi)
#ASRआषाढी मध्ये तळणीचे पदार्थ तयार करायचे हे शास्त्र असते त्याप्रमाणे मिक्स डाळीचे वडे तयार केले खायला एकदम चविष्ट आणि मस्त असे हे वडे कुरकुरीत लागतात यात वापरली गेलेली तुरीची डाळ ही सालासकट घेतली आहे घरची गावरान तुरीची डाळ असल्यामुळे हे वडे अजून चविष्ट लागतात.तुमच्याकडे ही जर सालासकट तुरीची डाळ असेल ती डाळ खाल्ली जात नसेल वरण बनवण्यासाठी तर अशा प्रकारचे वडे तयार केले आणि ते भाताबरोबर खाल्ले तरी खूप छान लागतात. तर बघूया रेसिपी Chetana Bhojak -
मिक्स डाळीचे अप्पे (mix dal appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 #अप्पेमिक्स डाळीचे अप्पे चवीला खूप छान आणि पौष्टिकही असतात. Jyoti Kinkar -
-
मिक्स दाल खिचडी(mix dal khichdi recipe in marathi)
नेहमी वेगवेळ्या डाळी वापरून मी खिचडी करते.मला खूप आवडते.आज तीन डाळी मिक्स करून केली आहे. अशी खिचडी बरेचदा केली आहे...मस्त लागते. Preeti V. Salvi -
मिक्स डाळीचे वडे विथ चटणी स्टफींग (mix daliche vada with chutney stuffing)
सगळ्या डाळी तब्येतीला चांगल्या, त्यामुळे त्या खाणे गरजेचे आहे. नेहमीपेक्षा काही वेगळे करता आले तर तेवढाच चवबदल.#cpm5 Pallavi Gogte
More Recipes
टिप्पण्या