मूग डाळ चीला (moong dal chilla recipe in marathi)

चीला हा कीवर्ड शोधून रेसेपी बनवली हिरव्या मूग डाळीचा चीला बनवला आहे हिरवे मुग डाळ खूपच हाय प्रोटीन ने भरलेली असते आणि पचायलाही हलकी असते आरोग्यासाठीही खूपच फायदेशीर असते. अशाप्रकारचा चीला बनून आहारात घेतला तर खूपच उपयुक्त होतो नाश्ता ,डिनर मध्ये आपण मूग डाळीचा चीला घेऊ शकतो जे लोक वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करतात त्यांनी हा चीला त्यांच्या आहारात समावेश करायला हवा याने वजनही कमी होते हाय फायबर असल्यामुळे ही पचायला हलकी जाते. हिरव्या मूग डाळीचे आरोग्यावर बरेच असे फायदे आहेत मूग डाळ घेतल्याने रक्तातील मॅग्नेशियमचे प्रमाण नियंत्रण ठेवण्यास मदत होते बऱ्याच प्रमाणात कॉपर असल्यामुळे केसही मजबूत होतात मूग डाळीचे असे बरेच फायदे आहे आपल्या रोजच्या आहारात घेतलीच पाहिजे यापासून सूप ,खिचडी, डाळ वडे ,अशा बऱ्याच पदार्थ या डाळीपासून बनवू शकतो. तर बघूया मूग डाळीचा चिला कसा तयार केला. मुलांना खाऊ घालण्यासाठी अशा पद्धतीने बनवून द्यायचा म्हणजे तेही आवडीने खातात.
मूग डाळ चीला (moong dal chilla recipe in marathi)
चीला हा कीवर्ड शोधून रेसेपी बनवली हिरव्या मूग डाळीचा चीला बनवला आहे हिरवे मुग डाळ खूपच हाय प्रोटीन ने भरलेली असते आणि पचायलाही हलकी असते आरोग्यासाठीही खूपच फायदेशीर असते. अशाप्रकारचा चीला बनून आहारात घेतला तर खूपच उपयुक्त होतो नाश्ता ,डिनर मध्ये आपण मूग डाळीचा चीला घेऊ शकतो जे लोक वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करतात त्यांनी हा चीला त्यांच्या आहारात समावेश करायला हवा याने वजनही कमी होते हाय फायबर असल्यामुळे ही पचायला हलकी जाते. हिरव्या मूग डाळीचे आरोग्यावर बरेच असे फायदे आहेत मूग डाळ घेतल्याने रक्तातील मॅग्नेशियमचे प्रमाण नियंत्रण ठेवण्यास मदत होते बऱ्याच प्रमाणात कॉपर असल्यामुळे केसही मजबूत होतात मूग डाळीचे असे बरेच फायदे आहे आपल्या रोजच्या आहारात घेतलीच पाहिजे यापासून सूप ,खिचडी, डाळ वडे ,अशा बऱ्याच पदार्थ या डाळीपासून बनवू शकतो. तर बघूया मूग डाळीचा चिला कसा तयार केला. मुलांना खाऊ घालण्यासाठी अशा पद्धतीने बनवून द्यायचा म्हणजे तेही आवडीने खातात.
कुकिंग सूचना
- 1
हिरवी मुंग डाळ घेऊन धुन चार-पाच तास भिजून घेऊ
- 2
डाळ भिजून झाल्यावर पूर्णपणे पाण्यातुन काढुन मिक्सर पॉट मध्ये टाकून घेऊ डाळ बरोबरच मिरची आले लसुण टाकुन पेस्ट तयार करून घेऊ सर्व एकत्र पेस्ट तयार करून घेऊ
एकदम बारीक पेस्ट तयार करायची - 3
आता तयार बॅटरमध्ये दिल्याप्रमाणे मसाले टाकून ठेव
दिल्या प्रमाणे भाज्या बारीक कट करून तयार करून घेऊ - 4
आता नॉनस्टिक तवा तापवून त्यावर तेल टाकून चमच्याने चिला पसरून घेऊन त्यावर कांदा टोमॅटो कोथिंबीर टाकून चीज क्रश करून घेऊ तेल टाकून घेऊ
- 5
खालून खरपूस भाजून झाल्यावर चीला काढून
अशाप्रकारे दुसराही तयार करून घेऊ - 6
प्लेटमध्ये सर्व्ह करून घेऊ
- 7
मुग डाळ चिला टोमॅटो आणि हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करू
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मूग डाळीचे सूप (moong daliche soup recipe in marathi)
#hs#मूगडाळीचेसूप#सूपमूग डाळ पचायला हलकी आणि आरोग्यदायी असल्याने आजारपणात मूगडाळीचे सूप, मूग डाळीचे वरण आणि भात फायदेशीर ठरते. मूग डाळीमुळे चेहरा उजळण्यास मदत होते. चेहर्यावरील डाग हटवण्यापासून ते अगदी डोळ्यांखालील काळी वर्तुळं कमी करण्यासाठी मूग डाळ फायदेशीर आहे. मूगाची डाळ खाणं जवळपास सर्वांनाच पसंत असतं. ही डाळ केवळ चवीलाच चांगली असते असं नाही तर याने आरोग्यालाही खूप फायदा होतो. मूगाच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. त्यासोबतच मूग डाळीमध्ये मॅग्नीज, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, फॉलेट, कॉपर, झिंक आणि व्हिटॅमिन्ससारखे पोषक तत्व असतात. त्यामुळे या डाळीच्या सेवनाने शरीरातील पोषक तत्वांची कमतरता भरून काढता येते. डाळीसोबतच या डाळीचं पाणी सेवन केल्यासही अनेक फायदे होतात. याने डेंग्यूसारख्या आजाराचा धोकाही कमी केला जाऊ शकतो या डाळीतून शरीराला भरपूर पोषक तत्व मिळतात. ज्याने तुम्ही वेगवेगळ्या आजारांचा धोका कमी करू शकता.अनियमित दिनचर्या आणि व्यस्तता यामुळे व्यक्तींना आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे. या समस्यांमध्ये लठ्ठपणा सर्वात जास्त बघायला मिळते. जर तुम्हीही लठ्ठपणाने हैराण असाल तर मूगाच्या डाळीच्या सुपाचे सेवन करू शकता. या डाळीमध्ये कॅरीचं प्रमाण कमी आणि फायबर अधिक असतं. तसेच मूग डाळीच्या पाण्याने मेटाबॉलिजॅम बुस्ट होत वजन कमी करण्यास मदत होते Chetana Bhojak -
मिक्स डाळ चीला (Mix Dal Chilla Recipe In Marathi)
#RDRप्रोटीनने भरपूर पौष्टिक असा हा पदार्थ नासत्यात किंवा रात्रीच्या जेवणातून आपण घेऊ शकतो खूपच पौष्टिक आणि चवीलाही खूप छान लागतात मिक्स डाळीचे चिले तयार केले आहे मुलांना आणि मोठ्यांनाही चीज आवडते म्हणून गार्निशिंग चीज ऍड केले आहे नक्कीच तयार करा अशा प्रकारचा चिला. Chetana Bhojak -
मूग डाळ चा शिरा (moong dal cha sheera recipe in marathi)
मूग डाळ ही पचायला हलकी असते.ह्यात प्रो टीन भरपूर प्रमाणात असतात. या डाळी चा तिखट आणि गोड असे दोन्ही पदार्थ आपण करू शकतो... Anjita Mahajan -
मोड आलेल्या हिरव्या मुगाची भाजी (mood alelya hirvya moongachi bhaji recipe in marathi)
#GA4#week11#sproutsहिरवे मुग किंवा मोड आलेली मुगमटकी खातो ती आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक आणि उपयुक्त असते. मुळात आपल्या आहारातील प्रत्येक पदार्थ हा आपल्या शरीराला पौष्टिकता देण्यासाठी असतो. म्हणून आपण योग्य आहार घेऊन शरीर निरोगी ठेवले पाहिजे. त्यापैकीच एक पदार्थ आहे मोड आलेले मुग. शरीराला काही समस्या झाल्यावर डॉक्टर सुद्धा आपल्याला कडधान्ये किंवा त्यातील मिश्रण पिण्याचा सल्ला देतात. कडधान्ये अनेक पौष्टिक पदार्थांनी संपन्न असतात. तुम्ही कोणतीही कडधान्य खा मोड आलेले हिरवे मुग जर खाल्ले तर त्याचे शरीराला अनेक फायदे होतातच पण काही आजार आहेत जे मुळापासून नष्ट होतात.वजन कमी करण्यासाठी किंवा शरीराची चरबी वाढू नये म्हणून रोज आहारात मोड आलेल्या मुगांचा समावेश करावा. हे मुग शरीरातील फॅट वाढीला रोखतात आणि तुमचे वजन संतुलित राखण्यात मदत करते. याशिवाय मोड आलेल्या मुगांचे सेवन केल्याने जास्त वेळ भूक सुद्धा लागत नाही आणि साहजिक खाण्यावर तुम्ही नियंत्रण मिळवता. ज्याचा थेट परिणाम तुमच्या वजनावर होऊन वजन घटण्यास सुरुवात होते.मोड आलेल्या हिरव्या मुगा पासून सूप, भाजी ,भेळ चाट असे बरेच बरेच प्रकार बनुन आपण आहारातून मोड आलेले मूग घेऊ शकतो मी मोड आलेल्या मुगाची भाजी तयार केली आहे Chetana Bhojak -
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#dr#डाळ#पालकडाळपालक डाळ पौष्टिक अशी डाळ आहे आहे ज्यात एकदा तयार केली तर वेगळी भाजी ,डाळ करायची गरज पडत नाही. अशा प्रकारची डाळ भाजी पोळी, भाता बरोबर छान लागते Chetana Bhojak -
पौष्टिक मूग डाळ सूप : (paushtik moong dal soup recipe in marathi)
#सूप#GA4 #week10#पौष्टिकमूगडाळसूप#मूगडाळसूप#मूगकाहीतरी हेल्दीआणि टेस्टी खाण्याचे मन होत असेल तर सगळ्यात पाहिले मूग डाळ सुपाची आठवण येते. आज मी मूग डाळ सूपाची रेसिपी सांगणार आहे जे की शरीरासाठी आरोग्यवर्धक आहे.मूग पचायला हलके असल्याने अनेक समस्या कमी होण्यास मदत होते. त्यामधील फायबर घटका मुळे पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत होते. पोटात गॅस जमा होण्याचं प्रमाण नियंत्रणात राहते. मुग डाळ आरोग्यदायी असल्याने आजारपणात मूगडाळीचे सूप, मूग डाळीचे वरण आणि भात फायदेशीर ठरतो.साहित्य :१ वाटी मूग डाळ७ कप पाणी1 टीस्पून हींग1 टीस्पून जीरे1 टीस्पून मिरे पूड1 टेबल तूप किंवा बटर5 लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या१ कांदा अगदी बारीक केलेलामीठ चवीनुसार Swati Pote -
सात्विक दुधी मुग डाळ ची भाजी (dudhi moong dal bhaji recipe in marathi)
#दुधीमुगडाळ#सात्विक#दुधी#डाळदुधी मुग डाळ ही भाजी माझ्या आईची खूप फेव्हरेट आहे माझी आई खूप सात्विक जेवण जेवते तिने कांदा लसुन खाल्लाच नाही आहे कधीच त्यामुळे मला लहानपणापासूनच दोन प्रकारच्या वस्तू तयार करायची सवय होती आईसाठी आम्ही नेहमी वेगळे बनवायचं आणि आमच्यासाठी वेगळे पावभाजी पर बिना कांदा लसुन ची तिच्यासाठी तयार करतो भेळ सुद्धा तिची वेगळी असते बिना कांदा लसुन च्या वस्तू ती जेवणातुन घेते . साधे आणि सात्विक जेवण माझी आई घेते मूग डाळ ,हिरवी मूग डाळ ,पोळी असे साधे जेवण तिला आवडते कधीच चमचमीत जेवण ती करत नाही भात तिला आवडत नाही भाज्या पण काही मोजकयाच घेतेमला बऱ्याच वेळेस आमच्या तयार केलेल्या भाज्यांपेक्षा तिच्या भाज्या जास्त आवडायचे त्यामुळे मलाही या भाज्या आवडतात मग मी बर्याचदा माझ्या एकटीसाठी अशा प्रकारचे जेवण तयार करून मी जेवणातुन घेते Chetana Bhojak -
मुगडाळ चिला (moong dal chilla recipe in marathi)
#GA4 #week22 चिला हा कीवर्ड ओळखून मी हा पौष्टिक चिला करुन बघितला. मूग डाळ पचायला हलकी आणि आरोग्यदायी असल्याने आजारपणात मूगडाळीचे सूप, मूग डाळीचे वरण आणि भात फायदेशीर ठरते. पण सतत तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा आला तर काहीतरी वेगळं म्हणून हा चिला करुन बघितला. Prachi Phadke Puranik -
मूग डाळ चिला (moong dal chilla recipe in marathi)
#GA4 #Week 22 ..झटपट आणि पौष्टिक मूग डाळ चिला Sushama Potdar -
गार्लिक मूगडाळ (moong dal recipe in marathi)
मुगडाळ शरीरासाठी अतिशय हलकी आणि पचायला उत्तम असते. म्हणून या डाळीचा अधिकाधिक वापर आपण आपल्या आहारात अन्नात करत असतो. ह्याच गार्लिक मूग डाळीचा पदार्थ आज मी तुमच्याबरोबर शेअर करते. तुम्ही पण जरुर बनवा आणि एन्जॉय करा अतिशय हेल्दी आणि टेस्टी बनते ही मुगडाळ. Sanhita Kand -
इंस्टंट उत्तपम (instant uttapam recipe in marathi)
#GA4#week1#उत्तपम गोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Uttapam हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. हा मूळ पदार्थ भारतातील दक्षिण भागातला फेमस असा हा नाश्त्याचा प्रकार आहे जो भारतभर सगळीकडेच खूप आवर्जून खाल्ला जातो. बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या मापाने उत्तपम तयार केले जातात दक्षिण मध्ये उत्तपम बनवण्याचे बरेच प्रकार आहे. त्यातलाच एक इन्स्टंट असा रव्याचा उत्तपम हा प्रकार आहे जो झटपट तयार होतो सकाळचा नाश्ता, रात्रीच्या जेवणात घेता येतोतसा हा नाश्त्याचा प्रकार खूप पौष्टिक आहेरवा, ताख ,भाज्या वापरून तयार केलेला हा उत्तपम चा प्रकार आहे . मी जेव्हा शाळेत होती तेव्हाच हा प्रकार घरच्यांना बनून खूप खाऊ घालायची तेव्हा या पदार्थाला मी उत्तपम न बोलता मी याला कुलचा असं बोलून खाऊ घालायची. मग बऱ्याच वर्षा नंतर कळले की हा तर उत्तपम चाच प्रकार आहे मी या बॅटर पासून आप्पे हि तयार करायची नवीन नवीनच तयार करायला शिकली होती तर भरपूर बनवायची आलेल्या घरातल्या प्रत्येक पाहुण्यांना बनवून खाऊ घालायची आई खूप कौतुक करून सगळ्यांना सांगायची नवीन नवीन पदार्थ शिकत आहेतर बघा खाऊन कसे झाले, ज्यांनी हि खाल्ले त्यांनी शिकूनही घेतले . आज हे सगळं लिहिताना आठवताना मला स्वतःलाही आनंद होत आहे कि आपण किती नवीन नवीन प्रयत्न करून किती डिशेश तयार केल्या आहेतर बघूया इंस्टंट रवा उत्तपम रेसिपी Chetana Bhojak -
विदर्भ स्टाईल डाळ वांग (daal vang recipe in marathi)
#cf#डाळवांगपालक डाळ भाजी, डाळ वांग ,हिरव्या पाले भाज्यांमध्ये डाळ टाकून आपण तयार करतो ज्यामुळे आपल्याला एकाच पदार्थ पासून प्रोटीन ,मिनरल्स ,विटामिन्स मिळतात. अशा प्रकारच्या रस्सा भाज्या वन पॉट मील असतात एकदा तयार केले की पोळी, भाकरी, भाताबरोबर छान लागते . माझे सासर विदर्भ चे असल्यामुळे विदर्भाचे बरेच पदार्थ खाल्लेली आहे आणि बनवलेले ही आहे डाळवांगे हा पदार्थ खाण्यात आलेला आहे. जो टेस्ट मी खाल्ला आहे तोच बनवण्याचा प्रयत्न केला आहे.मला असे वाटते की भाजी जास्त घोटलेली नसावी आपल्याला डाळीचा ही आनंद आणि भाजीचा ही आनंद घेता यायला पाहिजे प्रत्येक बाईट मध्ये वांग्याचा टेस्ट डाळी बरोबर यायला पाहिजे. म्हणजे ओवर कुक नकोडाळ आणि भाजी दोन्हींचा टेस्ट बरोबर यायला हवारेसिपी तून बघूया कशी झाली डाळ वांगे Chetana Bhojak -
पौष्टिक मूग उत्तप्पा (Moong Uttapam Recipe In Marathi)
#SDRमूग डाळ खूपच पौष्टिक असते . त्यांत काकडी , कोबी , मटार , कांदा , टोमॅटो , आलं, हिरवी मिरची , कोथिंबीर या भाज्या टाकल्यामुळे त्यांची पौष्टिकता आणखीनच वाढते. अशा पिठाचा , झटपट , पौष्टिक व रुचकर मूग डाळ उत्तप्पा मी बनविलाय. उन्हाळ्यात सकाळच्या आमरसाच्या भरपेट जेवणानंतर , संध्याकाळी हलकं अन्नच खावसं वाटतं .हा उत्तपा पचायला हलका असून , पौष्टिक पण आहे . तुम्ही अवश्य करून पहा . याची कृती पाहू Madhuri Shah -
डाळ मखणी (dal makhni recipe in marathi)
#EB4#W4#इ बुक रेसिपी चॅलेंजहिरव्या भाज्या, फळे, सुका मेवा यांचे जसे आरोग्यासाठी फायदे असतात, तसेच वेगवेगळ्या डाळी सुद्धा शरीराला पौष्टिक तत्व पुरवतात.उडीद डाळीचे पापड आणि अन्य काही खाद्यपदार्थ एवढेच आपल्याला माहिती आहे. साऊथ इंडियन पदार्थांमध्ये सुद्धा उडीद डाळ वापरली जाते. परंतु, अनेक रोगांवर या डाळीचा औषध म्हणून वापर होऊ शकतो.उडदाची डाळ ही काळी आणि पांढरी अशा दोन प्रकारात मिळते. शरीरासाठी पौष्टिक असणारी उडीदडाळ औषधीही आहे. यामध्ये व्हिटॅमिन, खनिज, लवण भरपूर प्रमाणात असते. तसेच कोलेस्टेरॉल नगण्य असते. उडदाच्या डाळीमध्ये कॅल्शिअम, पोटॅशिअम, लोह तत्व, मॅग्नेशिअम तत्व भरपूर प्रमाणात असतातहिवाळ्यात उडीद डाळ खाणे अत्यंत फायदेशीर आहे चला तर बघूया उडदाच्या डाळीची डाळ मखणी Sapna Sawaji -
मूग डाळ कचोरी (moong dal kachori recipe in marathi)
#EB2 #W2मूग डाळ कचोरी ही पौष्टिक आणि आरोग्यासाठी चांगली असते, बहुतेक हिवाळ्यात. Sushma Sachin Sharma -
पालक मुग डाळ भाजी (palak moong daal bhaji recipe in marathi)
#GA4#week2#spinach#भाजीगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये spinach हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. पालक भाजी भारतात सगळीकडे उगवली जाते व खाल्ली जाते प्रत्येक प्रांतात पालक ही भाजी आवडीने खाल्ली जाते.पालक चे आरोग्यावर बरेच फायदे आहे मोठ्यांना पालकचे फायदे माहीतच आहे पण लहान मुले पालक खात नसल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे त्यांना आहारातून पालक तयार करून द्यावी लागतेपालक ला एक गुणकारी भाजी मानली जाते म्हणून सर्व जण सांगतात हिरव्या पालेभाज्या खा म्हणजे त्याच्यापासून आपल्याला बऱ्याच रोगान पासून आपण लांब राहू शकतो. पालकांमध्ये खनिज लवण म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस, लोह ,क्लोरीन आणि जीवनसत्व ए ,बी, सी आणि भरपूर प्रमाणात आहे या गुणांमुळे पालकाला लाईव्ह प्रॉडक्टिव भाजी मानले जाते पालकात भरपूर आयोडीन असल्यामुळे स्मरणशक्ती आणि मेंदूवर त्याचा भरपूर फायदा होतोबरेच लोक वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या रोगावर पालक वेगळ्या पद्धतीने घेतात पालकाचा रस बऱ्याच आजारांवर गुणकारी आहे रक्ताची कमी असणारे लोक रोज पालकाचे रस आहारातून घेतात, हृदय रोग, दातांच्या समस्या, डोळ्यांच्या समस्या ,बीपी ,थायराइड , कावीळ असं बरेच आजार पालकच्या सेवनाने बरे होतात म्हणून पालकाचा रोजच्या आहारात समावेश करायचा.मी पालक बनवताना नेहमी त्यात बटाटा कोणत्याही प्रकारची डाळ असे टाकूनच पालक बनवते ज्याने थोडी भर रही मिळते प्रोटीन ही मिळतेबघूया पालक मुग डाळ भाजी रेसिपी Chetana Bhojak -
मुगडाळ पॅनकेक (Moong Dal Pancake Recipe In Marathi)
#RJR मूग डाळ ही पचायला हलकी असते आणि म्हणूनच संध्याकाळच्या वेळी मुगडाळ पॅन केक मी बऱ्याच वेळा बनवते चला तर मग मुगडाळ पॅन केक बनवूयात Supriya Devkar -
पालक डाळ भाजी (palak daal bhaji recipe in marathi)
#लंच#पालक#पालकडाळभाजी#साप्ताहिकलंचप्लॅनकूकपॅडवर दिलेल्या साप्ताहिक लंच प्लान प्रमाणे आज पालक डाळ भाजी बनवली. लंच मध्ये सहसा पूर्ण असा आहार घेतला जात नाही पालेभाज्यांत बरोबर डाळही आहारात समावेश करायचा असेल तर अशाप्रकारे भाज्यांबरोबर डाळ बनवून सकस आहार घेता येतो.पालक डाळ भाजी अतिशय स्वादिष्ट प्रकाराचा मेन कोर्स आहे. पोळीबरोबर ,भाताबरोबर ही डाळ भाजी खूप छान लागते. पालक च्या लोह तत्वा बरोबर डाळीचे प्रोटीननही आपल्याला मिळतात. म्हणजे पौष्टिक भरघोस असे जेवन मिळते. मी नेहमीच पालेभाज्यांबरोबर डाळ टाकून बनवत असते. Chetana Bhojak -
मूग डाळीचा पकोडा (moong dal pakoda recipe in marathi)
मूग डाळीचा पकोडा : आज शनिवार असल्यामुळे सुट्टी असल्यामुळे इव्हिनिंग टी स्नॅक्स म्हणून मुंग डाळीचा पकोडा करण्याचे ठरवले.मूग डाळीचा पकोड्याला मूंग भज्जी सुद्धा म्हणतात. हा पदार्थ मुंबई येथे स्ट्रीट फूड म्हणून प्रसिद्ध आहे. पावसाळ्याच्या दिवशी कुरकुरीत मूगडाळीचा पकोडे खायला खूप मजा येते rucha dachewar -
गुजराती दाल (gujarati dal recipe in marathi)
#dr#dal#दाल#डाळचवीला खुप छान आणि चटपटीत खट्टी-मिठी अशी गुजराती डांळ गुजराती कम्युनिटीमध्ये रोजच्या जेवणात अशी डाळ तयार केली जाते गुजराती च्या प्रत्येक घरात तुम्हाला अशा प्रकारची डाळ तयार करताना बघायला मिळेल मीही माझ्या गुजराती फ्रेंड करून ही डाळ शिकून घेतली आहे मला ती रोज द्यायची मला या डाळीची चव खूप आवडली त्यामुळे अधून मधून मी ही बऱ्याचदा अशा प्रकारची डाळ जेवणातून तयार करत असतेभाताबरोबर डाळ खूप छान लागतेगुजराती लोक तुरदाळ सर्वात जास्त खातातगुजरात राज्यात तूर डाळीचे पीकही सर्वात जास्त घेतले जाते. त्यामुळे रोजच्या जेवणात त्यांचा तूर डाळीचा समावेश असतोच . खट्टी-मिठी डाळ , साधी डाळ, ओछामन ,डाळ भात अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या फोडणी च्या डाळी तयार केल्या जातातरेसिपी तू नक्कीच बघा गुजराती डाळ कशा प्रकारे तयार केली. तेच पदार्थ तेच घटक असतात पण बनवण्याच्या पद्धती मुळे चवीत खूप फरक पडतोएकदा तयार करून भात बरोबर नक्कीच खाऊन बघा Chetana Bhojak -
-
मुगाची भाजी (moongachi bhaji recipe in marathi)
#dinner#डिनर#मुगाचीभाजी#भाजीडीनर मध्ये मुगाची भाजी बघून खरच खूपच आनंद झाला व्हेजिटेरियन साठी खरच डाळी , कडधान्य खूप मोठे काम करते धन्यवाद की आमच्या साठी हे सगळे कडधान्य आहेत ते आम्हाला भरपूर प्रोटीन देतात त्यात मूग हे सर्वात जास्त हाय प्रोटीन ने भरलेले आहे रात्रीच्या जेवणात मूग घेतले तर पचायलाही खूप हलके होते . मूग घेतल्याने पचन क्रिया चांगली राहते मूग आपण वर्षभरही भरून ठेवू शकतो खूप कमी खर्चात हाय प्रोटीन मिळणारे हा कडधान्य आहे. मुग हा नुसता कडधान्य नसून हा एक लग्नाचा कार्यक्रमाचा खूप मोठा भाग आहे.लग्नात जसे हळद हा कार्यक्रम असतो तसेच मारवाडी कम्युनिटीमध्ये मुग म्हणून एक लग्नाच्या आधी चा कार्यक्रम असतो मुग म्हणजे शुभ असे मानले जाते मुंग साफ करून ते घरात पहिले शिजवले जाते असे करून घरात शुभकार्याची सुरुवात होते मारवाडी कम्युनिटीमध्ये बऱ्याच सणावाराला मूग बनवण्याची पद्धत आहे.होळी, दिवाळी या सणांमध्ये ही मूग, भात ,कढी असा मेनू असतो. पूजा करताना पूजेच्या साहित्यात हा असतोच. लग्नाच्या आधी पापड, वड्या बनवल्या जातात म्हणजे लग्नानंतर वर्षभर घरात खार बनवत नाही तेव्हा ही एक पद्धत आहे. म्हणजे मूग हा खाद्यपदार्थ नसून एक शुभ कडधान्य आहे जे मानवी जीवनाचा एक भाग आहे म्हणजे किती महत्वाचा आहे मूग मुगाचा आपल्या नात्याशी आपल्या जीवनाशी आणि तसेच आपल्या आरोग्याशी घट्ट जोडलेला आहे. जेव्हा लग्नकार्यात किंवा सणावाराला मुग बनवतात ते एकदम साध्या पद्धतीचा असतो नॉर्मल घरात बनवताना त्यात कांदा लसून टाकून बनवून खातात .बघूया मुगाची रेसिपी Chetana Bhojak -
मूग डाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)
#cpm2मूग डाळ पचायला खूपच हलकी.. त्यातही हा हलवा तुपात बनवलेला असतो तर खूप healthy सुद्धा..प्रसादासाठी उत्तम पर्याय..असा ह्या मग डाळ हलव्याची माझी रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
बाजरी मूग डाळीचे अप्पे (bajri moong daliche appe recipe in marathi)
#trending recipe # बाजरी मूग डाळीचे अप्पे # काल बाजरीची खिचडी केल्यानंतर काही बाजरी शिल्लक राहिली होती. मग तिचे काय करायचे हा प्रश्न तर होताच.. पण मुलगा आप्पे करण्यासाठी मागे लागला होता.. म्हटलं चला भिजलेली बाजरी आणि मुगाची डाळ आहे.. तर त्याचे आप्पे करावे. म्हणून हे आज बाजरी आणि मूग डाळीचे आप्पे... चविष्ट आणि पौष्टिक... Varsha Ingole Bele -
चवळीची भाजी (chavdi chi bhaji recipe in marathi)
#लंच#साप्ताहिकलंचप्लॅन#चवळीचीभाजी#Amaranthकूकपॅडवर दिलेल्या साप्ताहिक लंच प्लान प्रमाणे आज चवळीची भाजी मूग डाळ टाकून केली आहे मुंबईसारख्या धावपळीच्या शहरात लंच हा कमी प्रमाणात घेतला जातो पूर्ण आहार करावा तसा नसतोत्याचे मुख्य कारण सगळेच डब्बा घेऊन घरातून कामासाठी निघतात. सकाळी आपली पोळी भाजी डब्याला केली तर झालं .त्यातून आपल्याला सकस आहार मिळत नाही वरण, भात, दही,ताख, असे पदार्थ डब्यात देणे शक्य नाही .अन एवढे खाणे पण शक्य होत नाही कमी आणि पोटभरेल इतकेच दिले जाते.मग अशात आपण भाजी जरा सकस करतो भाजीत प्रोटीन पण मिळेल अशी करतो. मी पण नेहमी प्रयत्न करते पालेभाज्या डाळ टाकून नेहमी बनवते म्हणजे जर डाळ टाकली का जेवणात भर पडते. आज पण लालचवळी /लालमाठ भाजी केली मुगडाळ टाकून केली आहे. लाल चवळीची भाजी खूपच पौष्टिक भाजी आहे. या पद्धतीने केली तर अजून चविष्ट व पौष्टिक बनते. Chetana Bhojak -
मसुरडाळ तडका (आमटी) (masoor dal tadka recipe in marathi)
#dr#डाळ_रेसिपीज_कॉन्टेस्ट#मसूर डाळ- ही डाळ सहसा फार कमी वापरली जाते, पण या डाळीचे फायदे अनेक आहेत. या डाळीतले तंतुमय पदार्थ बद्धकोष्ठ असलेल्यांसाठी चांगले ठरतात. मसूर डाळ आहारात घेतल्यानंतर पचनानंतर तयार होणाऱ्या मळाला भरीवपणा येतो आणि आतडय़ांची हालचालही वाढते. ही डाळ खा-खा शमवत असल्यामुळे मसूर डाळीचे बाउलभर सूप पिऊनही पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी ती चांगली. या डाळीतले ‘मॉलेब्डेनम’ हे द्रव्य शरीरातील अपायकारक पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मदत करत असल्यामुळे वेगवेगळ्या अॅलर्जीमध्ये ती पथ्यकर ठरते.तसेच या मसुरडाळ ची माहिती म्हणजे ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे .हे एक द्विदल धान्य आहे. या धान्याची डाळ करतात. डाळीचा रंग भगवा असतो तसेच या डाळी चा फेसपॅक ही बनवला जातो 😊 Jyotshna Vishal Khadatkar -
फोडणीचा भात (fodnicha bhat recipe in marathi)
#breakfast#फोडणीचाभात#fodnichabhat#bhat#GA4#week7गोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये breakfast/ नाश्ता हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.फोडणीचा भात म्हणजे रात्री उरलेल्या भाताचे काय करायचे सकाळी नाश्त्याला फोडणीचा भात करून नाश्ता करायचा. मी काही वेळेस रात्री जास्त भात लावते तर माझ्या डोक्यात सकाळचा नाश्ता हा चालत असतो त्यासाठी डोक्यात तयार असते फोडणीचा भात सकाळी होईल नाश्त्याला. बऱ्याच वेळेस सकाळी खूप धावपळ असते सकाळच्या नाश्त्याला खूप काही असे फॅन्सी पदार्थ बनवण्याची वेळ नसतो अशा वेळेस रात्री त्याचा विचार करावा लागतो की सकाळी नाश्त्याला काय बनवणार. त्याची तयारी रात्रीच करावी लागते अशा वेळेस रात्री च्या जेवनातून जे उरेल त्या पदार्थांपासून नाश्ता तयार करू शकतो . असे बरेच प्रकार बऱ्याच काळापासून बनवत आलेले आहे. आपण लहान असताना आपल्याला असेच प्रकार नाश्त्यासाठी मिळाले आहे. ते आपण कधीच विसरू शकत नाही आणि त्याची चव आजही आपल्याला आवडते ते आपण बनवतो. शेवटी आपण जे खाल्लेले असते ते आपल्याला हवे असते. बऱ्याच लोकांचा आवडीचा असेल हा प्रकार "फोडणीचा भात याची विशेषता अशी याची चव रात्रीच्या उरलेल्या भाताचाच "फोडणीचा भात "चविष्ट लागतो. तांदूळ सुगंधित असेल तर फोडणीच्या भाताची चव मजेदार लागते. मी विदर्भीय तांदूळ सुगंधित काळी मुछ चा वापर केला आहे. Chetana Bhojak -
काजू बटर मसाला (kaju butter masala recipe in marathi)
#GA4#week19#बटरमसाला#काजूबटरमसालागोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये बटर मसाला हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली बटर मसाला ही ग्रेवी बनवण्याची एक पद्धत आहे ह्या प्रकारच्या ग्रेवीत आपण बऱ्याच प्रकारे भाज्या बनवू शकतो . बऱ्याच भाज्या ह्या ग्रेवित बनवल्या ही जातात . मी काजू बटर मसाला बनवली आहे ही भाजी बर्याचदा मि ढाब्यावर टेस्ट केलेली आहे . हॉटेल, रेस्टॉरंट वाले अशा ग्रेव्ही नेहमी तयार ठेवतात आपल्याला कोणत्या ग्रेवित कोणती भाजी हवी त्याप्रमाणे आपल्याला सर्व केली जाते. या सगळ्या भाज्यांची बेसिक ग्रेव्ही असते तशी ग्रेव्ही आपण घरात तही बनवून ठेवू शकतो त्याप्रमाणे भाज्या बनवू शकतो मी माझ्या लास्ट पोस्टमध्ये 'रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही' ची रेसिपी दिली आहे ति ग्रेवी ही आपण वापरू शकतो. एकदा ही ग्रेव्ही तयार झाली म्हणजे बरेच व्हेरिएशन करून भाज्या पटापट तयार करू शकतो. वीकेंड छान घरात एन्जॉय करू शकतो कुकपड़ च्या ह्या कीवर्ड मुळे वीकेंड छान झाले. बघूया 'काजू बटर मसाला ' रेसिपी Chetana Bhojak -
वड़े दिलवाले (मिश्र डाळीचे वडे) (mix dadiche vade recipe in marathi)
#heart#वडेव्हेलेंटाईन डे स्पेशल स्नॅक्स तयार केले आहे मिश्र डाळीचे वडे तयार केले आपण नेहमीच वडे बनवतो पण हा हार्ट शेप मध्ये बनवताना खूप छान वाटले वडे ही खूप छान तयार झाले आहे या पद्धतीने ने प्रेम एक्सप्रेस करताना खूप छान वाटले. टायटल नाव खूप छान सुचले 'बडे /वडे दिलवाले 'कूकिंग पध्दती ने आपले प्रेम व्यक्त करण्याची ही थीम पद्धत खूप छान वाटली हिरव्या मूग डाळीचा चीला करताना मला हे वडे करण्याची आयडिया आली डाळ काढतांना सगळ्या डाळी डब्यांमध्ये दिसत होते पटकन सगळ्या डाळी काढल्या आणि भिजत घातल्या आणि मिश्र डाळीचा वडा बनवला हे वीक पूर्ण पार्टी वीक चालू आहे हा डाळ वडा मला स्वतःलाही खूप आवडते आपण आपल्या स्वतःवरही प्रेम केले पाहिजे बऱ्याच वेळेस आपल्याला जे आवडते ते ही आपण करून खाल्ले पाहिजे. आपल्याही आवडीनिवडीचा आपण विचार केलाच पाहिजे वडे ही तयार करुन स्वतःलाही प्रेम केले🌹❣️😍💓 Chetana Bhojak -
सोयाचंक्स ची भाजी (soya chunks chi bhaji recipe in marathi)
#EB3#w3#सोयाबीनव्हेजिटेरियन लोकांसाठी सोयाबीन हा मोठा प्रोटीन चा सोर्स आहे . सोयाबीन मध्ये हाय प्रोटीन असते तसेच पाण्याचा ही खूप प्रमाण सोयाबीन मध्ये असतो . सोयाबिन चे फायदे मिळवण्यासाठी पुलाव, भाजी, चायनीज अशाप्रकारे सोया आहारात घेऊ शकतो, सोया च्या बी पासूनही सोयाउसळ बनवली जाते, ज्या लोकांना दुधाची एलर्जी असते त्यांच्यासाठी तर सोया वरदान आहेसोया पासून दूध टोफू, हे बनवले जाते बरेच लोक सोयाबीन या पद्धतीने आपल्या आहारात घेतातसोयाचे आपल्या आरोग्यासाठी बरेच असे फायदे आहेव्हेजिटेरियन लोकांनी सोया आपला आहारात नक्कीच समावेश करायला पाहिजेत, खूपच पौष्टीक तत्त्वांनी भरलेला हा सोयाबीन आहे. सोया चंक हा सोयाबीनच्या बियान पासून बनवला जातो सोयाबीनच्या बियांपासून तेल बनवले जाते उरलेल्या मटेरियल पासून सोया चंक्स बनवले जाते सोयाचा प्रत्येक भाग उपयोगात येतोपुलावात टाकून, भाजी बनवून सोयाबीन आहारात समावेश करू शकतो स्वस्थ शरीर साठी नक्की आहारात घेतला पाहिजेन्यूट्रिशियन नि भरलेला सोयाचक्स असतो . पुलाव, भाजी ,मंचूरियन बरेच पदार्थ सोया चंक्स पासून बनवू शकतात.बघूया रेसिपी सोयाचंक्स ची भाजी Chetana Bhojak
More Recipes
टिप्पण्या