बेसन लाडू (Besan Ladoo Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#GSR
आज गणपती बाप्पा साठी व येणाऱ्या पाहुण्यांसाठी बेसन लाडू केलेत अतिशय सुंदर झाले

बेसन लाडू (Besan Ladoo Recipe In Marathi)

#GSR
आज गणपती बाप्पा साठी व येणाऱ्या पाहुण्यांसाठी बेसन लाडू केलेत अतिशय सुंदर झाले

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1तास
50 लाडू
  1. 1 किलोबेसन
  2. 3/4 किलोसाजूक तूप
  3. 3/4 किलोपिठीसाखर
  4. 1 मोठा चमचावेलची पूड
  5. 2 चमचेदूध
  6. 1/2 वाटीकिसमिस

कुकिंग सूचना

1तास
  1. 1

    मोठी कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तूप घालावे त्यामध्ये बेसन घालून ते गुलाबी रंगाचे होईपर्यंत छान भाजून घ्यावे

  2. 2

    खमंग भाजले की त्यामध्ये दूध शिंपडावं मग वेलची पावडर घालावी व गॅस बंद करून पिठीसाखर घालावी व किसमिस घालावी व हे सगळं मिश्रण थंड होऊ द्यावं

  3. 3

    थंड झालं आळून आलं की त्याचे लाडू वळावेत मध्यम आकाराचे 50 लाडू होतात व अतिशय रुचकर लागतात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes