होम मेड पिझ्झा (Home Made Pizza Recipe In Marathi)

Geeta Barve
Geeta Barve @sushant123

होम मेड पिझ्झा (Home Made Pizza Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
2 लोक
  1. 100 ग्रॅमकोबी
  2. 1सिमला मिरची
  3. 100 ग्रॅमटोमॅटो
  4. 100 ग्रॅमकांदे
  5. 1 कपमका कणीस दाणे
  6. 4चीज cubes
  7. थोडा टोमॅटो सॉस
  8. थोडा पिझ्झा सॉस

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    भाज्या बारीक चिरून घ्याव्या

  2. 2

    कढई तापवून त्यात थोडे तेल टाकून त्यात आले लसूण पेस्ट टाकून भाज्या परतवून घेणे मक्याचे दाणे थोडे वाफवून घेणे

  3. 3

    Pizza base वर थोडे टोमॅटो सॉस थोडा pizza सॉस पसरविणे व भाज्या त्या वर spread करून cheese टाकणे

  4. 4

    आता तवा गरम करून त्या वर मंद आचेवर झाकण ठेवून 5 ते 8 minutes ठेवणे
    Varun cheese सॉस घालून सर्व्ह करणे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Geeta Barve
Geeta Barve @sushant123
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes