कुरमुरे फरसाण चिवडा (Kurmure Farsan Chivda Recipe In Marathi)

Pragati Hakim @cook_21873900
मधल्या वेळचे खाणे
कुरमुरे फरसाण चिवडा (Kurmure Farsan Chivda Recipe In Marathi)
मधल्या वेळचे खाणे
कुकिंग सूचना
- 1
कढईत तेल तापवून त्यात मोहरी, हिंग, हळद, कढिपत्ता घालून परतावे.
- 2
शेंगदाणे आणि धणे घालून तळून घ्यावे.डाळ्या घालून परतावे.
- 3
काळे मीठ आणि तिखट घालून कुरमुरे घालून कुरकुरीत करून घ्यावे.नंतर फरसाण घालून एकजीव करून घ्यावे.
- 4
खायला देताना बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घालून सर्व्ह करावा.मस्त लागतो.करुन ठेवता येतो.
Top Search in
Similar Recipes
-
-
-
शाही चिवडा (shahi chivda recipe in marathi)
#पश्चिम # महाराष्ट्रचिवडा ही माझी हातखंडा रेसिपी! आतापर्यंत मी शेकडो किलो चिवडा बनविला असेल आणि त्याचे फॅन्स ही तसेच आहेत.हा जरी महाराष्ट्रात घरोघरी होत असला तरी असला तरी सगळ्यांना तो जमतोच असे नाही.मी आपणास रेसिपी देत आहे त्यानूसार करून पहा नक्कीच जमेल. Pragati Hakim -
-
पातळ पोहे चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
#दिवाळी #अन्नपुर्णा #चिवडा चिवडा हा आमच्या कुटुंबाचा विक पॉइंट म्हणून मी दिवाळीच्या फराळाची सुरवात चिवडयापासूनच करतेय.आपल्यालाही तो नक्कीच आवडेल. Pragati Hakim -
कुरमुरे चिवडा (kurmure chivda recipe in marathi)
#दुपारचे हलके फुलके खाणे मधुमेहीसाठी उपयुक्त नि डायट करणार्रा साठी ही योग्य. होतो पण झटपट बघा कसा करायचा तो. Hema Wane -
-
शाही कोथिंबीर चिवडा (Shahi Kothimbir Chivda Recipe In Marathi)
#choosetocookMy favourite recipe Pragati Hakim -
पातळ पोह्यांचा खमंग चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळफराळ क्र.5फराळाच्या यादीतला महत्वाचा पदार्थ म्हणजे चिवडा.....अगदी पोटभर होणारा आणि प्लेट भरून दिसणारा..सगळ्यांच्या खूप आवडीचा..... Supriya Thengadi -
"घरच्या घरी बनवा भेळ"(Bhel Recipe In Marathi)
"घरच्या घरी बनवा भेळ"अधल्या मधल्या भुकेची मैत्रीण... मुलांनाही आवडेल.. मस्त चटपटीत होते..कुरकुरे वैगेरे देण्यापेक्षा अशी भेळ बनवून द्यावी.. पंधरा दिवस चांगली रहाते.. लता धानापुने -
पातळ पोह्यांचा चिवडा (Patal Pohe Chivda Recipe In Marathi)
कांदा घालून#DDRपातळ पोह्यांच्या चिवड्यापासून दिवाळी फराळाची सुरुवात केली. Pragati Hakim -
तळलेला पांढरा खमंग चिवडा (khamang chiwda recipe in marathi)
आमच्या कडे सतत काही ना काही नाश्त्याला लागते पावसामुळे काय करावे ह्याला मर्यादा येतातआज मी तळलेला चिवडा केला आणि मस्त खमंग झाला. Pragati Hakim -
-
# चिवडा (chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णादिवाळी फराळ आणि चिवडा हे एक अजब समीकरण आहे. चिवडा तर आपण गावाला जाताना बरोबर खायला करून नेतो. तसेच घरात गणपतीसाठी , सत्यनारायणाची पूजा असेल तर त्यासाठी किंवा लग्नकार्य असेल तरी चिवडा केला जातो. पण दिवाळीच्या चिवड्याला मात्र विशेष महत्व. Ashwinee Vaidya -
भाजक्या पोह्यांचा चिवडा (pohyanchya chivda recipe in marathi)
#AAभाजक्या पोह्यांचा चिवडा कुरकुरीत,खमंग,डाएट साठी हि छान, मधल्या वेळेसाठी केलाय आज भाजक्या पोह्यांचा चिवडा Pallavi Musale -
साळीच्या लाह्यांचा चिवडा (lahyacha chivda recipe in marathi)
#KS7#Lostrecipes#chivdaआजकाल पॉपकॉर्नच्या जमान्यात साळीच्या लाह्या कुठेतरी मागे पडत चाललेल्या आहेत असं वाटतयं. पूर्वी मधल्या वेळेचं खाणं म्हणजे साळीच्या लाह्यांचा चिवडा, ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा, भाजलेले शेंगदाणे, फुटाणे असे कितीतरी पौष्टिक पदार्थ असायचे. त्याच आठवणींना उजाळा देत मी आज घेऊन आले आहे पौष्टिक आणि टेस्टी रेसिपी साळीच्या लाह्यांचा चिवडा. नक्की करून पहा. Shital Muranjan -
-
-
साळीच्या लाह्यांचा चिवडा (Salichya lahyacha chivda recipe in marathi)
#चिवडासाळीच्या लाह्या ह्या थंड असतात. तसेच त्या तील घटकही आपल्या आरोग्यासाठी खुपचं उपयुक्त आहे. म्हणून उन्हाळ्यात आवर्जून लाह्या खाल्या जाव्यात म्हणून हा चिवडा.कारण चिवडा प्रकार जनरली सगळ्यांना आवडतो. Sumedha Joshi -
पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohyancha chivda recipe in marathi)
#DiWALI2021 # दिवाळी फराळ तिखट पदार्थ चिवडा Chhaya Paradhi -
कोथिंबीर चिवडा (kothimbir chivda recipe in marathi)
हिवाळ्यात बाजारात भरपूर प्रमाणात कोथिंबीर येते मी कोथिंबीर घालून चिवडा तो खूप छान लागतो.हळद घालायची नाही.लाल शेंगदाणे, पिवळ्या डाळ्या, हिरव्या मिरच्या, कढिपत्ता, खोबरे, काजू, भरपूर कोथिंबीर मस्त रंगसंगती आणि चटकदार चव! Pragati Hakim -
-
पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळआमच्या नागपूरला चिवडा हा झणझणीत लागतो ,तो मग चण्या सोबत, मिसळ मध्ये कीव्हा नुसते कांदे टोमॅटो टाकून अथवा भेळ करतात. Rohini Deshkar -
-
भडंग कोल्हापूर स्पेशल (bhadang recipe in marathi)
भडंग साठी लागणारे कुरमुरे लॉक डाऊन च्या आधीच आणले होते.कारण चिवडा, लाडू हे तर आपण मधल्या भुकेसाठी करतोच. आज भडंग बनवले. कांदा, लिंबू ,कोथिंबीर घालून तर झकासच लागतो.पण आम्ही आत्ता चहासोबत खाल्ला.मस्त डबा भरून केलाय..आता ३-४ दिवस सकाळ संध्याकाळ रोज ताव मारणार. ह्यात कांदा लसूण मसाला आणि मेतकूट ह्याचा वापर केला आहे,तो मला माझ्या मैत्रिणीने एका कोल्हापूरला चिवडा जिथे बनवतात तिथे काम करणाऱ्या ओळखीच्या काकांकडून माहीत करून घेतलेला.मी घालून पहिला तर मला खूपच आवडला. Preeti V. Salvi -
पातळ पोह्यांचा झटपट चिवडा (Patal Pohe Chivda Recipe In Marathi)
दिवाळी फराळाच्या ताटात चकली लाडू बरोबर चिवडयाचाही अग्रक्रम असतो.तसेच रोजचा स्नॅक्स म्हणून संध्याकाळी चहा बरोबर चिवडयाचा समावेश असतो . आशा मानोजी -
-
खमंग चिवडा (chivda recipe in marathi)
#dfr#दिवाळी_फराळ_चँलेंज#खमंग चिवडा चिवडा म्हटलं की चिवड्यांच्या असंख्य प्रकारच्या चवी जिभेवर रेंगाळू लागतात..कच्च्या पोह्यांचा,भाजक्या पोह्यांचा,नायलॉन पोहे,मक्याचा,फराळी,तळलेल्या पोह्यांचा,कुरमुर्यांचा ,बटाट्याचा असे असंख्य प्रकार..😋😋 दिवाळीत चिवडा हा पदार्थ मस्ट असतो..लाडू captain असेल तर चिवडा vice captain म्हणावा लागेल..😀😀..चिवड्याशिवाय दिवाळी अपूर्णच वाटते.. चला तर मग दिवाळीतल्या खमंग रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
फरसाण बाकरवडी (farsan bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी ही महाराष्ट्र गुजरात आणि राजस्थान या तीन ठिकाणी अतिशय प्रसिद्ध आहे तसेच कोल्हापूरची झणझणीत लसूण घातलेली बाकरवडी ही पण खूप सुंदर लागते. बाकरवडी मला आवडत नाही त्यामुळे मी ती कधीच केली नव्हती पहिल्यांदा करते आहे घरी फरसाण होतं ते पावसाने थोडंसं मंऊ झालं होतं म्हणून त्याचा वापर आज मी भाकर वडी चा सारणासाठी केलेला आहे. Deepali dake Kulkarni -
मुरमुरा चिवडा (murmura chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळमी हा चिवडा इतर वेळेस पण बनवते पण इतके साग्रेसंगीत नसते. पण दिवाळी म्हटले की आपसुकच एक जोश येतो तुम्ही कितिही नाही म्हटले तरी तितक्याच जोमानि कामला लागतो सगळ्या गोष्टी कश्या घरात हव्या हा सतत असणारा प्रयत्न... Devyani Pande
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16502247
टिप्पण्या