सुशीला (स्ट्रीट फुड) (Sushila Recipe In Marathi)

Suchita Ingole Lavhale
Suchita Ingole Lavhale @cook_26220149

#SCR
सुशीला छान चटपटीत अशी रेसिपी आहे.

सुशीला (स्ट्रीट फुड) (Sushila Recipe In Marathi)

#SCR
सुशीला छान चटपटीत अशी रेसिपी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१०मिनीट
१व्यक्ती
  1. २ मेजरकप मुरमुरे
  2. 1साधारण आकारात कांदा
  3. 1 छोट टोमॅटो
  4. 2हिरव्या मिरच्या
  5. 4-5कढीपत्ता पान
  6. १/२टीस्पुन जिर
  7. १/२टीस्पुन मोहरी
  8. २ टेबलस्पुन शेंगदाणे
  9. १/४ मेजरकप अर्धवट कुटलेला फुटाण्याचा दाळवा
  10. चवीला साखर
  11. आवश्यकते नुसारतिखट
  12. चवीनुसारमीठ
  13. कोथिंबीर

कुकिंग सूचना

१०मिनीट
  1. 1

    प्रथम एका बाऊल मध्ये मुरमुरे घेतले. कांदा, टोमॅटो, मिरची,कोथिंबीर कट करून घेतली.

  2. 2

    बाऊल मधल्या मुरमुर्यात पाणी घातले.एक मिनिट ठेवून पिळुन काढून प्लेट मध्ये ठेवले.

  3. 3

    गॅसवर कढई ठेवून तेल गरम करून जिर, मोहरी कढीपत्ता घातला. कांदा, शेंगदाणे परतुन घेतले. तिखट, मीठ जिन्नस घालून टोमॅटो घालून परतले.

  4. 4

    फोडणी मध्ये भिजलेले मुरमुरे घालून मिक्स करून घेतले. अर्धवट कुटलेला दाळवा मिक्स केला. झाकण ठेवून थोडी वाफ काढली.

  5. 5

    आता सुशीला तयार झाला. सर्व्हिंग प्लेट मध्ये सर्व्ह केला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Suchita Ingole Lavhale
Suchita Ingole Lavhale @cook_26220149
रोजी

Similar Recipes