भरली वांगी (Bharli Vangi Recipe In Marathi)

Geeta Barve
Geeta Barve @sushant123

भरली वांगी (Bharli Vangi Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 minutes
4 लोक
  1. 1/2 किलोवांगी
  2. 2 बटाटे
  3. 1/2खोवलेला नारळ
  4. 1/4 कपदाण्याचे कुट
  5. गोडा मसाला लाल तिखट हळद हिंग मीठ गूळ
  6. थोडी आमचूर पावडर तेल फोडणी साठी

कुकिंग सूचना

30 minutes
  1. 1

    वांगी देठापासून थोडी कापून घ्या
    बटाट्याच्या फोडी करून घ्याव्या

  2. 2

    खोवलेला नारळ त्यात दाण्याचे कुट गोडा मसाला लाल तिखट हळद हिंग मीठ आमचूर पावडर गूळ कोथिंबीर सर्व एकत्र करुन घेणे

  3. 3

    वांग्याच्या आत भरावे कढई मध्ये तेल घालून त्यात मोहरी हिंग थोडे काश्मिरी तिखट घालून भरलेली वांगी त्यात सोडावे बटाटे ही टाकून थोडा वेळ खमंग परतवून घेणे

  4. 4

    आता अंगा सरशी पाणी टाकून एक उकळी आणावी

  5. 5

    कढई मध्ये शिजवून घेतलीत तरी ok पण घाईत बघायला वेळ नसेल तर कूकर la एक शिट्टी करून घ्यावे

  6. 6

    मस्त मऊ मऊ शिजतात आणि रंग पण मस्त आलाय

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Geeta Barve
Geeta Barve @sushant123
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes