भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#EB2 #W2
माझा भरली वांगी नि भाकरी हा अतिशय आवडीचा मेनू आहे.

भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)

#EB2 #W2
माझा भरली वांगी नि भाकरी हा अतिशय आवडीचा मेनू आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30min
3 सर्व्हिंग्ज
  1. 1/4 किलोकाटेरी वांगी
  2. 3बटाटे
  3. 3कांदे
  4. 2 इंचसुक खोबर
  5. 3 टीस्पून कांदा लसूण मसाला
  6. 1/4 टीस्पून हळद
  7. 2 टीस्पून काश्मिरी लाल तिखट
  8. 1 टीस्पून गरम मसाला
  9. 8लसूण पाकळ्या
  10. थोडी कोथंबीर
  11. 3 टेबलस्पूनतेल
  12. 2 टीस्पून धने जीरे पावडर
  13. चवीनुसारमीठ
  14. सुपरियेवढा गूळ

कुकिंग सूचना

30min
  1. 1

    वांगी व बटाटे धून त्याला क्रॉस मध्ये कापावे व पाण्यात ठेवावे.मग कांदा उभाचिरुन व खोबरे किसून ते 1tsp तेलात मस्त खरसपुस भाजावे

  2. 2

    लसूण ठेचून ठेवावा मग भाजलेल्या कांद्यात तिखट,हळद,मीठ,गूळ,कोथंबीर,कांदा लसूण व गरम मसाला,धने-जीरे पावडर घालून बारीक वाटावे.

  3. 3

    मग कढईत तेल घेऊन त्यात लसूण घालवा तो तांबूस झाला की वरील वाटण वांगी व वाटाट्यात भरून तेलात सोडावे व लागेल तस गरम पाणी घालून मंद गॅस वर झाकण ठेवून शिजू द्यावे.

  4. 4

    व्यवस्तीत शिजले की त्यावर थोडी कोथंबीर घालून भाकरी बरोबर खावे जोडीला कच्चा कांदा व कारल्याचे चिप्स ही घ्यावे खूप छान लागये.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes