भेंडीची भाजी (Bhendichi Bhaji Recipe In Marathi)

Smita Kiran Patil
Smita Kiran Patil @myrecipe_2249
Sanpada Navi Mumbai

#PRR
पितृपक्षामध्ये नैवद्याच्या ताटामध्ये चार प्रकारच्या भाज्या असतात यामध्ये भेंडीची भाजी सुद्धा असते.

भेंडीची भाजी (Bhendichi Bhaji Recipe In Marathi)

#PRR
पितृपक्षामध्ये नैवद्याच्या ताटामध्ये चार प्रकारच्या भाज्या असतात यामध्ये भेंडीची भाजी सुद्धा असते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनीट
4 लोकांसाठी
  1. 1/4 किलोभेंडी
  2. लाल तिखट
  3. टोमॅटो अर्धा
  4. 2 चमचेदाण्याचा कूट
  5. 1 चमचागुळ
  6. 1आमसूल च बटुक

कुकिंग सूचना

20 मिनीट
  1. 1

    भेंडी धुवून पुसून बारीक चिरून घ्या

  2. 2

    कढईत तेल तापत ठेवा जीरे मोहरी हळद ची फोडणी करा टोमॅटो परतून घ्या आता भेंडी घालून परतून घ्या लाल तिखट, गुळ,आमसूल चवीप्रमाणे मीठ घाला चमच्याने सतत परतत राहा दोन मिनिटे झाकून ठेवा दाण्याचा कूट घाला भेंडीची भाजी दोन मिनिटातच शिजते

  3. 3

    वरून कोथिंबीर घाला आणि चपाती भाकरी बरोबर खायला द्या

  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Smita Kiran Patil
Smita Kiran Patil @myrecipe_2249
रोजी
Sanpada Navi Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes