भेंडीची भाजी रेसिपी (bhendichi bhaji recipe in marathi) 

Prabha Shambharkar
Prabha Shambharkar @cook_26231806

#EB2 #W2 भेंडीची भाजी रेसिपी ही भाजी सर्वांचे आवडते आहे मला माझ्या मुलाला व सर्वांनाच आवडते भेंडीची भाजी आज मी टिफिन मध्ये जेवण घेऊन जाण्याकरिता केलेली आहे

भेंडीची भाजी रेसिपी (bhendichi bhaji recipe in marathi) 

#EB2 #W2 भेंडीची भाजी रेसिपी ही भाजी सर्वांचे आवडते आहे मला माझ्या मुलाला व सर्वांनाच आवडते भेंडीची भाजी आज मी टिफिन मध्ये जेवण घेऊन जाण्याकरिता केलेली आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5 मिनिट
3 सर्व्हिग्ज
  1. 250 ग्रामभेंडी
  2. 1कांदा
  3. 1टमाटर
  4. 7-8 हिरवी मिरची
  5. 3 टेबलस्पूनतेल
  6. 1 टीस्पूनमोहरी जीरे
  7. 1 टीस्पूनमीठ चवी नुसार
  8. 6-7लसुन पाकल्या
  9. 7-8पान कड़ी पत्ता
  10. 1 टेबलस्पूनकोथिम्बीर बारीक़ चिरलेली
  11. 1/2 टीस्पूनहळद
  12. 1/2 टीस्पूनलाल मिरची पावडर

कुकिंग सूचना

5 मिनिट
  1. 1

    भेंडी काढुन घेतली व दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली कापड़ाने पुसून घेतली

  2. 2

    एका भेंडी चे तीन चार टुकड़े करून चिरून/ कापुन घेतले ग्यास वर भांड ठेऊन ग्यास सुरु करून भांड्यात तेल टाकले तेलात मोहरी जीरे तडतडू ल्या नंतर लसुन कली चिरून टाकली कांदा हिरवी मिरची टाकली

  3. 3

    हळद मीठ लालमिर्ची पावडर टमाटर टाकले परतुन घेतले भेंडी घातली

  4. 4

    2 मिनिट झकण ठेऊन वाफ काढली आणि कोथिम्बीर पेरुंन् सर्व्ह केले

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Prabha Shambharkar
Prabha Shambharkar @cook_26231806
रोजी

Similar Recipes