भाजणी वडे (Bhajni Vade Recipe In Marathi)

Geeta Barve
Geeta Barve @sushant123

#PRR
पितृपक्ष मध्ये केलेले वडे

भाजणी वडे (Bhajni Vade Recipe In Marathi)

#PRR
पितृपक्ष मध्ये केलेले वडे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 minutes
2 लोक
  1. 1 कपभाजणी
  2. 1/2भांडे पेक्षा कमी पाणी
  3. हळद हिंग तिखट मीठ चवीनुसार तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

30 minutes
  1. 1

    तयारी

  2. 2

    वरील सर्व साहित्य एकत्र करून त्यात गरम मोहन घालावे 2 टीस्पून

  3. 3

    प्लास्टिक पिशवी वर छोटे छोटे गोळे घेऊन वडे थापावे

  4. 4

    तेल गरम करून त्यात वडे मंद आचेवर तळून घ्या

  5. 5

    मस्त गरमागरम वडे दही बरोबर खाऊ शकता

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Geeta Barve
Geeta Barve @sushant123
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes