रताळ्याची खीर (Ratalyachi Kheer Recipe In Marathi)

Mrs.Nilima Vijay Khadatkar
Mrs.Nilima Vijay Khadatkar @cook_29701567
Mira Road, Maharashtra, India

नवरात्री स्पेशल रेसिपी. उपवासासाठी खास व नैवद्य साठी झटपट होणारी ही रेसिपी आहे

रताळ्याची खीर (Ratalyachi Kheer Recipe In Marathi)

नवरात्री स्पेशल रेसिपी. उपवासासाठी खास व नैवद्य साठी झटपट होणारी ही रेसिपी आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15मिनिटे
2वाट्या
  1. 1मोठे रताळे
  2. 1 कपदुथ
  3. 2 टेबलस्पूनसाखर
  4. 1/4 कपड्राय फ्रुट काप (काजू,बदाम, पिस्ते), मनुके
  5. २ टीस्पून साजूक तूप

कुकिंग सूचना

15मिनिटे
  1. 1

    प्रथम रताळ अर्धवट उकडून घ्यावे.(पुर्ण उकडू देऊ नये, नाहीतर किसता येणार नाही, लगदा होईल). नंतर रताळ किसून घ्यावे. ड्राय फ्रुट चे
    काप करून घ्यावे

  2. 2

    एका नॉनस्टिक पॅनमध्ये २ टी स्पून तूप घालावे. कीस घालवा व किस तुपावर छान परतून घ्यावा. साखर घालून परत परतून घ्यावे व दूध घालून मध्यम आचेवर सतत ढवळत छान मिसळून एक उकळी आली की ड्राय फ्रुट घालावे.

  3. 3

    झाली झटपट खीर तयार. गरम गरम सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mrs.Nilima Vijay Khadatkar
रोजी
Mira Road, Maharashtra, India
Math and science teacher by profession . Interested in art and craft, writes poems .Passionate about cooking and likes to try innovative recipes.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes