लौकी ची खीर (laukichi kheer recipe in marathi)

Meenal Tayade-Vidhale
Meenal Tayade-Vidhale @cook_23264942

#दिपाली पाटील

लौकी ची खीर (laukichi kheer recipe in marathi)

#दिपाली पाटील

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४-६ जन
  1. 1/2लौकी
  2. 1/2 लिटरदूध
  3. 1 वाटीसाखर
  4. ड्राय फ्रुट स (बदाम काजू मनुका)
  5. 2-3 टेबलस्पूनतूप

कुकिंग सूचना

  1. 1

    लॉकी ला खीसणी ने खिसून घ्या व चाळणी किंवा कॉटॉन चा कपड्याने लैकी मधलं पूर्ण पाणी काढून घ्या.काही ड्राय फ्रुट स त्यांना बारीक कापून घ्या व तुपात परतून घ्या व ठेऊन द्या.

  2. 2

    आता दूध तपून घ्या व लो फ्लेंम वर चामचाने हलवत रहा आणि आतून घ्या.एका पॅन मध्ये थोडा तूप घालून लौकई ला परतून घ्या.

  3. 3

    दूध आटलं की साखर घालून त्यात परतून घेतलेली लौकी टाका आणि पुन्हा दूध १० मिनटे होऊ द्या आणि गॅस बंद करा त्यात परतून घेतलेले ड्राय फ्रुट टाका.

  4. 4

    अशी ही लौकी ची खीर तयार..

  5. 5

    टीप- लौकी मधला पाणी आपण कडून घेतलेलं आहे ते तुम्ही फेकून न देता त्याला भाजी मध्ये वापरू शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Meenal Tayade-Vidhale
Meenal Tayade-Vidhale @cook_23264942
रोजी

Similar Recipes