मखाणे लाडू (Makhana Ladoo Recipe In Marathi)

Mrs.Nilima Vijay Khadatkar @cook_29701567
झटपट होणारे लाडू. नवरात्री उपवासासाठी खास रेसिपी
मखाणे लाडू (Makhana Ladoo Recipe In Marathi)
झटपट होणारे लाडू. नवरात्री उपवासासाठी खास रेसिपी
कुकिंग सूचना
- 1
मध्यम आचेवर मखाने ५-७ मिनिटे कुरकुरीत होईपर्यंत भाजुन घ्यावे व थोडे थंड झाल्यावर बारीक पुड करून घ्यावी.. ड्राय फ्रुट आवडीप्रमाणे बदाम अक्रोड पिस्ते मनुके तुपावर भाजून घ्यावे.. व त्याचीही पुड करून घ्यावी
- 2
आता एका भांड्यात मखाणे पुड, ड्राय फ्रुट पुड घालावी,तूप घालावे, चिरलेला गूळ घालावा. है मिश्रण छान मिसळून घ्यावें (हवे असेल तर मिक्सर मधून फिरवून घ्यावे)व लाडू वळावेत.
Similar Recipes
-
रताळ्याची खीर (Ratalyachi Kheer Recipe In Marathi)
नवरात्री स्पेशल रेसिपी. उपवासासाठी खास व नैवद्य साठी झटपट होणारी ही रेसिपी आहे Mrs.Nilima Vijay Khadatkar -
दाणेदार बेसन लाडू (Besan Ladoo Recipe In Marathi)
#SSRपीठी साखर न वापरता त्या ऐवजी साखरेचा बुरा (तगार) वापरुन केलेले हे लाडू छान दाणेदार होतात. श्रावण शुक्रवारी जरा जिवांतिका पूजन करतात त्यासाठी नैवद्या साठी चणे फुटाणे, चण्याचे पदार्थ असतात. नैवद्य साठी झटपट होणारे लाडू. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
शेंगदाण्याचे लाडू (Shengdanyache Ladoo Recipe In Marathi)
उपवासाची खास झटपट तयार होणारे.#UVRशेंगदाण्याचे लाडू Shilpa Ravindra Kulkarni -
शेंगदाणा लाडू (shengdane ladoo recipe in marathi)
#GA4 #week14#लाडूगोल्डन ऍप्रॉन मध्ये लाडू हा कीवर्ड ओळखून मी झटपट होणारे शेंगदाणा लाडू बनवले आहेत. झटपट आणि पौष्टिक असे खास हिवाळ्या मध्ये खाण्यासाठी लाडू रेसिपी पोस्ट करत आहे. उपवासाला ही हे लाडू खाऊ शकता. लहान मुलांना झटपट करून देण्यासाठी खूप छान हे हेल्दी लाडू आहेत. Rupali Atre - deshpande -
मखाना लाडू (makhana ladoo recipe in marathi)
#rbr#श्रावण शेफ चालेंज#मखाना लाडूसध्याच्या काळात अतिशय पौष्टिक आणि सगळ्यांना आवडणारे असे खास रक्षा बंधन स्पेशल मखाना लाडू पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
तिळाचे लाडू (Tilache Ladoo Recipe In Marathi)
#TGRमकरसंक्रांत स्पेशल रेसिपीकमी साहित्यात झटपट होणारे हे लाडू आहे.*ही माझी 601 वी रेसिपी आहे. Sujata Gengaje -
मेथीचे लाडू (methiche ladoo recipe in marathi)
#लाडूअतिशय पौष्टिक मेथीचे लाडू थंडीत आवर्जुन केले जातात.पावसाळ्यात वातावरणात थंडावा असताना , बाळंतीण ,स्त्रियांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असे लाडू आहेत. Preeti V. Salvi -
गुळपापडी लाडू (Gul Papdi Ladoo Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK#गुळपापडी लाडूमाझ्या आवडीचे गुळपापडीचे लाडू. झटपट होणारे आणि पौष्टिक असे हे लाडू. Sujata Kulkarni -
खारीक पौष्टिक लाडू (kharik healthy ladoo recipe in marathi)
खास साठी हाडांच्या तक्रारीसाठी रोज एक लाडू आणि दूध सुप्रिया चव्हाण -
अहळीवाचे लाडू (Ahlivache ladoo recipe in marathi)
#आई आईला अहळीवाचे लाडू खूप आवडतात.तिच्या वाढदिवसाला तर आम्ही हमखास करतोच.पण आता मदर्स डे निमित्त आईसाठी खास बनवलेले लाडू.. लॉक डाऊन मुळे मला तिच्यापर्यंत ते पोहचवता येणार नाहीत .पण फोटोच्या माध्यामातून ते तिच्यापर्यंत नक्की पोहोचणार. खरं तर मुलांनी आपल्यासाठी काही केले आहे यातच आईला खूप समाधान मिळतं. Preeti V. Salvi -
तिळाचे लाडू (tilache laddu recipe in marathi)
#मकर #तिळाचे लाडू. हा लाडू मी माझ्या सासू सासरे यांच्या साठी स्पेशल केला. हा लाडू खूप मऊ असल्या मुळे वयस्कर माणसे खाऊ शकतात. संक्रात येण्याच्या पूर्वी माझे सासरे ८४ वर्षाचे म्हणाले की जरा मऊच लाडू कर, म्हणून खास त्यांच्या साठी मी हा तीळ कुटाचे लाडू केले. गेले काही वर्षे चिक्की चा गुळ घालुन लाडू करायची. यंदा पण चिक्कीच्या गुळाचे लाडू मुलासाठी केले. पण मऊ लाडू ही केले. सासरे भारी खुश झाले आणि त्यांचा आनंद पाहून माला ही खूप समाधान वाटले. मग चालातर तुम्ही ही या रेसिपी चा आनंद घ्या. Sujata Kulkarni -
सुका मेवा मखाना लाडू (sukha mewa makhana laddu recipe in marathi)
#nrr#नवरात्री स्पेशल#सुका मेवा मखाना लाडूअतिशय पौष्टिक....बरेच दिवस टिकणारे लाडू Shweta Khode Thengadi -
शेंगदाणे लाडू (Shengdane Ladoo Recipe In Marathi)
#महाशिवरात्र_स्पेशल#SR उपवासाच्या दिवशीच नव्हे तर इतर दिवशीही एनर्जी बूस्टर म्हणून काम करणारे शेंगदाणे लाडू हे प्रोटीन्स आणि लोह (iron) यांचे पाँवर हाऊस (Power House) म्हणावे लागेल . शेंगदाणे लाडू ही अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट तसेच झटपट होणारी रेसिपी तर आहेच शिवाय ही आबाल वृद्धांनाही अतिशय प्रिय अशी रेसिपी म्हणता येईल. वाढत्या वयाच्या मुलांच्या वाढीसाठी तर शेंगदाणा लाडू हे वरदानच म्हणता येईल. मला आठवतंय लहानपणी आम्ही दुपारच्या वेळी एका वाटीत दाणे आणि गूळ घेऊन खात असू . छोट्या भुकेसाठी उत्तम पर्याय म्हणून शेंगदाणे लाडूची निवड करता येईल तसेच जेवण झाल्यावर काहीतरी गोड खावे अशी इच्छा होते त्यावेळेस साखरेला पर्याय म्हणून हा एक छोटा लाडू बिनधास्त खावा. शेंगदाणे लाडू हवाबंद डब्यामध्ये दोन महिने आरामात टिकतात. हे जरी खरे असले तरी डब्यातले लाडू इतक्या लवकर कधी संपतात हे कळत देखील नाही. Bhagyashree Lele -
कुकर मधील रवा लाडू (Cooker Rava Ladoo Recipe In Marathi)
#CCRकूक विथ कुकर रेसिपी.आजचे रवा लाडू मी कुकर मध्ये केले आहे. कमी साहित्यात झटपट होणारे आणि न बिघडणारे, असे हे लाडू आहे. तुम्हीही नक्की करून पहा.तुळशीच्या लग्नासाठी खास हे लाडू आज मी केले आहे. Sujata Gengaje -
शिळ्या पोळीचा शाही लाडू (shilya poliche shahi ladoo recipe in marathi)
#cooksnapसमर्पिता पटवर्धन आणि माया घुसे या दोन्ही मैत्रिणींच्या पोळीचा लाडू ह्या रेसिपी मी पहिल्या. मी रेसिपी रीक्रीएट केली. त्यात मी माझ्या आवडीप्रमाणे थोडा बदल केला. हा लाडू करताना पोळी थोडे तूप लावून,तव्यावर कडक करून घेतली ,नंतर मिक्सरमधून फिरवली ,गुळ तूप,ड्राय फ्रूट ,खसखस घातले.त्यामुळे लाडू शाही झाला आणि ज्याप्रमाणे चुर्मा लाडू लागतो त्याप्रमाणे ह्याची टेस्ट आली.खूपच छान लागतो चवीला. Preeti V. Salvi -
खोबऱ्याचे लाडू / Coconut ladoo / ओल्या नारळाचे लाडू - मराठी रेसिपी
आज आपण सर्वांना आवडणारी अशी खास रेसिपी बघणार आहे आणि ती म्हणजे खोबरा किस चे लाडू, खोबरा किसचे लाडू लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतात. हे लाडू झटपट तयार होतात व स्वादिष्ट, चविष्ट लागतात. तर झटपट तयार होणारे असे मऊसुद लाडूची रेसिपी बघूया - Manisha khandare -
गूळ कुरमुरे लाडू (gud kurmure ladoo recipe in marathi)
#GA4#week15#कीवर्ड- गूळकुरमुरे लाडू म्हटलं की,सर्वांचेच आवडते . झटपट आणि कमी साहित्यात होणारे हे लाडू.छोट्या भूकेसाठी ,येता जाता कधीही तोंडांत टाकता येणारे .लहान मुलांचे तर अतिशय आवडते. Deepti Padiyar -
राघवदास लाडू पारंपारिक नैवेद्य (raghvadas ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3आज माझ्या मुलाला फूड फोटोग्राफी स्पर्धेत पहिले बक्षीस मिळाले.त्यासाठी देवाला नैवेद्य दाखवला.रव्याचे खोबरं घालून लाडू केले. ह्या लाडवाना पाठारे प्रभू समाजात राघवदास लाडू असे म्हणतात.माझ्या आजोळी ११ दिवसांचा गणपती बसतो.आजी होती तेव्हाची एक आठवण...प्रत्येक दिवशी बाप्पाला वेगळा नैवेद्य असे.तसेच दर्शनासाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी घरीच चिवडा ,लाडू बनवले जायचे.जे नातेवाईक बाप्पाच्या दर्शनाला यायचे तेही काहीना काही नैवेद्य म्हणून घेऊन यायचे.त्यापैकीच माझी मावशी तिच्या सासरची पारंपारिक रेसिपी म्हणून बाप्पासाठी राघवदास लाडू आवर्जुन आणायची. आजी आणि मामी ,रव्याचे पाकातले आणि बिनापाकाचे पिठीसाखर घालून लाडू दिवाळीत करायच्या.पण मावशीचे थोडे वेगळे असल्याने ,गणपतीत तिच्या लाडवांची सगळे वाट पहात आणि आवडीने खात.आज कुकपॅड चा निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आहे. Preeti V. Salvi -
नाचणी,मखाणे, ड्रायफ्रूट लाडू (nachni makhana dryfruit ladoo recipe in marathi)
#GA4 #week14 लाडू हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे.लहान मुलासाठी पोष्टीक लाडू. Hema Wane -
शुगर फ्री लाडू (sugar free ladoo recipe in marathi)
#immunityप्रथिने, व्हिटॅमीन यांनी परिपूर्ण अशी पाॅवर पॅकलाडू रेसिपी. कमी वेळात झटपट बिनसाखरेचे लाडू बनवता येतात. नक्की करून पहा. Shital Muranjan -
रव्याचे लाडू (without sugar syrup) (rava ladoo recipe in marathi)
#लाडूरव्याचे लाडू वेगवेगळ्या प्रकारे बनवले जातात. आज मी बिना पाकाचे झटपट होणारे रव्याचे लाडू बनवले आहेत.चला तर मग रेसिपी बघूया. Ranjana Balaji mali -
फुटाणा डाळीचे फटाफट लाडू...(futana daaliche ladoo recipe in marathi)
एकदम फटाफट होणाऱ्या लाडवांपैकी एक म्हणजे फुटाणा डाळीचे लाडू. फटाफट तयार होतात आणि फटाफट फस्त होतात. Preeti V. Salvi -
खमंग मऊसूत तिळगुळ लाडू (teelgud ladoo recipe in marathi)
#मकरहे लाडू बिनपाकाचे आणि झटपट तयार होतात. हे लाडू पाकाच्या लाडू पेक्षा खूप रूचकर लागतात.माझ्या सासऱ्यांना असेच मऊसूत लाडू खायला आवडतात. म्हणून हे लाडू खास त्यांच्यासाठी...😊😊 Deepti Padiyar -
अळीव मखाणा लाडू (aliv makhana laddu recipe in marathi)
#Cooksnap Challenge#हेल्दी रेसिपीसुधा कुलकर्णी यांची रेसिपी छान आहे ती मी बनवली. धन्यवाद. Sumedha Joshi -
मखाना लाडू (makhana ladoo recipe in marathi)
आपण शेंगदाण्याचे लाडू करतो.त्यात जर मखाना घातला तर हे लाडू खूप आरोग्यवर्धक होतात. Archana bangare -
राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)
#EBN14#W14#राघवदासलाडूराघवदास लाडू ही कोकणातील पारंपरिक रेसिपी आहे . गणेशोत्सव दरम्यान हा लाडू खास श्रीगणेशाला नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो.रवा ,ओले खोबरे आणि साखरेच्या पाकापासून हे लाडू तयार केले जातात .या लाडूंना 'नारायणदास ' लाडू असेही म्हणतात.झटपट देखील बनवून होतात.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
शेंगदाणा लाडू (shengdana ladoo recipe in marathi)
#thanksgiving सुजाता ताई यांची लाडू ची रेसिपी try करून पाहिली. झटपट होणारी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे. खूप छान झाले लाडू. Priya Sawant -
-
तहानभूक लाडू (tahanbhook ladoo recipe in marathi)
#cooksnapशर्वरी व्यवहारे मॅडमची पोहे लाडू ही रेसिपी मी रीक्रीएट केली आहे. कमी साहित्यात,कमी मेहनतीतून ,चवदार,पौष्टीक,छोट्या भुकेसाठी उत्तम पर्याय म्हणून मला हे लाडू खूपच आवडले.मी माझ्याकडे उपलब्ध साहित्य वापरून अगदी थोडासा बदल करून लाडू केले.खूप छान झाले. तहानभूक लाडू ह्यासाठी नाव दिले की मुलांना खेळून आल्यावर,शाळेतून आल्यावर भूक लागलेली असते आणि पटकन काहीतरी खायला हवं असतं, अशा वेळी झटपट होणारे हे लाडू आहेत. तहनेशी काही संबंध नाही ,पण छान जोडशब्द आहे म्हणून वापरला.....मुलांच्या टिफीनला देण्यासाठी पण अगदीच छान आहेत. Preeti V. Salvi -
पोहे लाडू (pohe ladoo recipe in marathi)
#लाडूपोहे लाडू हे अगदी सोपे आणि कमी साहित्यात झटपट होणारे चवीला ही रुचकर पौष्टिक असे हे पोहे लाडू पाहुयात ह्याची पाककृती. Shilpa Wani
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16531118
टिप्पण्या