बेसिक फुलका पोळी (Phulka Poli Recipe In Marathi)

#PRN
पोळी, परठा याची बेसिक म्हणजेच फुलका पोळी . कुठल्या ही टच दिसलेले प्रकार आपण चेंज म्हणून करतो. पण फुलके रोजच्या आहारातील महत्त्वपूर्ण घटक आहे. मग ही पोळी आपण वरण, भाजी सोबतच खाऊ शकतो .असे नाही. तर मस्त गरमा गरम फुलक्या सोबत कधी तुप साखर तर कधी साखरआंबा म्हणा किंवा तेल मीठ. खाऊन तर बघा एकदा. किंवा मुलानां टिफीन मध्ये द्या नक्कीच आवडेल. तर मी केली. फुलका पोळी.
बेसिक फुलका पोळी (Phulka Poli Recipe In Marathi)
#PRN
पोळी, परठा याची बेसिक म्हणजेच फुलका पोळी . कुठल्या ही टच दिसलेले प्रकार आपण चेंज म्हणून करतो. पण फुलके रोजच्या आहारातील महत्त्वपूर्ण घटक आहे. मग ही पोळी आपण वरण, भाजी सोबतच खाऊ शकतो .असे नाही. तर मस्त गरमा गरम फुलक्या सोबत कधी तुप साखर तर कधी साखरआंबा म्हणा किंवा तेल मीठ. खाऊन तर बघा एकदा. किंवा मुलानां टिफीन मध्ये द्या नक्कीच आवडेल. तर मी केली. फुलका पोळी.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कणीक घेतली. चिमुटभर मीठ घालून भिजवुन घेतली. गोळा तयार झाला. पाच मिनीट झाकुण ठेवला.
- 2
नंतर कणीक मळून घेतली. छोटे गोळे करून पोळी लाटुन घेतली.
- 3
पोळी लाटुन तयार झाली. तव्यावर टाकून दोन बाजुनी परतुन छान नंतर गॅसवर शेकुन घेतली.
- 4
आता पोळ्या तयार झाल्या. साखर आंबा आणी तुपा सोबत सर्व्ह केल्या
- 5
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मसाला पोळी (Masala Poli Recipe In Marathi)
#PRNजेवण म्हंटल की पोळी आली च. स्वयंपाक करत असतानां अचानक मुलांनी काही खायला मागितल, तर अश्या वेळी झटपट चटपटीत होणारी मसाला पोळी करा. किंवा मुलानां टिफीन साठी करा. आवडीने. लोणच, साॅस या सोबत खातील. अशी मी मसाला पोळी केली. Suchita Ingole Lavhale -
शिंगाडा पोळी (Shingada Poli Recipe In Marathi)
#PRN एका छोट्याश्या पोटा साठी सगळ काही.पोटभरण्या साठी जेवण हे आलच. किती ही काही खाल्ल तरी पोळी खाल्या शिवाय जेवणाच समाधान नाही. मग रोज एकच प्रकारची पोळी खाण्या पेक्षा थोडा बदल केला की जेवणाच्या चवित अधिक भर पडते. आज मी लुसलुशीत शिंगाडा पोळी केली. Suchita Ingole Lavhale -
तेल पोळी (tel poli recipe in marathi)
#26 #पारंपारिकआज तेल पोळी ही पारंपारिक रेसिपी केली आहे. तेल पोळी ही पुरणपोळी सारखीच असते पण ह्यात तेलावर पोळी लाटतात. आणि ह्याची कणिक ही भरपूर तेल घालून भिजवतात Shama Mangale -
गुळ तीळ पोळी (gul til poli recipe in marathi)
#मकर # संक्रांतीचा दिवस म्हटलं की पुरणाची पोळी किंवा तीळ गुळाचे पोळी करणे आलेच! मीही आज गुळ तीळाची पोळी केली आहे. कारण या पोळी मध्ये तीळा पेक्षा गुळाचे प्रमाण जास्त आहे. पण एकंदरीत ही पोळी खूपच छान खुसखुशीत लागते. आणि ज्यांना गोड आवडते त्यांच्यासाठी तर एकदम उत्तमच.... Varsha Ingole Bele -
आईची तिळगूळ पोळी (til gul poli recipe in marathi)
#KD ही पोळी माझी आई नेहमी संक्रांतीमध्ये बनवते आणि तिची हातची पोळी म्हणजे मला फार आवडते 😋😋😋😋 Asha Bithane -
मेथीची पोळी (रोटी) (methi poli recipe in marathi)
#GA4#week25#रोटीआपण मेथीचे पराठे नेहमीच करतो. पण आजच्या या रेसिपीमध्ये मी थोडा व्हेरिएशन केला आहे व मी तिच्या पोळीला अजिबात तेल लावलेले नाही. एक हेल्दी ऑप्शन म्हणून या पोळी कडे बघता येईल . अर्थात लागते चांगलीच.. Rohini Deshkar -
तीळ पोळी (til poli recipe in marathi)
#मकर- संक़ांत म्हटलं की,तीळ पोळी घरात होणारच, तेव्हा गुलाबी थंडीत पौष्टिक,रूचकर ऊर्जा देणारी ही पोळी खाऊ या..... Shital Patil -
आईची तिळगूळ पोळी (aaichi tilgul poli recipe in marathi)
#kd ही रेसिपी माझी आई नेहमी संक्रांत मध्येही बनवते,आणि तिची हातची पोळी म्हणजे मला फार आवडते😋😋😋 !!!!! शेफ आशा बिठाणे -
तीळगुळ पोळी (teelgud poli recipe in marathi)
#मकरमकरसंक्रांत सणाला आवर्जून केली जाणारी चविष्ट तीळगुळ पोळी. ही पोळी दुध व साजूक तुपासोबत चवदार लागते. Shital Ingale Pardhe -
तीळगुळ शेंगदाण्याची पोळी (tilgul shengdane poli recipe in marathi)
#EB9 #W9 मकर संक्रांतीचे औचित्य साधून तीळ पोळी किंवा गूळ पोळी किंवा तिळगुळ पोळी शेंगदाण्याची पोळी बनवण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे आज आपण तीळ गुळ शेंगदाण्याची पोळी बनवणार आहोत हि पोळी बनवण्याचे खास कारण म्हणजे तीळ हे उष्ण नसता म्हणजेच हे शरीराला ऊर्जा देण्याचे काम करतात चला तर मग आज आपण बनवू यात तीळ गुळ शेंगदाण्याची पोळी Supriya Devkar -
फोडणीची पोळी (Fodnichi Poli Recipe In Marathi)
#LOR#फोडणीचीपोळी#पोळीचाचिवडाशिल्लक राहिलेल्या पोळी पासून तयार करा चविष्ट असा पोळीचा चिवडा किंवा याला आपण फोडणीची पोळी पण म्हणू शकतो Sushma pedgaonkar -
डाळव्याची पोळी (dalwyachi poli recipe in marathi)
नमस्कार ! आजची माझी 50 वी रेसिपी आहे. म्हणून काहीतरी गोड पदार्थ करावा म्हटले . म्हणून आपल्या नेहमीच्या परिचयाच्या डाळव्याची पोळी आणलीय. चला तर मग ...बघू या.. Varsha Ingole Bele -
फोडणीची पोळी (Fodnichi Poli Recipe In Marathi)
#LORकाही वेळा पोळ्या उरतात मग त्या पोळीचे काय करावे असा प्रश्न पडतो मग मी त्या पोळ्याच्या कधी मलिदा, पोळीच लाडू तर कधी फोडणीची पोळी करते. Shama Mangale -
तेल पोळी (telpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पुरण पोळी म्हटले म्हणजे डोळ्यासमोर माझ्या सासूबाईनी केलेली तव्याच्या आकाराची तेल पोळी आठवते. आमच्या घरी देशस्थ पद्धतीची तेल पोळी पहिल्यापासून केली जाते.होळी मध्ये सुद्धा तेल पोळी नैवेद्य म्हणून केली जाते... मी पण आज तेल पोळी करण्याचा प्रयत्न केला आहे फक्त ती सासू बाई करायच्या तेवढी छान मला नाही जमत.तेल पोळी १५ -१५ दिवस बाहेर टिकू शकते, खायला ती खुसखुशीत असते. पुरण पोळी छान मऊ असते त्या उलट तेल पोळी. पण आमच्या घरी सर्वांना पुरण पोळी पेक्षा तेल पोळी प्रिय आहे. करायला थोडी कठीण पण तरी ही अत्यंत प्रिय अशी तेल पोळी...Pradnya Purandare
-
तीळगुळ पोळी (tilgul poli recipe in marathi)
#EB9 #W9 #हीवाळा_स्पेशल #तीळगुळ पोळी ... तीळ गुळ पोळी आमच्या कडे नेहमी फक्त तीळगुळाचच सारण भरून पोळी केली जाते ...पण यावेसे मी तीळासोबत शेंगदाणे कूट टाकून हे सारण बनवलं आणि पोळी बनवली खूप छान लागते ......कोणी त्यात बेसन पण भाजून टाकतात पण मी नाही टाकले ...बेसन मी वरच्या कव्हर मधे टाकले ...तसे तीळगुळ पोळी बनवण्याची बहूतेक लोकांची पद्धत वेगवेगळी असते .. Varsha Deshpande -
-
तूप साखर पोळी (tup sakhar poli recipe in marathi)
#md#तूप साखर पोळीआईच्या हातचा कुठला पदार्थ खास असे काही सांगू शकत नाही....असे बरेच आहेत (सगळेच).....आई गृहिणी असो की नौकरी करणारी प्रत्येक बाळ हाताच्या तूप साखर पोळी खाऊनच मोठा झाला असतो....माझी आईने मला दिली मी माझ्या बाळाला देते.म्हणूनच खूप खास मायेची रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
तिळगुळ पोळी (tilgul poli recipe in marathi)
विंटर स्पेशल##week9#EB9तिळगुळ पोळीहिवाळ्याच्या सुरवातीला येणारे तिळ उष्ण असल्यामुळेआहारात वापर करण्यात येतो. मकर संक्रांतीला आवर्जून तिळगुळ पोळी केल्या जाते. Suchita Ingole Lavhale -
गुळ पोळी (gul poli recipe in marathi)
#EB9 #W9,... हिवाळ्यात, शरीराला आवश्यक उष्णता देणारी, गुळ पोळी... Varsha Ingole Bele -
पुरण पोळी (puran poli recipe in marathi)
#CDYसनसमारंभामध्ये महाराष्ट्राच्या घराघरात बनवला जाणारा गोड पदार्थ म्हणजे पुरण पोळी, महाराष्ट्रा बरोबर थोड्या फार फरकाने कर्नाटक आणि गुजरात या प्रांतात ही, पुरण पोळी बनवली जाते. आमच्याकडे तर पुरण पोळी म्हणजेच एक उत्सव असतो. मला आणि माझ्या मुलांना पुरण पोळी प्रचंड आवडते. पुरण पोळी असेल त्या दिवशी आमच्याकडे नाश्ता नसतो. कारण पोळी साठी पोट पूर्ण रिकामे हवे म्हणजे मनसोक्त खाता येते. मझ्या लेकीला साजूक तुपाने माखलेली पोळी आवडते तर लेकाला आमटी पोळी अधिक प्रिय...मला मात्र दूध तूप पोळी....बर हा पोळी उत्सव एक नाही दोन नाही तर चांगले चार पाच दिवस चालतो. पहिल्या दिवशी पोळी परत पुरण भरून तळलेले कानोले, परत पोळी...आणि हो पुरणाचे तूप भरून लाडू पण क्षणात गट्टम् केले जातात. चला पाहुयात माझी पुरण पोळी पाककृती.... Indrayani Kadam -
स्टफ फुलका (stuffed phulka recipe in marathi)
#goldenapron3#week22#fulkaफुलका म्हंटलं की बस एक फुलका सगळ्यांनच्या मानत येतो तो पातळ गॅस वर भाजलेला फुललेला गुजराती फुलका। सकाळी घरी फुलके बनले आणि त्यातले दोन उरले होते । फुलके हा प्रकार गरम गरम च छान लागतो त म एक सिंधी मैत्रिणी नि कधी तरी सांगितलेली रेसिपी एक नव्या twist सह बनवली। अर्थातच स्टफ फुलका। टी टाइम स्नॅक्स साठी उत्तम पर्याय। Sarita Harpale -
तीळ गुळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi)
#SWRही तिळगुळ पोळी अतिशय खमंग खुसखुशीत आणि चवीला उत्तम असते मी दिलेल्या प्रमाणात केली तर ती कधीच बिघडणार नाही व अतिशय सुंदर व खमंग अशी होईल Charusheela Prabhu -
रताळ्याची पोळी (ratalyachi poli recipe in marathi)
#सात्विक रताळे पोळीरताळ्यांची पोळी ह्या अगदी सोपी आणि झटपट होते.गुळाचा वापर असल्याने हि गोड पोळी तूप लावून छान लागते किंवा दूधासोबत ही छान लागतात. Supriya Devkar -
खवा पोळी (khava poli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नारळीपोर्णीमा स्पेशल ..नारळीपोर्णीमेला ...मी पण नारळी भात मीठाई वगरे करते पण जेवणात मीठाई कोणाला खायला आवडत नाही म्हणून ..खवा पोळी केली ...खूप सूंदर खरपूस छान झाली ....ही पोळी खवा ऐवजी खवा पेढे पण वापरून करू शकतो ... Varsha Deshpande -
पेढा पोळी (Pedha Poli Recipe In Marathi)
#MDR पेढ्याची पोळी , पूर्वी आमच्या कडे कलमा हा मिठाईचा प्रकार मिळत असे व त्याच्या पोळ्या आई करत असे म्हणुन आज मी पेढ्याच्या पोळ्या केल्या आहेत. Shobha Deshmukh -
सांजाची पोळी (sanjyachi poli recipe in marathi)
मराठी सणांची सुरुवात झाली की प्रत्येक घराघरात गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. त्यातही किती विविधता असते. असाच एक प्रकार म्हणजे सांजाची पोळी केलीय मी... Varsha Ingole Bele -
कंदीपेढा पोळी (kandipedha poli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 शाळेत 10 वी पास झालेल्या विद्यार्थ्यांनींनी पेढे वाटलेले.ते 5/6 पेढे सकाळी चहा पिताना दिसले. डोक्यात विचार आला याची पोळी करून पाहू या.लगेच केली.चवीला खूप छान होती. झटपट होणारी रेसिपी. Sujata Gengaje -
तिळगुळ पोळी (tilgul poli recipe in marathi)
#EB9#W9संक्रात स्पेशल तिळगुळ पोळी बनवली आहे. संक्रांतीला तीळगुळाचे लाडू तर घरामध्ये बनवले जातात पण ही तीळ गुळाची पोळी सुद्धा आवर्जून बनवली जाते. Poonam Pandav -
पुरण पोळी (puran poli recipe in marathi)
#GA4 #Week15पुरण पोळी तयार करणे म्हणजे खुप वेळ जातो. पण आवड असली की बनवायला काहीच वाटत नाही. Pritibala Shyamkuwar Borkar -
सांज्याची पोळी (sanjyachi poli recipe in marathi)
#mfr सांज्याची पोळी ही गोड शिरा पासून बनवली जाते चवीला अतिशय उत्तम असते लहान मुलांना तर खूपच आवडते चला तर मग बनवूया सांज्याची झटपट पोळी दुधासोबत ही खायला मजा येते Supriya Devkar
More Recipes
टिप्पण्या