रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
5 सर्व्हिंग्ज
  1. 500 ग्रॅमपनीर
  2. 6मोठे कांदे
  3. 4मोठे टोमॅटो
  4. 4-5लवंग
  5. 2पाने तेज पत्ता
  6. 5मिरी
  7. 2मसला वेलची
  8. 1 चमचाकस्तुरी मेथी
  9. 1जीरे
  10. 2 चमचेहळद
  11. 4 चमचेलाल तिखट
  12. 2 चमचेपनीर मसाला
  13. 8-9भिजवलेले काजू
  14. चवीप्रमाणे मीठ

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    पनीरचे तुकडे करून त्याला हळद, तिखट मीठ लावून ठेवावे

  2. 2

    कांदा आणि टोमॅटो चिरुन त्यांची पेस्ट करून घ्यावी.

  3. 3

    कढईत 2 पळ्या तेल आणि एक चमचा तूप घालून गरम करू घ्यावी.

  4. 4

    वरील घेतलेला खडा मसाला त्यता घालावा.

  5. 5

    खडा मसला परतून झाला त्यात कांदा टोमॅटो पेस्ट घालुन चांगले परतावे. व त्यात हळद तिखट आणि पनीर मसाला घालून पुन्हा एकदा चांगले एकत्र करू घ्या. चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करा.

  6. 6

    वरील मसाल्यात पनीर टाकून 10 मिनिटं झाकण लावून ठेवा.

  7. 7

    नंतर वरतून काजू घाला झाले तयार पनिर मसला

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे )
रोजी
Pune, Maharashtra, India
मला झटपट होणारे पदार्थ करायला आवडतात. बाळा झाल्यावर मी पदार्थात वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली. इथे कोणतीही अडचण आली तर, मी तुमच्या मदतीला आहे : )
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes