पनीर कॉर्न मसाला (paneer corn masala recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

पनीर कॉर्न मसाला (paneer corn masala recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
२-४ जणांसाठी
  1. २०० ग्रॅम पनीर
  2. १०० ग्रॅम कॉर्न
  3. 2कांदे
  4. 2टोमॅटो
  5. 1 टिस्पुनजीरे
  6. 1तेजपत्ता
  7. 2मसाला वेलची
  8. 1/4 टीस्पूनहळद
  9. 1-2 टीस्पूनतिखट
  10. 1 टीस्पूनआल लसुण पेस्ट
  11. 1/2 टीस्पूनमिरपुड
  12. 1 टेबलस्पुनधने पावडर
  13. 1-2 टीस्पूनकसुरी मेथी
  14. 1-2 टेबलस्पुनबटर
  15. 1-2 टेबलस्पुनतेल
  16. चविनुसारमीठ

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    पनीर कॉर्न मसाला करण्यासाठी लागणारे साहित्य काढुन ठेवा कॉर्न थोडे शिजवुन नंतर शॉलोफ्राय करून प्लेटमध्ये काढुन ठेवा कांद्याची व टोमॅटोची वेगवेगळी पेस्ट करून ठेवा

  2. 2

    पनीर गोल्डन शॉलोफ्राय करून प्लेटमध्ये काढुन ठेवा

  3. 3

    कढईत तेल व बटर गरम झाल्यावर त्यात जीरे मिक्स करा नंतर त्यात कांदयाची पेस्ट मिक्स करून परता त्यातच तमालपत्र मोठी वेलची वआलं लसुण पेस्ट मिक्स करा व परता कांदा पेस्ट शिजेपर्यत

  4. 4

    नंतर त्यात टोमॅटो पेस्ट मिक्स करून परतुन शिजवा त्यात हळद, तिखट, धणेपावडर, मिरपुड मिक्स करून परता

  5. 5

    नंतर त्यात कॉर्न व कसुरी मेथी टाकुन परता थोडे गरमपाणी मिक्स करून २-४ मिनिटे झाकण ठेवुन शिजवा

  6. 6

    शेवटी त्यात शॉलो फ्राय केलेले पनीर व चविनुसार मीठ मिक्स करा व २ मिनिटे शिजवा आपली भाजी रेडी

  7. 7

    प्लेटमध्ये पनीर कॉर्न मसाला वरून बटर मिक्स करून सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes