व्हेजी पॅनकेक (Veggie Pancake Recipe In Marathi)

#KS
Kids Recipe == मुलं ही भावी राष्ट्राची संपत्ती असतात . त्यामुळे त्यांचं उत्तम पालन पोषण करून , त्यांना सुदृढ बनविणे , हे गृहिणीचं काम असतं .त्यांच्या आवडीचा पॅनकेक करूयात . पण त्यांत भाज्या मिक्स केल्या कीं , तो आणखीन पौष्टिक होतो आणि मुलं आवडीने खातात .
चला आता आपण कृती पाहू
व्हेजी पॅनकेक (Veggie Pancake Recipe In Marathi)
#KS
Kids Recipe == मुलं ही भावी राष्ट्राची संपत्ती असतात . त्यामुळे त्यांचं उत्तम पालन पोषण करून , त्यांना सुदृढ बनविणे , हे गृहिणीचं काम असतं .त्यांच्या आवडीचा पॅनकेक करूयात . पण त्यांत भाज्या मिक्स केल्या कीं , तो आणखीन पौष्टिक होतो आणि मुलं आवडीने खातात .
चला आता आपण कृती पाहू
कुकिंग सूचना
- 1
पॅन केक मिक्स मध्ये हळद,तिखट, मीठ, धणे जिरेपूड,काकडी, बीट, वाटाणा आणि टोमॅटोच्या फोडी घालून, त्यांत पाणी टाकून, भज्याच्या पिठापेक्षा जरासे दाट पीठ भिजवा.
- 2
गॅसवर पॅन ठेवा. तो तेलाने ग्रीसिंग करा. पॅन छान तापू द्या. गॅसची फ्लेम बारीक करून, पॅन केकचे मिश्रण छान ढवळून, त्याचे लहान लहान पॅन केक त्यावर टाका. कडेने किंचित तेल सोडा.
एक बाजू गोल्डन कलरची झाल्यानंतर, ती पलटून दुसरी बाजू पण तशीच भाजून काढा. गरम गरम पॅन केक सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
स्टफडं व्हेजी इडली (Stuffed Veggie Idli Recipe In Marathi)
#BRRरोज नाश्त्याला काय करावं ? हा प्रश्न प्रत्येक गृहिणी च्या पुढे असतो . रोजच्याच पदार्थात थोडासा बदल केला कीं , सगळे आवडीने खातात .आज चट्कन होणारी स्टफड व्हेजी इडली केली आहे .मुलांना डब्यात देता येते . इडली बरोबर भाज्या ही मुलांच्या पोटांत जातात .मोठ्यांना पण ही इडली आवडते .चला आता आपण याची कृती पाहू Madhuri Shah -
प्रोटीनयुक्त रवा व्हेजी पॅनकेक (Rava Veggie Pancake Recipe In Marathi)
#KS आज बालदिन हया निमित्ताने मुलांसाठी स्पेशल असे काही बनवायचे. पण मग गोड. नको गोड तर मुलं नेहमीच खातात.मग मुलांना पोषक असे जेणेकरून मुलं आवडीने खातील.आणि टिफिन लाही घेऊन जाऊ शकतील.त्यांना खाण्यातून खूप सारे प्रोटीन मिळतील. म्हणून मग माझा हा प्रयत्न Saumya Lakhan -
व्हेजी ओट्स फिंगर चाॅप (Veggie Oats Finger Chop Recipe In Marathi)
#ZCR थंडीच्या दिवसात इतर दिवसांपेक्षा जरा जास्तच भूक लागते. मग संध्याकाळी चहा काॅफी सोबत काही चटपटीत खावे से वाटते.मग मुलांची पावलं चिप्स, वैगेरे खायला दुकाना कडे वळतात.. मग त्यापेक्षा आपण घरीच काही चटपटीत बनवले तर जेणेकरून ते पौष्टिक ही असेल. आणि मुलं घरातील सर्व मंडळी आवडीने खातील.. म्हणून माझा हा थोडा वेगळा प्रयत्न. Saumya Lakhan -
प्मपकिन पॅनकेक (pumpkin pancake recipe in marathi)
#पॅनकेकपॅनकेक म्हंटले की गोड पदार्थ. पण यात तिखट हि येते...अस समजले पण मग ते तिखट....तर ते कटलेट च ना ?असो मला हा केक गोड च करायचा होता. फ्युजन रेसिपी ने नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली आहे.हा एक फायदा झाला आहे. बाजारात गेले & समोर आपला काशी भोपळा दिसला ताजा, करकरीत नुकताच चिरून ठेवलेला..जास्त विचार न करता लगेच दोन फोडी खरेदी केल्या. कारण यात मला पॅनकेक दिसला Shubhangee Kumbhar -
मूग- मटार (Moong Matar Recipe In Marathi)
#MRकोणतीही डाळ भिजवुन , भाजीत वापरली कीं, त्या भाजीची पोषकता वाढते . त्यांत गाजर ,मटार, खोबरे कीस, कांदा ,लसूण ,आलं ,असे घटक वापरल्याने भाजी चविष्ट तर होतेच , पण ती पौष्टिकही होते . सगळेच आवडीने खातात . चला कृती पाहू.... Madhuri Shah -
व्हेजी कॉर्न आप्पे (Veggie Corn Appe Recipe In Marathi)
#TBR रोज टिफिन मध्ये काय द्यायचे ?? हा प्रश्न साऱ्याच महिलांना पडतो . पदार्थ खमंग ,पौष्टिक व पटकन होणारा हवा . त्या साठी ती रोज एक नवी युक्ती लढविते. 2 -3 प्रकारची मिक्स पिठं , त्यांत 2-3 प्रकारच्या भाज्या घातल्या , तर पदार्थ एकदम पौष्टिक बनतो .अशाच प्रकारचे मस्त अप्पे मी बनविलेत . एकदम स्पॉंजी व टेस्टी !! नारळाच्या चटणी बरोबर तर त्याची लज्जत आणखी च वाढते .चला , त्याची कृती पाहू या . Madhuri Shah -
मुग डाळीचे पॅनकेक (mishra daliche pancake recipe in marathi)
#पॅनकेक कमितकमी वेळात झटपट होणारे असे पौष्टिक मुग डाळीचे पॅनकेक. आपण नेहमी गोड पॅनकेक बनवतो आज बघुयात टेस्टी मुग डाळीचे पॅनकेक. Janhvi Pathak Pande -
कस्टर्ड बीट हलवा एगलेस पॅनकेक (custard beet halwa eggless pancake recipe in marathi)
#पॅनकेकपॅनकेक हा लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ आहे तर तो थोडा पौष्टिक बनविण्यासाठी मी त्यात बीट घालून तो तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. Aparna Nilesh -
-
काकडी गाजर पॅनकेक (Kakdi Gajar Pancake Recipe In Marathi)
#BRK नेहमीच तोच तोच नाष्टा खायला जात नाही अशा प्रकारे बनवलेले पदार्थ झटपट संपतात. हेल्दी पॅनकेक चला बनवूयात Supriya Devkar -
काकडीचे तिखट पॅनकेक (kakdiche pancake recipe in marathi)
#पॅनकेककाकडीचे पॅनकेक हे पोष्टीक आणि चवीला पण टेस्टी असते. माझा घरी काकडी होती. आता चटणी पण करून कंटाळा आला. मग काय करू म्हंटल मग त्याचे पॅनकेक केले. Sandhya Chimurkar -
इमोजी पॅनकेक (pancake recipe in marathi)
#पॅनकेकलहान मुलांचा आवडीचा पदार्थ.काही तरी इनोव्हेटिव्ह करायचा होता आणि मग इमोजी पॅनकेक करायचं सुचला...खूप सॉफ्ट आणि स्वीट हा पॅनकेक बनतो. Roshni Moundekar Khapre -
चटपटी आलू वाटी (aloo vati recipe in marathi)
#pe बटाटा तसा सगळ्यांच्याच आवडीचा . पण दरवेळी एकाच भाजीचा कंटाळा येतो. त्यांत थोडासा बदल केला कीं , घरात सगळेच तो पदार्थ आवडीने खातात . बटाट्याची वाटी करून त्यात चटपटीत सारण भरून मी "चटपटी आलू वाटी "केलीय .करायला सोपी व खायला मस्त . चला ही रेसिपी कशी करायची ते पाहू .... Madhuri Shah -
झटपट खमंग थालीपीठ (Instant Thalipeeth Recipe In Marathi)
#jprपावसाची रिमझीम सुरू झाली कीं ,कांही तरी खमंग ,चटकदार खावंसं वाटतं . पण वेळच कोणाला नसतो , त्यामुळे झटपट , पण खमंग व पौष्टिक अश्या पदार्थांकडेच साऱ्यांचा कल असतो . म्हणून , भिजवलेल्या पोह्यात ,नाचणी पीठ, ज्वारीचे पीठ , काकडी किस , गाजर किस ,मोड आलेली मटकी घालून खमंग थालीपिठं केली आहेत . आता आपण त्याची कृती पाहू ..... Madhuri Shah -
खमंग श्रावणी घेवडा (Shravani Ghevda Recipe In Marathi)
#SSRश्रावण आला कीं , कोवळा , हिरवागार लुसलुशीत घेवडा सर्वत्र आढळतो . अगदी चटकन होणारा व चवीलाही खमंग लागणारा श्रावणी घेवडा !! ही भाजी श्रावणात आवर्जून केली जाते .चला त्याची कृती पाहू Madhuri Shah -
बनाना पॅनकेक (Banana Pancake Recipe In Marathi)
#KS 14 Nov. बालदिन म्हणुन CHILDREN SPECIAL RECIPE BANANA PANCAKE. Shobha Deshmukh -
व्हेजी पास्ता (Veggie Pasta Recipe In Marathi)
#PRपार्टी म्हटलं की वेगवेगळ्या पदार्थांची मांडणी असते,आणि आकर्षणही असतं. वया वयाप्रमाणे प्रत्येकाचं खाण्याचं तंत्र वेगळं असतं. पार्टीमध्ये बच्चे कंपनीही असते आणि त्यांना पास्ता हे नक्कीच एक आकर्षण असतं, आणि म्हणूनच आज पार्टी रेसिपी मध्ये पास्ता ही रेसिपी सादर करत आहे Anushri Pai -
कोथिंबीर - आळू वडी (kothimbir alu wadi recipe in marathi)
#EB1 #w1 विंटर स्पेशल रेसिपी , नेहमी सारख्या कोथींबीरीच्या वड्या करण्या ऐवजी , हिवाळ्याचा ऋतू लक्षात घेऊन , त्यांत अळूच्या पानांचा वापर करून , पौष्टिक कोथिंबीर वड्या केल्या आहेत . अगदी खमंग छान लागतात.त्याची कृती पाहू Madhuri Shah -
रताळ्याचे पॅनकेक (Ratyalyache Pancake Recipe In Marathi)
#DR2आपल्याकडे अनेक महिला काम करतात दिवसभराचं काम करून आलेला थकवा आणि घरात येऊन स्वयंपाक बनवण्याचे टेन्शन यामध्ये पदार्थ कोणता बनवावा याचा चक्र त्यांच्या डोक्यात चालू असते आणि पदार्थही असावा की जो झटपट बनेल कमी वेळात बनेल अशा वेळी पॅन केकचे खूप उपयोगी पडतात आज आपण बनवणार आहोत रताळ्याची पॅन केक Supriya Devkar -
ऑरेंज क्रिमी पॅनकेक (orange creamy pancake recipe in marathi)
#पॅनकेक ऑरेंज क्रिमी पॅनकेक Sandhya Chimurkar -
चिकन रस्सा (Chicken Rassa Recipe In Marathi)
#KSबालक दिनानिमित्त नातु आणि त्यांचे आईवडील सर्वांसाठी त्यांच्या आवडीचा चिकन रस्सा! मस्त झणझणीत! Pragati Hakim -
गव्हाचा पॅनकेक.. (gavacha pancake recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#गव्हाचा पॅनकेक Sampada Shrungarpure -
व्हेजिटेबल पुलियोगरे (Vegetable Puliogare Recipe In Marathi)
#JLRहिवाळा आला कीं, भरपूर प्रमाणात भाज्या येतात . सर्व भाज्या , ह्या ऋतूत शरीराला पोषक असतात . म्हणून सगळ्या भाज्या परतून त्यांत भात टाकून वाफवला कीं, झटपट , पौष्टिक असा पुलियोगरे तयार झाला .तो अबाल - वृद्धांसाठी उपयुक्त आहे . अनेक जीवनसत्वानीयुक्त असा पुलियोगरे मी बनविला आहे , त्याची चव पहा .ही रेसिपी दक्षिण भारतात सर्रास केली जाते . कृती सांगतेच ..... Madhuri Shah -
चंद्रकला पॅनकेक (pancake recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6पोस्ट2#चंद्रकोर, चंद्रकला पॅनकेक एक खमंग चटपटीत पाककृती Arya Paradkar -
व्हेजिटेबल रोल 9vegetable roll recipe in marathi)
#GA4#week 21 पझल चा कीवर्ड आहे रोल मुलांना भाजी खाऊ घाल ना प्रत्येक आईचं मोठं कठीण काम असतं पण जर भाज्या अशा रूपामध्ये मुलांना खाऊ घातल्या तर ते आवडीने खातात R.s. Ashwini -
पौष्टिक मूग उत्तप्पा (Moong Uttapam Recipe In Marathi)
#SDRमूग डाळ खूपच पौष्टिक असते . त्यांत काकडी , कोबी , मटार , कांदा , टोमॅटो , आलं, हिरवी मिरची , कोथिंबीर या भाज्या टाकल्यामुळे त्यांची पौष्टिकता आणखीनच वाढते. अशा पिठाचा , झटपट , पौष्टिक व रुचकर मूग डाळ उत्तप्पा मी बनविलाय. उन्हाळ्यात सकाळच्या आमरसाच्या भरपेट जेवणानंतर , संध्याकाळी हलकं अन्नच खावसं वाटतं .हा उत्तपा पचायला हलका असून , पौष्टिक पण आहे . तुम्ही अवश्य करून पहा . याची कृती पाहू Madhuri Shah -
-
काकडीचे तिखट पॅनकेक (kakadichi tikhat pancake recipe in marathi)
#Cooksnap # संध्या चीमुरकर # काकडीचे तिखट पॅनकेक # मस्त झालेत पॅन केक... Varsha Ingole Bele -
व्हेजी कलरफुल पनीर (veggie paneer recipe in marathi)
#दूधदुधापासून अनेकप्रकारच्या रेसिपी बनवल्या जातात. काय वेगळे करावे हाच विचार सतत;मग विचार केला. दुधापासून बनणाऱ्या,आपल्या बेस्ट पनीरला वेगळ्या रूपात तयार करूयात. नेहमी पांढरा शुभ्र असतो, तर त्याला थोडे कलरफुल करूयात. आणि तयार झाला आजचा व्हेजी कलरफुल पनीर. Jyoti Kinkar -
हनी पॅनकेक (honey pancake recipe in marathi)
#पॅनकेकपॅनकेक लहान मुलांना खूपच आवडतात ,त्यांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी खूपच सोपी आणि चांगली रेसिपीआहे. हे पॅन केक अतिशय मऊ आणि लुसलुशीत होतात, माझ्या मुलाची हि फेवरेट डिश आहे . Minu Vaze
More Recipes
टिप्पण्या (3)