गव्हाचा पॅनकेक.. (gavacha pancake recipe in marathi)

Sampada Shrungarpure @cook_24516791
गव्हाचा पॅनकेक.. (gavacha pancake recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सगळे जिन्नस तयारी करून घ्यावी. व पाणी घालून पीठ भिजवून घ्या
- 2
आता तवा तापवत ठेवा व तो तेलाने ग्रीस करा, त्यावर पीठ पसरवा व त्याचा कडा सोनेरी झाल्या की नंतर उलतुन दुसरी बाजू पण खमंग भाजून घ्या
- 3
चटणी कुठलीही, किंवा सॉस, किंवा नुसते खायला ही छान लागते
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गव्हाचा गुळाचा पॅनकेक (gavacha gudacha pancake recipe in marathi)
#ब्रेकफास्टमी कधीच पॅनकेक केलेला नाही.ही रेसिपी टाकायची म्हणुन सर्च केले आणि पहिल्यांदाच करून पाहिला.तो ही गुळाचा.आणि आमच्या ह्यांना खूप आवडला. Archana bangare -
गव्हाचा पॅनकेक.. (gavacha pancake recipe in marathi)
#ब्रेकफास्ट #शनिवार आपला तो मालपुवा त्यांचा तो पॅनकेक...अशी आधी काहीशी माझी धारणा होती..कसं काय जमायचं,त्यात अंड पण घालतात..मी पडले veg...म्हणजे मीच माझ्या विचारांनी कुंपण घालून घेतले होते.. त्यामुळे माझ्या विचारांची धाव त्या कुंपणापर्यंतच होती..कुंपणापलिकडचं जग मी बघूच शकत नव्हते इतकंच नव्हे तर त्या जगाचा विचार पण माझ्या मनाला शिवत नव्हता.. असंच काहीसं आपलं रोजच्या जगण्यात होतं ..काहीतरी विचार करुन आपण आपली धारणा बनवून घेतो..आणि कधी नकळत तर कधी हट्टापायी तेच विचार follow करत बसतो .. म्हणजे म्हणतात ना ..ज्या रंगाचा चष्मा घालतो आपण त्याच रंगाची दुनिया दिसते आपल्याला तसंच काहीसं.. आणि मग आपणच आपल्या त्या वर्तुळाबाहेरचं ,त्या रंगाव्यतिरिक्त जग, त्यातील छोटी छोटी सुखं यांपासून स्वतःला वंचित करतो..पण हेच जर आपण विचारांच्या बाबतीत थोडं flexible राहिलो..दृष्टीकोण थोडा विशाल ठेवून समोरच्याला,समोरच्या जगाला समजून घेतले तर छोट्या छोट्या सुखाच्या फुलांनी आपली ओंजळ नक्कीच भरेल आणि जगणेही सुगंधित होईल ..फार कठीण नाही हे..पाण्यात पडलं की पोहता येतं ..असंच काहीसं.. आपल्याला सर्वसमावेशक विचारांच्या प्रवाहात स्वतःला झोकून द्यायला हवं..बाकीच्या गोष्टी आपोआप घडतात.. पहिल्यांदा मी पॅनकेक करायचं ठरवलं त्या आधी मी माझ्या विचारांची barriers तोडली..नंतरच मला without egg खमंग खरपूस पॅनकेकच्या चवीचं ते छोटंसं सुख अनुभवता आलं..केल्याने होत आहे रे..आधी केलेचि पाहिजे..चला तर मग गव्हाचा पौष्टीक पॅनकेक कसा करायचा ते पाहू या... Bhagyashree Lele -
गव्हाचे पॅनकेक (gavache pancake recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#शनिवार_गव्हाचे पॅनकेक#साप्ताहिक_ब्रेकफास्ट_प्लॅनर Shamika Thasale -
-
मुग पॅनकेक (moong pancake recipe in marathi)
#GA4 #week2 #पॅनकेक इंडियन टच वाला हा मुग पॅनकेक आहे. अतिशय पौष्टिक आहे. मोड आलेले मुग अजूनच परिणामकारक असतात. त्याचे हे पॅनकेक अजून टेस्टी व हेल्दी आहेत. Sanhita Kand -
-
-
लच्छा पराठा - कोथिंबीर, पुदिना (Lachha Paratha Kothimbir Pudina Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसीपी#लच्छा पराठा#लच्छा#पराठा Sampada Shrungarpure -
गव्हाच्या पिठाचे पॅनकेक (Pancake recipe in marathi)
#पॅनकेकपॅनकेक म्हंटले की ते गोडच असणार असे वाटते.. पण त्याची तिखट वरायटी पण केली जाते.. आता आमच्या घरी गोड फारसे खपत नाही आणि केले पण जात नाही.. मग तिखट मधेच काही ना काही केले जाते. या वेळेस कोबी कांदा गाजर घालून गव्हाच्या पिठाची धिरडी घातली.. म्हणजेच तिखट पॅनकेक केले.. माधवी नाफडे देशपांडे -
र्मोरिंगा, चीज़ पॅनकेक / ज्वारी,शेवगा,चिज पॅनकेक (moringa cheese pancake recipe in marathi)
#पॅनकेकपॅनकेक हा एक झटपट होणारा नाश्ता किंवा जेवणाचा प्रकार आहे .जे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या ,कडधान्य ,डाळी,पिठ ,फळं इत्यादी घालून बनवता येतात.गोड व तिखट अशा दोन्ही प्रकारे छान पॅनकेक बनतात.मी खूपच पोष्टिक ज्वारी पीठ, गव्हाचं पीठ, शेवग्याचा पाला,चिज व इतर भाज्या घालून पॅनकेक केले आहेत . आपण वनडिश मील म्हणून घरातील लहान मुलांसाठी किंवा ज्येष्ठांसाठी हलकफुलक असं नाश्ता म्हणून देऊ शकतो. हे पॅनकेक दही, चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर गरम गरम खायला खूप छान लागतात व पचायला पण हलके आहेतचला तर मग असे हे एनर्जेटिक व पावरबूस्टर पॅनकेक एकदा नक्की ट्राय करा . Bharti R Sonawane -
कोथिंबीर ठेपला (kothimbir thepla recipe in marathi)
#GA4 #week20#ठेपलाओळ्खलेला कीवर्ड आहे ठेपला ही रेसिपी केली आहे.बाकी ओळ्खलेले कीवर्डस आहेत Thepla, Ragi, Baby corn, Garlic bread, Kofta, Soup Sampada Shrungarpure -
मेथी मुगाची डाळ घालून भाजी (Methi Moong Dal Bhaji Recipe In Marathi)
#KGRभाज्या आणि करी रेसीपी#मेथी Sampada Shrungarpure -
-
गव्हाचे पॅनकेक (gavache pancake recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#गव्हाचेपॅनकेक#पॅनकेककूकपॅड ने दिलेल्या ब्रेकफास्ट प्लॅन प्रमाणे गव्हाच्या पिठाचे पॅन केक बनवले . मला आठवतं लहानपणी आमची आई गुळाच्या पाण्यात गव्हाच्या पीठाचे गोड चिलडे बनवून द्याईची . मस्त तुपावर बनवून द्यायची आम्हाला ते चिलडे खूप आवडायचे. तसाच काही हा पॅनकेक हा प्रकार आहे. गव्हाचे पॅनकेक गव्हाच्या पिठापासून बनवल्यामुळे पौष्टिक आहे. गोड खायची इच्छा झाल्यावर हे डेझर्ट म्हणून बनवू शकतो.झटपट होणारे हे पॅन केक आहे तर बघूया रेसिपी Chetana Bhojak -
ज्वारी पिठाचे पौष्टिक जाळीदार धिरडे (jowari pithache dhirde recipe in marathi)
#bfr#ज्वारी Sampada Shrungarpure -
-
खूस खुशीत मेथी पुरी (Methi Puri Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसीपी#मेथी पुरी#पुरी Sampada Shrungarpure -
अननस पॅनकेक (ananas pancake recipe in marathi)
#पॅनकेक घरी बनवलेल्या अननस च्या जॅम चे पॅनकेक. Kirti Killedar -
तिखट पॅनकेक (pancake recipe in marathi)
#पॅनकेक खूप छान लागतात हे. सर्वांनी नक्की करून बघा. Sujata Gengaje -
हेल्दी बीटरूट पॅनकेक (beetroot pancake recipe in marathi)
#पॅनकेकदहा दिवस बाप्पाजीसाठी रोज काही ना काही गोड करून शेवटी मुलांना काहीतरी चटपटीत खावेसे वाटत होते. म्हणून बीटाचा उपयोग करून हेल्दी पँनकेक बनविले . Arati Wani -
-
मेथी आणि कसूरी मेथी ठेपला (Methi Thepla Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK#World Food Day Challenge Sampada Shrungarpure -
काकडी गाजर पॅनकेक (Kakdi Gajar Pancake Recipe In Marathi)
#BRK नेहमीच तोच तोच नाष्टा खायला जात नाही अशा प्रकारे बनवलेले पदार्थ झटपट संपतात. हेल्दी पॅनकेक चला बनवूयात Supriya Devkar -
-
ज्वारी रागी पॅनकेक (jwari ragi pancake recipe in marathi)
#पॅनकेक पॅनकेक एक सपाट केक आहे, जो पुष्कळ पातळ आणि गोल असतो, जो स्टार्च-आधारित पिठात तयार केला जातो ज्यामध्ये अंडी, दूध आणि लोणी असू शकते. लोखंडी जाळीची चौकट किंवा तळण्याच्या पॅन सारख्या पृष्ठभागावर, बहुतेकदा तेल किंवा लोणी वापरून पॅनकेक बनवले जातात. पॅनकेक हे तिखट व गोड पण असतात. वेगवेगळ्या फळांपासून पण पॅनकेक बनवता येतात.मी बनवलेल्या पॅनकेकमधे ज्वारी आणि नाचणीचं पीठ, काही भाज्या आणि चीझ वापरुन पौष्टिकपणा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. Prachi Phadke Puranik -
पॅनकेक (Pancake recipe in marathi)
#ब्रेकफास्टशनिवार गव्हाचे पॅन केकआज मी गव्हाचे तिखट पॅन केक करूया. Shilpa Ravindra Kulkarni -
रॅडीश पॅनकेक (raddish pancake recipe in marathi)
#पॅनकेकहि काहीशी चायनीज रेसिपी आहे. यात अंडे व मैदा वापरला जातो मात्र मी मैदा खूप कमी वापरते. या रेसिपीत मी इंडियन टच देवू केला आहे.या रेसिपीत मी कोथिंबीर,पातीचा कांदा वापरला आहे. अगदी सोपी सुटसुटीत रेसिपी आहे. पॅनकेक फक्त गोड असतो असे नाही तर तिखट हि बनवले जातात.मुळा हा तिखट चवीला असल्याने मुले खात नाहीत पण हे पॅनकेक खायला घेतले की यात मुळा आहे हे कळतच नाही. नक्की करून पहा. Supriya Devkar -
आलू पॅनकेक (aloo pancake recipe in marathi)
#prव्हेज लोकांना अंडी न वापरता बनवता येतात असे हे पॅनकेक. झटपट बनवता येतात. चला तर मग बटाट्याच्या सोबत बनवूयात Supriya Devkar -
काकडी गाजर पॅनकेक (kakadi gajar pancake recipe in marathi)
#HLRगोडधोड पदार्थ खाल्ले की नेहमी काही तरी साधे जेवण किंवा हलके फूलके सात्विक जेवण करण्याची गरज वाटते अशा वेळी अगदी कमी साहित्य वापरून बनवता येतात अशा अनेक रेसिपी आहेत त्यातील एक म्हणजे काकडी गाजर पॅनकेक. Supriya Devkar -
खमंग खुसखुशीत कुंडगुळे (Kundgule Recipe In Marathi)
# ZCR थंडीत संध्याकाळी आपल्या फॅमिली सोबत असे घरासमोर च्या अंगणात बसून चहाचा आनंद घेणे म्हणजे वेगळाच आनंद पण त्या चहा सोबत खमंग गरमागरम असे काही खायला असेल तर ती त्याहून वेगळीच मजा. म्हणून मी थोडा नेहमी पेक्षा वेगळा प्रकार पण पौष्टिक असा सातारयाकडील खमंग खुसखुशीत पदार्थ बनवण्याचा माझा प्रयत्न... तिखट पुरीचा प्रकार. Saumya Lakhan
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14463414
टिप्पण्या