सुक्या पावट्याची रसेदार भाजी / वालाची भाजी (Valachi Bhaji Recipe In Marathi)

Mrs. Snehal Rohidas Rawool @cook_29139601
सुक्या पावट्याची रसेदार भाजी / वालाची भाजी (Valachi Bhaji Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पावटे आदल्या रात्री भिजत घालून दुसऱ्या दिवशी गरम पाणी भिजत असलेल्या पावत्यात टाकून सोलुन घ्यावे
- 2
कढई मध्ये तेल टाकून त्यात कडीपत्ता, कांदा, टोमॅटो पेस्ट चांगली परतवून घ्यावी, त्यात सर्व मसाले किंचित पाणी व आललसूण पेस्ट टाकून मंद आचेवर ढवळावे.
- 3
मग त्यात पावटे व बटाटे टाकून चवीनुसार मीठ टाकावे थोडे पाणी टाकून भाजी शिजत ठेवावी शिजल्या नंतर त्यात कोथिंबीर टाकावी. गरमा गरम तयार पावत्याची रसेदार भाजी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गावरान गवाराची चटकदार भाजी (Gavar Bhaji Recipe In Marathi)
#KGRगवार ही शेंगवर्गीय भाजी असून कोवळ्या शेंगाची भाजीसाठी उपयोग केला जातो. गवारीच्या शेंगामध्ये फाँस्फरस, चुना, लोह इत्यादी खनिजे आणि अ, ब, क जीवनसत्वे बरयाच प्रमाणात असतात. गवारीच्या डिंकाचा कागद, कापड, सौंदर्य प्रसाधने आणि स्फोटकात उपयोग केला होतो. Mrs. Snehal Rohidas Rawool -
पडवळ वालाची भाजी (parwal valyachi bhaji recipe in marathi)
#GA4 #week 24Keyword Snake gourd.म्हनजे पडवळ Mrs. Sayali S. Sawant. -
पोळी-वालाची भाजी,भात (Valachi Bhaji Recipe In Marathi)
#TBR-रोज डबा वेगळा असेल ,तरखुप मज्जा येते.सर्वजण आनंदाने खातात.दिवसभर भूक लागत नाही.असाच मस्त डब्बा....ठी पौष्टिक,पोटभर Shital Patil -
-
वालाची उसळ (Valachi Usal Recipe In Marathi)
#GRU या थिम साठी मी आज वालाची उसळ ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
मशरूम फ्लावर ची भाजी (Mushroom Flowerchi Bhaji Recipe In Marathi)
#KGR हिवाळा म्हटलं की फळभाज्या पालेभाज्यांचं आवक मोठ्या प्रमाणात असते मग फ्लॉवर कोबी गाजर वाटाणा बटाटा टोमॅटो इत्यादी सोबतच पालेभाज्या ही मोठ्या प्रमाणात बाजारात दिसत असतात आज आपण बनवणार आहोत याच भाज्यासोबत मशरूम फ्लॉवरची भाजी Supriya Devkar -
गावरान गवारीची झणझणीत भाजी (gavarachi bhaji recipe in marathi)
झटपट होणारी अशी गवारीची भाजी. Mrs. Snehal Rohidas Rawool -
-
-
-
वांगी बटाटा भाजी (vangi batata bhaji recipe in marathi)
#cpm5मॅगझीन week5 ही भाजी शक्यतो लोखंडी कढईत करावी मस्त होते. Rajashri Deodhar -
-
सांडग्याची भाजी (sandgyachi bhaji recipe in marathi)
#झटपटसांडगे हा वाळवणीचा पदार्थ.... उन्हाळ्यात सांडगे वळवून ठेवले कि आयत्या वेळी झटपट होणारी ही भाजी आहे..आणि करायला ही अगदी सोपी. घरी पाहुणे आले असतील तर कमी वेळेत करायला ही भाजी बेस्ट ऑपशन आहे. टेस्ट तर एकदम जबरदस्त.... Sanskruti Gaonkar -
-
वालाची आमटी (valachi amti recipe in marathi)
माझी आई कोकणा मधली. ती ही आमटी खूप छान करायची. माझ्या नवऱ्याला वाल अजिबात अवडायचे नाहीत. पण ह्या पद्धतीने केलेली आमटी तो अतिशय आवडीने खातो. Swati Samant Naik -
-
-
गवार रस्सा बटाटा भाजी (gavar rassa batata bhaji recipe in marathi)
गवारची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते त्यातली ही शेंगदाणे कूट घालून केलेली रसा भाजी छान लागते Jyoti Kinkar -
सुक्या बोबीलाची ग्रेव्ही भाजी (sukya bombilachi gravy recipe in marathi)
पावसाळ्यात ओल्या मच्छी चे प्रमाण कमी असते तेव्हा सर्व मासे प्रेमी वर्ग सुक्या मच्छी कडे झुकला जातो. आज आपण सुक्या बोबलाची झटपट होणारी ग्रेव्ही भाजी कशी बनवायची ते पाहू Mrs. Snehal Rohidas Rawool -
मोड आलेल्या मुगाची झडपट सुक्की भाजी (Sprouted Mugachi Sukki Bhaji Recipe In Marathi)
#CCRप्रतिकारशक्ती वाढवते मूग डाळीमध्ये विशेष गुणधर्म आहेत जे रोगप्रतिकारक पेशी मजबूत ठेवतात. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे सर्दी आणि फ्लूची समस्या दूर राहण्यास मदत होते, त्यामुळे नेहमी आपल्या आहारात मोड आलेल्या मुगाच्या डाळीचा समावेश नक्की करावा.#CCR Mrs. Snehal Rohidas Rawool -
-
कारल्याची सुकी भाजी (Karlyachi Sukhi Bhaji Recipe In Marathi)
#BKR भाज्या आणि करी रेसिपीज या थीम साठी मी कारल्याची सुखी भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
अंबाडीची पातळ भाजी (ambadichi patal bhaji recipe in marathi)
#mdआईच्या हाताची आंबाडीची पातळ भाजी..अतिशय मस्त करते माझी आई ही भाजी. तिच्या या भाजीला तोड नाही.. आणि तसेही मला देखील आईच्या हाताची ही भाजी खूप आवडते..चला करूया मग... *आंबाडीची पातळ भाजी*.... 💃 💕 Vasudha Gudhe -
दुधी भोपळा भाजी (dudhi bhopla bhaji recipe in marathi)
#डिनरसाप्ताहिक डिनर प्लानरचौथी रेसिपी- दुधी भोपळा भाजी Dhanashree Phatak -
-
-
गवार बटाट्याची रस्सा भाजी (gavar batatyachi rassa bhaji recipe in marathi)
#cooksnapज्योती किंकर ताई ह्यांची गवार बटाट्याची भाजी मी कूकस्नॅप केली आहे. गवारची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते त्यातली ही शेंगदाणे कूट, सुक्या खोबऱ्याचे वाटण घालून केलेली रस्सा भाजीही छान लागते. चला तर मग बघूया गवार बटाट्याची रस्सा भाजी 👍 Vandana Shelar -
-
गिलके आणि मुगडाळ भाजी (Gilke Moongdal Bhaji Recipe In Marathi)
#KGRगलकी भाजी मूग डाळी बरोबर केली तर तिची चव आणखीन वाढते गलती ही तशी पचायला हलकी असणारी भाजी व झटपट तयार होणारी भाजी. Anushri Pai
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16630294
टिप्पण्या