वालाची आमटी (valachi amti recipe in marathi)

Swati Samant Naik @Swatinaik123h
माझी आई कोकणा मधली. ती ही आमटी खूप छान करायची. माझ्या नवऱ्याला वाल अजिबात अवडायचे नाहीत. पण ह्या पद्धतीने केलेली आमटी तो अतिशय आवडीने खातो.
वालाची आमटी (valachi amti recipe in marathi)
माझी आई कोकणा मधली. ती ही आमटी खूप छान करायची. माझ्या नवऱ्याला वाल अजिबात अवडायचे नाहीत. पण ह्या पद्धतीने केलेली आमटी तो अतिशय आवडीने खातो.
कुकिंग सूचना
- 1
साधारण २ पेले पाणी उकळत ठेवायचं. उकळला की त्यात वाल नी मीठ सोडून सर्व जिन्नस घालयचे.
- 2
वाल अर्धवट शिजले की त्यात मीठ घालून वाल शिजवायचे. नंतर त्यात वाटलेला खोबरे घालयच.
- 3
२ कोकम घालायची नी एक उकळी येऊ द्यायची. मोहोरी, हिंग, कडीपत्ता घालून शेवटी फोडणी मध्ये जरासा मालवणी मसाला तरी साठी घालायचा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
वालाची गोडी आमटी (valachi godi amti recipe in marathi)
#वालनाव वाचून आश्चर्य वाटले ना? खरे तर या भाजीला गोडी आमटी का म्हणतात मलाही नाही माहित कारण अजिबात गोड नसलेली उलट तिखट स्वादाची माझी अत्यंत आवडती आमटी ( पातळ भाजी). आज मी ही आमटी शेवग्याच्या शेंगा घालून दाखवली आहे पण यात शेंगा ऐवजी दुधी, शिराळे सुद्धा घातले जाते.Pradnya Purandare
-
वालाची गोडी आमटी (walachi god amti recipe in marathi)
#वाल #पारंपारिकएफबीवर मी वाल पुराण नावाचा एक छोटासा लेख लिहिला होता. त्यामध्ये आमच्या घरी केली जाणारी वालाची गोडी आमटी ही चा उल्लेख केला होता. आज त्या गोडी आमटीची रेसिपी तुम्हाला देते आहे. नाव जरी गोडी आमटी असले तरी प्रत्यक्षात मात्र ही वालाची तिखट पातळ भाजी आहे. यामध्ये वाला बरोबर आपण दुधी, शिराळे किंवा शेवग्याच्या शेंगा घालू शकतो. कांदा लसूण नसलेली, अतिशय कमी साहित्यात होणारी आणि तरीही अत्यंत चविष्ट अशी ही पातळ भाजी आहे. ही पातळ भाजी पोळीबरोबर तर खाऊ शकतोच पण ताक-भात किंवा साधं वरण भात याबरोबर खायला ही खूपच छान लागते.Pradnya Purandare
-
वालाची आमटी (Valachi amti recipe in marathi)
#MLR#वालाची भाजी आपण नेहमीच करतो तुम्ही अशी आमटी म्हणजे पातळ भाजी करा .छान लागते. Hema Wane -
कडव्या वालाची उसळ (Kadvya Valachi Usal Recipe In Marathi)
कडवे वाल मोड आणून त्याची सालं काढून केलेली उसळ खूप टेस्टी लागते Charusheela Prabhu -
शेवरा (शेवाळ) आमटी (Shevara amti recipe in marathi)
शेवर ही एक जंगली भाजी आहे. पहिला पाऊस पडला की ही उगवते.#msr Swati Samant Naik -
आख्या मुगाची आमटी (akhya moongachi amti recipe in marathi)
#HLRहेल्थी रेसिपी चॅलेंज.मुग हे खुप पौष्टिक असतात. पण बऱ्याच जणांना मुग आवडत नाहीत. पण अशा प्रकारे जर तुम्ही आमटी केली तर नक्कीच सर्व आवडीने ही आमटी खातील. Shama Mangale -
वाल पापडीची भाजी (Val Papdi Bhaji Recipe In Marathi)
#BKR भाज्या आणि करी रेसिपीज या थीम साठी मी माझी वाल पापडीची भाजी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
वालाची गोड -आंबट- आमटी (valachi god ambat amti recipe in marathi)
#dr डाळ रेसिपी म्हणजे भरपूर प्रोटीन्स, आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी,डाळ फ़ाय करतो, त्यातून एनर्जी मिळते.अशीच वेगळ्या प्रकारची लाल डाळ आमटी आज मी केली आहे. Shital Patil -
भज्याची आमटी (bhajyachi amti recipe in marathi)
#आमटीमहाराष्ट्रीयन भज्याची आमटी ही सामान्यतः खेड्यांमध्ये बनविली जाते. अजूनही बनवितात. माझ्या आजोळी आता ही आम्ही गेलो कि, आदल्या दिवशी केलेली भजी वाचली कि, दुसर्या दिवशी त्याची अशी छानशी आमटी तयार झालीच म्हणून समजा...असे नाही कि, या आमटी साठी राहीलेल्या भजीचाच वापर आपण करू शकतो. अगदी वेळेवर तयार केलेले भजे देखील वापरू शकतो... मसालेदार करीचा एक आगळावेगळा प्रकार... खूपच रुचकर लागतो. तसेही रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर, ही भज्याची आमटी खास तुमच्यासाठी...ही तुम्ही चपाती सोबत, भाकरीसोबत खाऊ शकता...खूप सोपी आणि लवकर होणारी अशी ही *भज्याची आमटी*.. 💃 💕 Vasudha Gudhe -
मोड आलेल्या वालाची दम बिर्याणी (valachi dum biryani recipe in marathi)
#br#- कडवे वाल पावसाळ्यात चवीला छान लागतात, म्हणून मी आज बिरड्याची पौष्टिक बिर्याणी केली आहे. Shital Patil -
वालाचे बिरडे (valache birde recipe in marathi)
#kdrवालाचे बिरडे म्हणजे कडवे वाल म्हणतात. आमच्याकडे कडवे वालाचे सुद्धा रस्सा बनवतात. पण माझ्या घरी हे अशा पद्धतीने वालाचे बिरडे खूप आवडते Reshma Sachin Durgude -
शेंगांची आमटी (Shengachi Amti Recipe In Marathi)
शेवग्याच्या शेंगा पावसाळ्यात ताज्या मिळतातं त्याची आमटी ही खूप छान लागते गरम गरम भाताबरोबर पापड आमटी भात खूप छान लागत Charusheela Prabhu -
स्टफ्ड मोदक आमटी(stuff modak aamti recipe in marathi)
#स्टफ्ड #मोदक मोदक म्हटले की चतुर्थी निमित्त गणपती बाप्पा चे फेवरेट असे गोड पदार्थ तयार केले जात असल्याचे माहिती होते पण माझ्या सासूबाई बोलल्या की आज आपण मोदकची आमटी करूया मी नाशिक ची असल्याने गोळ्याची आमटी माहिती होती पण हे मझ्या साठी नवीन प्रकार समोर आला आणि तो कसा करावा हे मी शिकली आणि आज तो पदार्थ तयार करून खूप छान वाटले तेव्हा तो पारंपारिक आहेच परंतु त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत अनेक गोष्टी सांगत ही रेसिपी अगदी सहज सोप्या पद्धतीने केली व मलाही खूप आवडली तशी ती तुम्हास देखील आवडेल अशी आशा Nisha Pawar -
-
वालाची उसळ (Valachi Usal Recipe In Marathi)
#GRU या थिम साठी मी आज वालाची उसळ ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कच्चे पातौडी ची आमटी (kacche pataudi chi amti recipe in marathi)
#आईमाझ्या आई ला खूप तिखट नाही..पण चमचमित खायला आवडायचे.मी माहेरी गेली की पातौडी ची आमटी आई साठी बनवायची Bharti R Sonawane -
उपासाची आमटी (Upwasachi Amti Recipe In Marathi)
#UVRखोबरं आणि दाण्याची खमंग आमटी भगरीबरोबर अतिशय टेस्टी लागते Charusheela Prabhu -
कडवे वाल अळूची भाजी (kadve vaal aluche bhaji recipe in marathi)
#shr#श्रावण शेफ week 3# अळू ही एक रानभाजी आहे .श्रावणात भाजीचा अळू रानात वाडीत आपोआप उगवत असतो. अतिशय पोष्टीक भाजी.अळू मधे ऐ,बी,सीजीवनसत्वे,कॅल्शियम,पोटॅन्शियम नि अॅन्टीऑक्सिडंट खुप प्रमाणात असते त्यामुळे हिच्या सेवनाने शरीराला खुप फायदा होतो म्हणून ही भाजी वारंवार खावी .मग वेगवेगळे प्रकार केले की आणखीन खायला मजा येते .वाल पण प्रोटीनयुक्त शिवाय मोड आलेले . ही भाजी अत्यंत चवीला छान लागते अगदी अवश्य करून बघा आवडेल सर्वाना. 🎉एक सांगायचे राहिलेच ही भाजी नागपंचमीला नैवेद्य म्हणून जर शेंगा ( वाफवलेल्या करंज्या)केल्या तर ही बिरडे घातलेली अळूची भाजी आवर्जून केली जाते.🎉 Hema Wane -
कटाची आमटी (katachi amti recipe in marathi)
#कटाची आमटी (क्षाराचे पाणी) हा एक रस्सा भाजी प्रकार आहे. Suchita Ingole Lavhale -
कडवे वाल (डाळिंब्याची)उसळ (kadve wal usal recipe in marathi)
#उसळकडवे वाल आणि पावटे असे वालाचे प्रकार असतात. कडवे वाल हे फुगीर असतात. ते बाधत नाहीत. कोकणात ह्या दोन्ही प्रकारचे वाल खुप आवडीने खातात. वाल हे थोडेसे उग्र लागतात म्हणून गुळाचा उपयोग केल्यावर त्याचा उग्रपणा कमी होतो. कांदा लसूण न वापरता ही उसळ कशी केली ते पहा. Shama Mangale -
झणझणीत गवारीची आमटी (gavarichi amti recipe in marathi)
गवारीची भाजी, गवार फ्राय हे नेहमी खातो म्हणून विचार केला आज काय तरी नविन बनवु म्हणून आमटी बनवली छान झाली Tina Vartak -
दुधी ची आमटी (dudhichi amti recipe in marathi)
#GA4#week 21Bottle Gourd हा किवर्ड घेऊन दुधी ची आमटी बनवली आहे. मुलांना दुधी ची भाजी आवडत नाही. दुधी हा खूप पौष्टिक आहे आणि तो मुलांनी खायला हवा म्हणून मी अशी दुधीची आमटी बनवते. मुले अशी आमटी आवडीने खातात. Shama Mangale -
डाळींबी उसळ - महाराष्ट्रीयन स्पेशालिटी
#फोटोग्राफी#उसळडाळींबी उसळ कडू वालाची बनवतात. काही जणांना ही उसळ अतिशय आवडते तर काही जणांना अजिबात आवडत नाही. जराशी कडवट चव असलेली पण चविष्ट अशी ही उसळ करायला सोपी आहे (वाल सोलून झाल्यावर). कांदा लसूण नाही; वाटण नाही अशी ही ब्राह्मणी पद्धतीची उसळ. Sudha Kunkalienkar -
वालाचे बिरडे (valache birde recipe in marathi)
#KS1 कोकणातील सगळ्यांचे आवडते कडधान्य म्हणजे कडवे वाल हे खुपच पौष्टीक असतात त्यात कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, जीवनसत्वे, प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. स्रियांसाठी अधिक गुणकारी आहेत. पाचक, वेदनाशामक, फायबर मोठ्या प्रमाणात असते. बद्धकोष्ठ, मूळव्याध हे त्रास होत नाही . मूत्रविकारात गुणकारी अशा पौष्टीक वालाची आमटी खुपच टेस्टी लागते. सणासमारंभात श्रावणात. ही उसळ आर्वजुन केली जाते. चला तर बघुया ही वालाची आमटी कशी करायची ते Chhaya Paradhi -
मसुर डाळीची आमटी (masoor dalichi amti recipe in marathi)
"मसुर डाळीची आमटी" रोज रोज तेच वरण भात खाऊन कंटाळा, आला की मी अशी आमटी करते, मस्त चमचमीत आणि चटकदार...👌👌 Shital Siddhesh Raut -
कडवे वाल पडवळ भाजी (kadve val padval bhaji recipe in marathi)
#ॠतू नुसार भाजी# ह्या ॠतू पडवळ भरपूर पिकते पचायला एकदम हलके पण खुप जण खात नाहीत म्हणून ही मिश्र भाजी केली जाते .अर्थात छान लागते . Hema Wane -
तुरीची आमटी (toorichi amti recipe in marathi)
#cookameal इथे मी तुरीची आमटी बनवली आहे. ह्या माझ्या स्टाईल ची आमटी कशी करायची ते मी तुमच्याबरोबर शेअर करते.आजआमच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी मिल बनविला. त्यात ही तुरीची डाळ बनवली. सर्वांचे घर स्वच्छ राहण्यासाठी रोज न चुकता नेमाने सगळ्या बिल्डिंगमध्ये येऊन क्लिनींग करतात. अजिबात न घाबरता न डगमगता नेटाने काम करतात खास त्यांना हॅट्स ऑफ करून त्यांच्यासाठी हा स्पेशल बनवला आहे. Sanhita Kand -
पापलेट ची आमटी (Paplet chi amti recipe in marathi)
#AVमाझी आई आता नाही आहे. ती कोकणा मध्ये जन्मली, वाढली. ही आमटी तिचीच बघून करायला शिकले. गरम गरम भाताबरोबर खूप छान लागते. Swati Samant Naik -
सांडग्याची आमटी (sandgyachi amti recipe in marathi)
#MD सांडगे म्हणजे मिक्स डाळीपासून बनवलेले असतात उन्हाळ्यामध्ये हे सांडगे बनवून वाळून ठेवतात आणि जेव्हा आमटीला किंवा भाजीला नसेल तेव्हा याची भाजी किंवा आमटी बनवतात हे खूप पौष्टिक असतात माझी आई सांडगे खूप छान बनवते तर माझ्या आईची माझी आवडणारी सांडग्याची भाजी ची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे Smita Kiran Patil -
आमटी (Amti recipe in marathi)
#HSR#आमटीहोली स्पेशल पुरणपोळी बरोबर खाल्ली जाणारी आमटीमहाराष्ट्राच्या प्रत्येक सणासुदीला तयार केली जाणारी पुरणपोळी बरोबर आमटी हा प्रकार तयार केला जातो बऱ्याच लोकांना आमटी तूप आणि दुध बरोबर पोळी खायला आवडते. मला सगळ्याच प्रकारांत बरोबर पोळी खायला आवडते आमटी आणि भात आणि खूप छान लागतो खायलातर बघूया पुरणपोळी बरोबर खाल्ली जाणारी आमटी ची रेसिपी Chetana Bhojak
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14706907
टिप्पण्या