सुक्या बोबीलाची ग्रेव्ही भाजी (sukya bombilachi gravy recipe in marathi)

पावसाळ्यात ओल्या मच्छी चे प्रमाण कमी असते तेव्हा सर्व मासे प्रेमी वर्ग सुक्या मच्छी कडे झुकला जातो. आज आपण सुक्या बोबलाची झटपट होणारी ग्रेव्ही भाजी कशी बनवायची ते पाहू
सुक्या बोबीलाची ग्रेव्ही भाजी (sukya bombilachi gravy recipe in marathi)
पावसाळ्यात ओल्या मच्छी चे प्रमाण कमी असते तेव्हा सर्व मासे प्रेमी वर्ग सुक्या मच्छी कडे झुकला जातो. आज आपण सुक्या बोबलाची झटपट होणारी ग्रेव्ही भाजी कशी बनवायची ते पाहू
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सुके बोंबील कोमट पाण्याने 2 दा धुवावे.
- 2
प्रथम गॅस वर कढई ठेवून त्यात 2 चमचे तेल टाकून प्रथम कांदा तांबूस होई पर्यंत भाजून घ्यावा. बटाटे घालून चांगलं परतवून घ्यावे मग टोमॅटो ऍड करून परतवून घ्यावा.
- 3
मग त्यात वरील मसाले ऍड करून परतवून घ्यावे. मग सुके बोंबील ऍड करून अर्धा पेला पाणी ऍड करावे व बटाटे व बोंबील शिजवून घ्यावे
- 4
तांदळाच्या पिठा मध्ये 4 चमचे पाणी ऍड करून पीठ कालवून घेऊन ते ग्रेव्हीत टाकावे. व ग्रेव्ही चांगली शिजू द्यावी मग कोकम ऍड करावीत.
- 5
चवीनुसार मीठ ऍड करावे. वरतून कोथिंबीर टाकावी. ही ग्रेव्ही भाकरी, भात, नान सोबत मस्त लागते.
- 6
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
छोट्या कोलंबीची ग्रेव्ही भाजी / बेबी प्रॉन्स ग्रेव्ही (baby prawns gravy recipe in marathi)
आज आपण छोट्या कोलंबीची ग्रेव्ही ची रेसिपी पाहणार आहोत. Mrs. Snehal Rohidas Rawool -
तिखट चटपटीत भेंडी ग्रेव्ही मसाला (bhendi gravy masala recipe in marathi)
पटकन व सेम रेस्टॉरंट सारखी बनणारी भेंडी ग्रेव्ही मसाला. कसा करणार ते पाहू.#rr Mrs. Snehal Rohidas Rawool -
-
मशरूम मसाला ग्रेव्ही (Mushroom Masala Gravy Recipe In Marathi)
#मशरूम पौष्टीक भाजी आहे शाकाहारी लोकांची आवडती भाजी चला तर मशरूम मसाला ग्रेव्ही टेस्टी कशी बनवायची ते बघुया Chhaya Paradhi -
कोळंबीची ग्रेव्ही (kombdichi gravy recipe in marathi)
#GA4#week 19- गोल्डन अप्रन मधील कोळंबी हा शब्द घेऊन कोळंबी ग्रेव्ही बनवली आहे. Rajashree Yele -
पनीर मलई कोफ्ता करी(इन व्हाईट ग्रेव्ही) (paneer malai kofta curry recipe in marathi)
#rr कोफ्ता करी वेगवेगळ्या भाज्यांपासुन ही बनवता येते. ग्रेव्ही चेही २ प्रकार असतात रेड ग्रेव्ही, व्हाईट ग्रेव्ही आज मी पनीर बटाटयाचे कोफ्ते व व्हाईट काजु कांदा मगज बी पासुन व्हाईट ग्रेव्ही बनवुन पनीर मलई कोफ्ता करी बनवली आहे. चला कशी बनवायची ते तुम्हाला दाखवते. Chhaya Paradhi -
पनीर इन इन्स्टंट मसालेदार ग्रेव्ही (Paneer in instant Masala Gravy Recipe In Marathi)
#MBR" पनीर इन इन्स्टंट मसालेदार ग्रेव्ही " माझ्या मसाल्याच्या बॉक्स मध्ये ,खूप कमी पण कामाचे इन्ग्रेरिएंट असतात....👍 आणि झटपट होणाऱ्या रेसिपी मला फ़ारच आवडतात, कारण वेळ आणि इंधन दोन्ही गोष्टी वाचवणं यातच गृहिणींचा हातखंडा असतो....!!! ही रेसिपी ,मसालेदार ,झट की पट आणि चवीशी कोणताही कॉम्प्रोमाईझ न करता तयार होते...!! तेव्हा नक्की करून बघा...👍👌 Shital Siddhesh Raut -
सुक्या बोंबीलचे आटवण (sukya bomlache atvan recipe in marathi)
#सीफूड#seafood#Dryfish#Palgharstyleपालघर जिल्ह्याला अथांग असा समुद्र किनारा लाभला आहे, ताजे मासे, हिरवीगार शेते, स्वच्छ किनारा हे पालघर चे वैभव... इथली खाद्य संस्कृती ही संपन्न आहे, पावसाळ्यात जेव्हा मासेमारी बंद असते, तेव्हा सुके मासे आपल्या भरल्या ताट मध्ये शोभून दिसतात, शिवाय चविष्ट देखील... इथे पालघर जिल्ह्यातील सुक्या बोंबलाचे आटवण ही पारंपरिक पाककृती इथे सादर करीत आहे... Gautami Patil0409 -
मशरुम मसाला ग्रेव्ही (mushroom masala gravy recipe in marathi)
#GA4#week4नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर ग्रेव्ही हा वर्ड घेऊन मशरूम मसाला ग्रेव्ही ची रेसिपी शेअर करत आहे.ही भाजी खूप कमी सामान आणि कमी वेळामध्ये पटकन बनते. या भाजीमध्ये शक्यतो घरामधील मलाई चा वापर करावा मलाई वापरल्यामुळे याची चव खूप चांगली येते. मी नेहमीच ग्रेवी च्या भाज्या मध्ये आमची बेडगी मिरची लाल तिखट वापरते त्यामुळे ती दिसायला तर छान दिसतेस पण जास्त तिखट होत नाही.यामध्ये मी गरम मसाल्याचा वापर केला आहे. तुम्ही यामध्ये कोणत्याही प्रकारचा मसाला घरचा किंवा रेडिमेड वापरू शकता.मशरुम मसाला ग्रेव्ही ही झटपट होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगाDipali Kathare
-
टोमॅटोची भाजी (tomato bhaji recipe in marathi)
#GA4 #week7 टोमॅटोची भाजी ही झटपट होणारी आणि पौष्टीक अशी आहे. रोज डब्याला काय बनवाव हा प्रश्न पडतो. कधी कधी भाजीही मंडईत मनासारखी भेटतं नाही तेव्हा ही झटपट होणारी टॉमॅटो ची भाजी बनऊ शकतो. Swati Ghanawat -
हॉटेल स्टाईल ग्रेव्ही (gravy recipe in marathi)
#GA4 #Week4 # Graveगोल्डन ॲप्रन चॅलेंज मध्ये कीवर्ड ग्रेव्ही सिलेक्ट करून मी होटेल स्टाइल ग्रेव्ही पहिल्यांदाच बनवली. तुम्ही पण नक्की ट्राय करा खूप छान झाली . हि ग्रेव्ही फ्रीजमध्ये पाच ते सहा दिवस आरामात ठेवू शकता. यात मशरूम पनीर कोणतीही भाजी टाकू शकता. Deepali dake Kulkarni -
-
सोडे बटाटा मसाला (Sode Batata Masala Recipe In Marathi)
# पावसाळ्यात मासेमारी चे प्रमाण कमी असल्यामुळे ताजे फिश कमी प्रमाणात मिळतात त्यामुळे त्याला पर्याय म्हणुन सुके मासे केले जातात मी पण आज मीठ लावुन सुकवलेले प्रान्स( सोडे) केले सोडे बटाटा मसाला केला चला रेसिपी बघुया तर Chhaya Paradhi -
कच्च्या केळीची भाजी (kachya kelichi bhaji recipe in marathi)
#KS4#खान्देशखान्देश भाग केळीचा पट्टा म्हणून ओळखल्या जातो इथे कच्ची केळी खूप प्रमाणात उपलब्ध असते. कच्चा केळी मध्ये पोटॅशियम कॅल्शियम चे प्रमाण भरपूर प्रमाणात असते त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते भूक नियंत्रणात येते व पचन क्रिया चांगली होते. कच्चा केळीचे खूप प्रकार बनतात तर आज आपण बघूया कच्च्या केळीची ग्रेव्ही ची रस्सेदार भाजी बघुया Sapna Sawaji -
-
मालवणी कोळंबी कढी
कोकणात , मालवणात फिरायला आल्यावर खवय्यांची पहिली पसंती असते ते तळलेले मासे आणि माशांची कालवणे यांना .. आजची कोळंबीची पाककृती अगदी ठेवणीतली , रत्नागिरी , मालवण भागात विशेष करून जेव्हा नेहमीच्या माशांच्या रश्श्यांना फाटा देऊन साधे सरळ , सोप्पे काहीतरी बनवायचे असते ना तेव्हा ही बनवली जाते -” मालवणी कोळंबी कढी” ! Smita Mayekar Singh -
पापलेट फ्राय आणि कढी (paplet fry ani kadhi recipe in marathi)
मी अस्सल कोकणी.आमचे मुळ अन्नच भात आणि मासे.मग ते मासे सुक्के असो वा ओले......वाराला काहीही चालतं.आमच्याकडे कोकणात वाराच्या दिवशी सकाळी न्याहारीला सुद्धा तांदळाची भाकरी आणि सुकट असते.तर अश्या या fish चे नाव puzzle मध्ये पाहिले आणि ठरवले की या आठवड्यातील माझी रेसिपी मी तुमच्यासोबत shear करणार ती म्हणजे "पापलेट फ्राय आणि कढीAnuja P Jaybhaye
-
चिकन ग्रेव्ही (Chicken Gravy Recipes In Marathi)
#BR2 नॉनव्हेज रेसिपीज कोणाला आवडत नाहीत आज आपण बघणार आहोत चिकन ग्रेव्ही पण ही थोडी थिक ग्रेवी आहे नेहमीची ग्रेव्ही ही ग्रेव्ही थोडी वेगळी आहे Supriya Devkar -
ग्रेव्ही वाले भरली कारली / स्टफ कारले (gravy karle recipe in marathi)
#GA4 #week4 #ग्रेव्हि कीवर्ड ...#भरली_कारली ...#स्टफ_कारले ...कारले हा भाजी प्रकार कडवट असतो त्यामूळे बर्याच झणांना आवडत नाही ....आणी ज्यांना कारले आवडतात त्यांना ते खूप आवडतात कारण त्याची जी एक विशीष्ट चव असते तीच महत्वाची असते ...ज्यांना कारले खायची असतात पण आवडत नाहीत ते त्याचा कडूपणा कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात ...तूपात घोळू की साखरेत घोळू असं होत असत त्यांना ....पण खूप प्रयत्न करूनही कारले कडूतर थोडे लागणारच ...कडूपणा फक्त थोडा कमी करता येईल ईतकच ...तर मी आज बनवलेली ग्रेव्ही वाली स्टफ कारले नूसती ग्रेव्ही कडू नाही लागणार पण कारले थोडे कडू लागणारच ...कारण ते कारले आहेत आणी थोडे कडू असणारच तरच भाजी छान लागणार ... Varsha Deshpande -
पनीर मटार ग्रेव्ही (paneer matar gravy recipe in marathi)
#GA4 #week6#Paneerआयत्यावेळी पाहुणे आले की पटकन आणि टेस्टी होणारी भाजी साठी आपण पनीर मटार ग्रेव्ही चा ऑपशन निवडू शकतो. खूप कमी वेळात बनते. Deveshri Bagul -
खान्देश स्पेशल कांदा कुरडई ची भाजी (kuradi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक#रेसिपी नं 26आजची साधी सोपी आणि झटपट होणारीखांन्देश स्पेशल कांदा कुरडईलॉकडाऊन स्पेशल सुद्धा म्हणु शकता कारण आता बर्याच ठिकाणी परत लाॅकडाऊनला सुरूवात झाली आहे... 😯घरात भाजी संपलेली आहे किंवा भाजी बनवण्याचा कंटाळा आला 😰आहे तर मग हा एक उत्तम पर्याय 😍😍खान्देश मध्ये तर वाळवण बनवतो तेव्हा कुरडई बनवली की वाचल्यानंतर जे तार पडतात तेव्हा आणि आॅक्टोबर मध्ये जेव्हा वाळवणाला ऊन दाखवतो तेव्हा हमखास होणारी हि भाजी😊😊 मोठ्या फॅमिली असेल तर नेहमीच होणारी 😋😋चवीला अतिशय भन्नाट आणि माझ्या बर्याच मित्रमैत्रिणींच्या आवडीची आणि माझी सुध्दा बरं... 😘आवडीची कांदा बारीक कुरडई 😋तुम्हाला कोणाकोणाला आवडते मला नक्की कळवा 😍😍चला तर मग सविस्तर रेसिपी पाहु Vaishali Khairnar -
रेडु या केरू
#उत्तर #हिमाचलप्रदेश हिमाचल पहाडी प्रदेशातील घरोघरी नेहमी होणारी डिश चला तर कशी बनवायची ते बघुया Chhaya Paradhi -
कुरकुरीत कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
#myfirstrecipe पाऊस आणि गरमागरम भजी हे ठरलेलं समीकरण.. बाहेर रिमझिम पाऊस पडला की आवर्जून होणारी रेसिपी म्हणजे कुरकुरीत भजी 😍😋😋.. आणि जवळ जवळ सगळीकडे पावसाला सुरुवात झाली आहे.. तेव्हा भजी झालीच पाहिजे.. आणि त्यातल्या त्यात कुरकुरीत कांदा भजी असतील तर सोने पे सुहागा... Vrushali Bagul -
रेड ग्रेव्ही मसाला (Red Gravy Masala Recipe In Marathi)
#ग्रेव्ही#ग्रेव्ही मसाला#रेड#Red Gravy Masala Sampada Shrungarpure -
कोळंबी ग्रेव्ही (kolambi gravy recipe in marathi)
#GA4#week4 GA4 चॅलेंज मधल्या ग्रेव्ही हा कीवर्ड घेऊन मी आज कोळंबी ग्रेव्ही बनवले ली आहे. Sneha Barapatre -
सुक्या बोंबील चा झणझणीत रस्सा (sukhya bombil cha rassa recipe in marathi)
#cpm3#रेसिपी_मॅगझीन#Week3 "सुक्या बोंबील चा झणझणीत रस्सा"सुक्या बोंबील ची चटणी ही छान होते..पण रस्सा लयच भारी.. आमच्या कडे नाॅनव्हेज खाणाऱ्यांमध्ये बाळंतीण बाईला सर्रास हा बोंबील रस्सा आणि भाकरी कुस्करून जेवायला देतात...हो पण तिखट कमी असते त्यात... आणि व्हेज खाणाऱ्यांसाठी मेथीची पातळ भाजी असते.कारण या दोन्ही पदार्थांमुळे दुध वाढीस उपयोग होतो..पण मी आज मात्र आमच्यासाठी झणझणीत रस्सा बनवला आहे.चला तर मग रेसिपी बघुया.. लता धानापुने -
चिकन ग्रेव्ही व वडे (Chicken Gravy Recipe In Marathi)
#ASR #आषाढी स्पेशल रेसिपीज #चिकन ग्रेव्ही वडे हा खास आमचा मेनु हा आषाढात ठरलेलाच आहे. चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
होम मेड रेड ग्रेव्ही (red gravy recipe in marathi)
#GA4#week4# ग्रेव्ही# होममेड रेड ग्रेव्हीगोल्डन ऍप्रन 4त्याच्या पझल मध्ये ग्रेव्ही हा कीवर्ड मी शोधून रेसिपी बनवली आहे. ग्रेव्ही म्हटले की आपण प्रिपरेशन करू शकतो जे आपण बनवून ठेवून शकतो .जसे विकेंडला सर्व फॅमिली मेंबर घरी असतात आणि सर्वांसोबत निवांत जेवण करायचे असते आपण जेवणाचा काही ना काही प्लॅन करत असतो तेव्हाही ग्रेव्ही करून ठेवली असेल तर आपण पटकन छान अशी डिश तयार करू शकतो आणि वेळ आपला वाचून आपल्या फॅमिली बरोबर जास्त वेळ आपण देऊ शकतो ही एक अशी ग्रेव्ही आहे वेगवेगळ्या भाज्या बनवण्यासाठी याचा उपयोग आपल्यालाकरता येईल ऑल-इन-वन आहे एकदा तयार झाली तर बऱ्याच भाज्या बनवू शकतो जसे शाही पनीर, पनीर टिक्का मसाला, पनीर माखनवाला, मटर पनीर, पनीर साठे .भाज्या ऍड करून आपण काय नवीन डिश बनवू शकतो . पाहुणे येणार असतील तरी पण आपण पटकन छानशी भाजी आपण बनवू शकतो . Gital Haria -
पापलेट फ्राय आणि कढी
#golenapron3आठवडा-४ओळखलेले शब्द- fish,रवा, लसूण 🐟🐟🐟🐟 ( मच्छी )नमस्कार मंडळी 🙏या आठवड्यातील #goldenapron चे puzzle आले.आणि मी खुश झाले.कारण त्यात माझा weakpoint दडलेला होता.FISH🐠🐠🐠🐠🐠मी अस्सल कोकणी.आमचे मुळ अन्नच भात आणि मासे.मग ते मासे सुक्के असो वा ओले......वाराला काहीही चालतं.आमच्याकडे कोकणात वाराच्या दिवशी सकाळी न्याहारीला सुद्धा तांदळाची भाकरी आणि सुकट असते.तर अश्या या fish चे नाव puzzle मध्ये पाहिले आणि ठरवले की या आठवड्यातील माझी रेसिपी मी तुमच्यासोबत shear करणार ती म्हणजे "पापलेट फ्राय आणि कढी....." Anuja Pandit Jaybhaye -
झणझणीत चिकन ग्रेव्ही (Chicken Gravy Recipe In Marathi)
#वीकेंड रेसिपी चॅलेंज आमच्या घरी रविवारी शक्यतो नॉनवेज चिकन, फिशच्या रेसिपी ठरलेल्या असतातच रविवारी मी झणझणीत चिकन ग्रेव्ही रेसिपी बनवली चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi
More Recipes
- पारंपारिक पद्धतीने कुळीथाचे शेंगोळे (shengole recipe in marathi)
- गुणकारी जांभूळ ज्यूस (jamun juice recipe in marathi)
- मुगलाई चिकन हंडी इन रेड ग्रेव्ही (chicken handi in red gravy recipe in marathi)
- तहान लाडू भूक लाडू (laddu recipe in marathi)
- साळीच्या(भाताच्या) लाह्यांचा चिवडा (salichya lahyancha chivda recipe in marathi)
टिप्पण्या (2)