सुक्या बोंबील ची भाजी
#lockdownrecipe day 15
कुकिंग सूचना
- 1
बोंबील बारीक कापून भाजून घ्यावेत, आणि पाण्यात भिजत ठेवावेत.
- 2
फोडणी साठी तेल घेऊन त्यात कांदा टोमॅटो परतून घ्यावा. मग त्यात लाल तिखट, हळद घालून परतावे.परतल्यावर त्यात बोंबील आणि बटाटा घालून थोडं पाणी घालून झाकण लावून वाफेवर शिजवून घ्यावे.
- 3
मग त्यात चवीनुसार मीठ घालून परतून घ्यावे आणि गॅस बंद करून कोथिंबीर घालावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
-
सुक्या बोंबील च कालवण
#fish curry #फिशकरीसी फूड माझ्या साठी खरच एक चॅलेंज असता। तेव्हा नेहमी जे काई लवकर आणि सरळ बनेल ते च मे बनवते। त्यात सूका बोंबील ता अगदी बेस्ट , लवकर बनतो ते महत्वा चे। Sarita Harpale -
-
-
-
-
-
मेथी-सुका बोंबील भाजी (methi sukha bombil recipe in marathi)
#GA4#week2 #Fenugreek मेथीजगण्यापुरता खाणाऱ्यांनी भले आपल्याला जगाबद्दल कितीही ज्ञान दिले असेल, पण खाण्यासाठी जगणाऱ्यांनी हे जग खऱ्या अर्थाने सुंदर बनवले आहे! जगण्यापुरता खाऊन ज्ञानार्जन करणाऱ्या योगी, तपस्वी, विचारवंत, ज्ञानी माणसांनी आग, वाफ, पेट्रोलियम गॅस, सौर उर्जा, शेती यात जे संशोधन केले ते खवय्यांनी आपल्या खवय्येगिरीने सार्थकी लावले आहे. एक पुस्तक वाचण्यामुळे जितके ज्ञान मिळते त्यापेक्षा अधिक ज्ञान एक किलोमीटर चालण्याने मिळते अशी एक प्राचीन म्हण आहे. त्या एका किलोमीटरमधे जास्तीत जास्त ज्ञान मिळवायचे असल्यास बाजारातून अथवा खाऊगल्लीतून चालायला हवे हे खवय्यांनी सिद्ध केले आहे.अस्सल खवय्ये अन्नाच्या बाबतीत व्हेज नॉनव्हेज असे भेदाभेद मानत नाहीत. दोघांवर त्यांचा एकसारखाच जीव असतो. या प्रेमातून आजवर काही अफलातून कॉम्बिनेशनस् जन्माला आली आहेत. जसे की मेथी आणि सुके बोंबील. बोंबील हा आमच्या परिसरातील सेलिब्रिटी मासा, गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सगळेच त्याचे फॅन. पावसाचे अडीच तीन महिने वगळता वर्षभर ते मिळतात. त्या अडीच तीन महिन्यांचा विरह त्याच्या फॅनस् ना सहन होत नाही. म्हणून खवय्यांना बोंबील सुकवून ठेवण्याचा शोध लावला. 'Make hay while Sunshine' यापेक्षा 'Dry bombil before rain comes' हे जास्त लागू होते. या सुक्या बोंबलासोबत ओल्या हिरव्यागार मेथीच्या भाजीचे कॉम्बिनेशन हा आम्हा वाडवळांचा एक अफलातून शोध आहे. पौष्टिक आणि औषधी गुणांनी युक्त मेथी या बोंबलाची लज्जत कैक पटींनी वाढवते. लवकरच हि भाजी मोठ्या रेस्टॉरंटच्या मेन्यू मधे दिसल्यास आश्चर्य वाटू नये.. :) Ashwini Vaibhav Raut -
-
-
-
-
बोंबील बटाटा सुके मासे (bombil batata sukhe mase recipe in marathi)
आमच्याकडे सगळ्यांना आवडणारा प्रकार मला तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
"मेथी बोंबील मसाला" (methi bombil masala recipe in marathi)
#GA4#week19#keyword_मेथी"मेथी बोंबील मसाला"एक पारंपरिक मस्त चमचमीत रेसिपी... Shital Siddhesh Raut -
-
बोंबील कांदा फ्राय
सुकी मच्छी अडिअडचणीत किंवा घाईघाईने ताजे मासे आणता नाही आले तर वापरता येते. सुक्या मच्छीचे पदार्थ छानच लागतात पण अर्थात सर्वांनाच सुकी मच्छी आवडतेच असे नाही.गरमागरम भात, चिंचेचे सार, तळलेला कांदा बोंबील अफलातून जेवण होत. सोबत सुक्का भाजलेले बोंबील😋😋 ह्या भाजीत तुम्ही आवडत असल्यास पातळ बारीक चिरलेला बटाटा सुद्धा घालू शकता. Prajakta Patil -
सुक्या बोंबील चे भेंडी सोबत कालवण
#AVआम्ही मैत्रिणी बाहेर गावी गेले होते तेव्हा एका मैत्रिणी चे हस्बें मला हि रेसिपीसांगितली त्याप्रमाणे मी तस कालवण बनवल ते फार झणझणीत चवदार झाल. smvarsha -
-
सुक्या बोंबील चा झणझणीत रस्सा (sukhya bombil cha rassa recipe in marathi)
#cpm3#रेसिपी_मॅगझीन#Week3 "सुक्या बोंबील चा झणझणीत रस्सा"सुक्या बोंबील ची चटणी ही छान होते..पण रस्सा लयच भारी.. आमच्या कडे नाॅनव्हेज खाणाऱ्यांमध्ये बाळंतीण बाईला सर्रास हा बोंबील रस्सा आणि भाकरी कुस्करून जेवायला देतात...हो पण तिखट कमी असते त्यात... आणि व्हेज खाणाऱ्यांसाठी मेथीची पातळ भाजी असते.कारण या दोन्ही पदार्थांमुळे दुध वाढीस उपयोग होतो..पण मी आज मात्र आमच्यासाठी झणझणीत रस्सा बनवला आहे.चला तर मग रेसिपी बघुया.. लता धानापुने -
-
सुका बोंबील रस्सा भाजी प्रेशर कुकर मध्ये.. (sukha bombil rassa bhaji recipe in marathi)
#cpm3 Komal Jayadeep Save -
-
सुके बोंबील आणि बटाटा रस्सा (sukha bombil batata rassa recipe in marathi)
आज बर्याच दिवसांनी घरी सुके बोंबील आणि बटाट्याचे कालवण करण्याचा योग आला.आजची संघ्याकाळ मस्त झणझणीत तरीदार कालवण व तांदळाची भाकरी. Nilan Raje -
सूका बोंबील तवा फ्राय
#सिफूड#fishfryफिश फ्राय म्हंटलं तर सर्वात सोप म्हणजे बोंबील फ्राय। पण तेवढा च teaty देखील। म्हणून च आम्हा सगक्यांला बोंबील त्यात पण सुके बोंबील सर्वात जास्त आवडतात। झट पट रेडी आणि रेस्टी सुद्धा। Sarita Harpale -
-
मशरूम फ्लावर ची भाजी (Mushroom Flowerchi Bhaji Recipe In Marathi)
#KGR हिवाळा म्हटलं की फळभाज्या पालेभाज्यांचं आवक मोठ्या प्रमाणात असते मग फ्लॉवर कोबी गाजर वाटाणा बटाटा टोमॅटो इत्यादी सोबतच पालेभाज्या ही मोठ्या प्रमाणात बाजारात दिसत असतात आज आपण बनवणार आहोत याच भाज्यासोबत मशरूम फ्लॉवरची भाजी Supriya Devkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12020277
टिप्पण्या