बेल वांग्याची चटणी (Bel Vangyachi Chutney Recipe In Marathi)

#SOR चटण्या साऱ्यांनाच आवडतात .ओल्या चटण्या पौष्टिक असून , करायला सोप्या व पचायला हलक्या असतात .
रुचकर अशी बेल वांग्याची चटणी केली आहे . तुम्ही करून पहा .
चला कृती पाहू
बेल वांग्याची चटणी (Bel Vangyachi Chutney Recipe In Marathi)
#SOR चटण्या साऱ्यांनाच आवडतात .ओल्या चटण्या पौष्टिक असून , करायला सोप्या व पचायला हलक्या असतात .
रुचकर अशी बेल वांग्याची चटणी केली आहे . तुम्ही करून पहा .
चला कृती पाहू
कुकिंग सूचना
- 1
तीळ व धणे तांबूस भाजून गार करण्यास ठेवा. टोमॅटो स्वच्छ धुऊन त्याच्या फोडी करा.
- 2
गॅस वर कढईत तेलाची फोडणी करा. त्यांत हिंग, मोहरी, जीरे, टाकून तडतडू द्या. त्यातच हिरव्या मिरचीचे तुकडे,कढीपत्ता, हळद टाकून थोडे परता व टोमॅटोच्या फोडी टाकून छान भाजून घ्या. भाजलेल्या टोमॅटोच्या फोडी प्लेटमध्ये गार करण्यास ठेवा.
- 3
टोमॅटोच्या फोडी गार झाल्यानंतर, मिक्सरमध्ये आधी तीळ, धने व मीठ टाकून बारीक वाटून घ्या. त्यातच टोमॅटोचे मिश्रण टाका व फिरवून त्याची चटणी करा.
मस्त खमंग अशी बेल वांग्याची चटणी तयार !! ती सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पौष्टिक मूग उत्तप्पा (Moong Uttapam Recipe In Marathi)
#SDRमूग डाळ खूपच पौष्टिक असते . त्यांत काकडी , कोबी , मटार , कांदा , टोमॅटो , आलं, हिरवी मिरची , कोथिंबीर या भाज्या टाकल्यामुळे त्यांची पौष्टिकता आणखीनच वाढते. अशा पिठाचा , झटपट , पौष्टिक व रुचकर मूग डाळ उत्तप्पा मी बनविलाय. उन्हाळ्यात सकाळच्या आमरसाच्या भरपेट जेवणानंतर , संध्याकाळी हलकं अन्नच खावसं वाटतं .हा उत्तपा पचायला हलका असून , पौष्टिक पण आहे . तुम्ही अवश्य करून पहा . याची कृती पाहू Madhuri Shah -
लाल भोपळ्याच्या पाठीची चटणी (lalbhoplyachya salachi chutney recipe in marathi)
चटणी लाल भोपळ्याची साल बरेचदा वाया जाते,फेकल्या जाते.पण आमच्याकडे त्याची अतिशय पौष्टिक चटणी केल्या जाते व सर्वजण आनंदाने खातात.खूप रुचकर अशी ही चटणी जेवणात मानाची जागा घेते. Rohini Deshkar -
अंबाडी भाजी
#RJRदिवसभर कामं धामं करून ,थकून भागून , आल्यानंतर , स्वस्थ मनाने जेवल्यास , आपण कसे ताजेतवाने होतो . साधंच , पण रुचकर व पौष्टिक जेवण नक्कीच शरीरास पोषक ठरते . अंबाडीच्या भाजीबरोबर गरम गरम भाकरी , कांदा , शेंगदाणे आहाहा , मस्त ...तुम्ही पण करून पहा , आता कृती पाहू .... Madhuri Shah -
दक्षिणात्य कारा चटणी (Kara Chutney Recipe In Marathi)
#SIR बऱ्याच साउथ इंडियन डिशेस मध्ये चटणी लागतेच . कारा चटणी , इडली, दोसा , उत्तप्पा च्या बरोबर खाल्ली जाते . मध्ये 2 दिवस छान राहते . पटकन होणारी व चवदार अशी ही कारा चटणी करून पहा . चला कृती पाहू ..... Madhuri Shah -
शक्तीवर्धक दाणे ऊसळ (Dane Usal Recipe In Marathi)
#UVR उपवासाचे पदार्थ , शक्तिवर्धक आणि पोटभरीचे दोन्ही असावे लागतात . शेंगदाणे पौष्टिक आहारात मोडतात .आज अशीच शेंगदाण्याची ऊसळ केलेली आहे .जी मस्त लागते आणि पोटही भरतं . शक्तीवर्धक अशी ऊसळ तुम्ही पण करून पहा . चला कृती पाहू Madhuri Shah -
वांग्याची भाजी (Vangyachi Bhaji Recipe In Marathi)
#NVRकाल चंपाषष्ठी असून खंडोबाला वांग्याचा नैवेद्य असतो त्यानिमित्ते वांग्याची भाजी व भाकरी रात्री जेवणासाठी बनवली... Yadnya Desai -
कांदापात वांग्याची सुकी भाजी (Kandapaat Vangyachi Sukhi Bhaji Recipe In Marathi)
#KGR वांग्याची भाजी थोड्या वेगळ्या पद्धतीने कांदापात घालून करता येते ही भाजी खूपच चविष्ट आणि रुचकर बनते यामध्ये तुम्ही सुकट ही घालून बनवू शकता Supriya Devkar -
टोमॅटो कांदा इडली चटणी (Tomato Kanda Idli Chutney Recipe In Marathi)
#SOR#तुमच्याकडे ओले खोबरे किंवा सुके खोबरे नसेल तर तुम्ही ही चटणी ईडलीबरोबर खायला करा छान लागते. Hema Wane -
कांदा टोमॅटो चटणी (Kanda Tomato Chutney Recipe In Marathi)
#SORचटपटीत चटण्या सोबत पदार्थांची लज्जत वाढते. Preeti V. Salvi -
-
कढीपत्ता चटणी (kadipata chutney recipe in marathi)
#GA4 #week4#चटणीअतिशय पौष्टिक आणि रुचकर अशी ही कढीपत्ता चटणी..चला तर मग आता पाहूया रेसिपी.... Shital Muranjan -
ग्रेव्ही मटकी (Gravy Matki Recipe In Marathi)
#GRU घरी साऱ्यांनाच वरचेवर चटपटीत , चटकदार पदार्थ खावेशे वाटतात. ग्रेव्हीच्या भाज्या तर खूपच आवडतात .मी ग्रेव्हीची मटकी केली आहे . ती पौष्टिक पण असते .चला त्याची कृती पाहू Madhuri Shah -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#CN"पुदिना चटणी" जेवताना डाव्या बाजूला तोंडीलावणे म्हणून अतिशय रुचकर चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ पुदिना चटणी.. चला तर मग माझी रेसिपी बघुया. लता धानापुने -
आवळ्याची चटणी (Aawla Chutney Recipe In Marathi)
#SORया दिवसात मिळणारे ताजे आवळे व त्यापासून केलेली पौष्टिक टेस्टी चटणी अतिशय सुंदर होते Charusheela Prabhu -
पेरूची चटणी (Peruchi Chutney Recipe In Marathi)
#SOR #चटणी स्पेशलआता अनेक प्रकारच्या फळांचा सिझन आला आहे. त्यात पेरू खूप येतात. मग पेरूचे निरनिराळे पदार्थ बनवले जातात त्यात चटण्या ह्या सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे बनवतात. मी कशी सोप्पी आणि पटकन होणारी चटणी बनवली ते पहा. Shama Mangale -
क्रिस्पी अनियन रिंग्ज (Crispy Onion Rings Recipe In Marathi)
#CHRबाहेर पडणारा मुसळधार पाऊस आणि घरामध्ये चटकदार क्रिस्पी अनिअन रिंग्स खाणं म्हणजे . आहाहा ...अगदी फटाफट आणि सोपी रेसिपी !! तुम्ही पण करून पहा चला कृती पाहू Madhuri Shah -
टोमॅटो चटणी (Tomato Chutney Recipe In Marathi)
#SOR #चटणी रेसिपी टोमॅटो चटणी ही इडली डोशा बरोबर खातात. Shama Mangale -
खमंग श्रावणी घेवडा (Shravani Ghevda Recipe In Marathi)
#SSRश्रावण आला कीं , कोवळा , हिरवागार लुसलुशीत घेवडा सर्वत्र आढळतो . अगदी चटकन होणारा व चवीलाही खमंग लागणारा श्रावणी घेवडा !! ही भाजी श्रावणात आवर्जून केली जाते .चला त्याची कृती पाहू Madhuri Shah -
-
पौष्टिक पेज सार व भात (Paushtik Saar Recipe In Marathi)
#VNRपौष्टिकता ही प्रत्येक पदार्थाची जमेची बाजू असते. असं म्हणतात कीं ,संपूर्ण जेवणाचं सार ज्यात असतं , तो पदार्थ म्हणजे हे पेजेचं सार !! हा पारंपारिक पदार्थ आहे . भाताची वेळून काढलेली पेज , घोटलेलं वरण , चिंच , गुळ व हिंगाची , तुपाची खमंग फोडणी....म्हणजे सगळेच पोषक घटक .. असं पौष्टिक सार आज केलंय . आमच्या लहानपणी गरमागरम सार -भात हाच आमचा नाश्ता असायचा . हे करताना आजी व आईची ,तीव्रतेने आठवण झाली .हे सार करायला सोपे , पचायला हलके व स्वादाला रुचकर .. तुम्ही पण करून , याचा आस्वाद घ्या आता कृती पाहू Madhuri Shah -
आवळ्याची आंबट, गोड, तिखट, तुरट चटणी (Aawlyachi Chutney Recipe In Marathi)
#SOR #चटणी रेसिपी. पानात डावी बाजू सजवणारी आणि रासनेची चव वाढवणारी चटणी. पानात महत्वाची अशी ही चटणी. Shama Mangale -
विंटर हेल्दी टिक्की (Winter Healthy Tikki Recipe In Marathi)
#WWRहिवाळ्यात भूक जास्त लागते . अशावेळी इतर कांहीतरी खाण्यापेक्षा , पौष्टिक व हलके अन्न खाल्ल्यास ते प्रकृतीस मानवते . 3 - 4 प्रकारची पिठं ,भाज्या , तीळ सर्वच घटक पोषक !! अशा पोषक घटक युक्त , टिक्क्या बनविल्यात .या मस्त व खमंग लागतात . चला त्याची कृती पाहू Madhuri Shah -
टेस्टी कुरकुरे (tasty kurkure recipe in marathi)
#mfr चहा हातात आला कीं , काहीतरी खमंग ,चटपटीत खावसं वाटतं .मी आज असेच, खुसखुशीत, टेस्टी, कुरकुरे केले आहेत ! जे मला खूप आवडतात . तुम्ही पण करून पहा .चला आता कृती पाहू Madhuri Shah -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7#W7ओल्या नारळाची चटणी ,जी तुम्ही वडे,इडली,डोसे,उत्तपम कशाही सोबत खाउ शकता. Supriya Thengadi -
भरले गाजर (Bharle Gajar Recipe In Marathi)
#BR2सर्वच गृहिणींना रोज भाजी काय करावी ?? हाच प्रश्न पडलेला असतो . त्याच त्याच भाज्या खाऊन पण कंटाळा येतो .आज मी भरले गाजर लभाजी करून पाहिली मस्त झालीय . गृहिणींनो तुम्ही पण करून पहा . आता कृती पहा ... Madhuri Shah -
नारळाची हिरवी चटणी (naralachi hirvi chutney recipe in marathi)
#EB7 #W7 विंटर स्पेशल रेसिपी काँटेस्ट भरपूर प्रमाणात मॅंगेनीज , सेलेनियम , कॉपर आयर्न असणारा , नारळ बहुगुणी आहे . त्याची हिरवी चटणी कशी करतात ? आपण पाहू .... Madhuri Shah -
अनियन उत्तप्पा (onion uttapam recipe in marathi)
#wdr रविवार असला की सगळ्यांना काहीतरी वेगळं हवं असतं .अनियन उत्तप्पा लुसलुशीत ,स्वादिष्ट ,असतो. हा सांबर - चटणी बरोबर आवडीने खाल्ला जातो. आंबवलेलं पीठ असल्याने पौष्टिक असून , त्यांत हिरवा मसाला ,कांदा ,टोमॅटो टाकल्याने चविष्ट पण होतात . याचं पीठ फ्रीज मध्ये ठेवल्यास 2 -3 दिवस छान टिकतं . घाईच्या वेळीं बॅटर आधी करून ठेऊ शकतो .चटकन होणारी अशी ही रेसिपी आहे . चला तर पाहू कसे करतात Madhuri Shah -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#cnपौष्टिक व तोंडाला चव वाढवणारी रुचकर चटणी आपल्याला जेवताना हवी हवी वाटतेच Charusheela Prabhu -
हिरव्या टोमॅटोची चटणी (Green Tomato Chutney Recipe In Marathi)
#BWR हिरवे टोमॅटो भाजी ही नेहमीच बनवली जाते मात्र आज आपण हिरव्या टोमॅटोची चटणी बनवणार आहोत ही चटणी तुम्ही कोणत्याही चपाती भाजी पोळी किंवा भात डोसा यांसोबत आरामात करू शकता चला तर मग बनवूया हिरव्या टोमॅटोची चटणी Supriya Devkar -
वांग्याची चटणी (wangya chi chutney recipe in marathi)
#GA4 #week4 #चटणी साठी खूप options होते, अजून अवकाश आहे, जवळपास काय मिळू शकेल याचा अंदाज घेणं चालू होतं. आणि आमची घरमालकीण बागेतली ताजी ताजी वांगी घेऊन आली. इथे आल्यापासून महिन्याभरात तिने बागेतली भरपूर वांगी दिली होती. वांग्याची रस्सा भाजी, भरली वांगी, भरीत, वांगी भात, वांगीपोहे सगळं करून झालं होतं. थोडक्यात वांगी खाऊन कंटाळा आला होता म्हणा ना.पण मग एकदम सुचलं याची मस्त #चटणी करावी. गंमत म्हणजे याला लागणारं सगळं सामान घरात होतं, त्यामुळे बाहेर कुठे जाऊन शोधाशोध करावी लागणार नव्हती (नाही म्हणायला इथे कढीपत्ता मिळाला नाही, पण काश्मीर मध्ये कढीपत्ता वापरतच तर मिळणार कुठून? असो. तुम्ही मात्र नक्की वापरा हां). मग लागलीच हुरूप आला. आणि चटणी हा कीवर्ड फिक्स करून #वांग्याची चटणी बनवली.सांगायची गोष्ट म्हणजे तिला, तिच्या घरच्यांना आणि माझ्याही घरच्यांना खूप आवडली ही चटणी. तुम्ही पण करून बघा आणि कोणत्या पदार्थाबरोबर खाल्ली तेही कळवा. कारण ही खरोखर कश्याही बरोबर खाता येते, डब्यात देता येते. पाण्याचा वापर नसल्याने आरामात टिकते, प्रवासात नेता येते.मी यात लसूण वापरला आहे पण नाही वापरला तर जे लसूण खात नाहीत त्यांनाही बनवून खाता येईल. मुलांना तर फार आवडते. Rohini Kelapure
More Recipes
टिप्पण्या (4)