ब्रेड कटलेस (Bread Cutlet Recipe In Marathi)

#WWR
ब्रेड आपल्या शरीरात अन्नाची कमतरता भरून काढत नाही. पोषक तत्वांनी युक्त असे भोजन करणे आवश्यक असते. शरीरातील कार्बोहायड्रेटची कमी भरुन काढणारे आणि ऊर्जा प्रदान करणारे अन्न सेवन करणे कधीही चांगले.
ब्रेड कटलेस (Bread Cutlet Recipe In Marathi)
#WWR
ब्रेड आपल्या शरीरात अन्नाची कमतरता भरून काढत नाही. पोषक तत्वांनी युक्त असे भोजन करणे आवश्यक असते. शरीरातील कार्बोहायड्रेटची कमी भरुन काढणारे आणि ऊर्जा प्रदान करणारे अन्न सेवन करणे कधीही चांगले.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बटाटे उकडून घेतले. मग थंड झाल्यावर ते कुस्करून घेतले. मग वरून फोडणी साठी एका फोडणी च्या भांड्यात प्रथम तेल घतले मग त्यात हिरवी मिरची, आल लसुण पेस्ट, कडीपत्ता, जिर, राई, हिंग यांना तडका दिला व बटाटा मध्ये टाकले.
- 2
ब्रेड च्या तिरकस कापून त्यात भाजी व थोडा कांदा घालून ब्रेड प्रेस केला
- 3
तांदळाचे पीठ, बेसन, हळद, मीठ, हिंग चवीनुसार मीठ घालून मध्यम पीठ तयार केले.
- 4
कढई गॅस वर ठेवून तेल गरम झाल्यावर ब्रेड कटलेस त्यामध्ये सोडले दोन्ही बाजूने चांगले परतून घेतले मग तेल पागळून टिशू पेपरवर काढले गरमागरम खाण्यासाठी ब्रेड कटलेट तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ब्रेड पोटॅटो कटलेट (bread potato cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरआम्ही दिल्लीला गेलो होतो तेव्हा ब्रेड पोटॅटो कटलेट हा पदार्थ पहिल्यांदाच खाल्ला आणि खूपच आवडला. Ujwala Rangnekar -
-
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#Cooksnap_Challenge..#ब्रेड_पकोडा...😋 अत्यंत चमचमीत असा ब्रेड पकोडा आपण भारतीय कधीही कुठल्याही वेळी आवडीने खातो ब्रेड पकोड्याला कधीही नाही कोणी म्हणतच नाही ..कारण याची चवच मुळी अफलातून चमचमीत असते.. त्यामुळे नाही म्हणण्याचा प्रश्नच उरत नाही विषय तिथेच संपतो..😀 आज मी @BhaktiC_3728 mam ची ब्रेड पकोडा ही रेसिपी थोडा बदल म्हणजे पनीर ,चाट मसाला add करुन cooksnap केलीये..भक्ती मँम अप्रतिम, चमचमीत झालाय ब्रेड पकोडा...😍😋😋..Thank you so much for this yummy recipe..😊🌹❤️ Bhagyashree Lele -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
ब्रेड पकोडाब्रेड पकोडा हे एक फेमस स्ट्रीट फूड आहे डिफ्राय करून केव्हा काही भाज्या किंवा बटाट्याची भाजी भरून पकोडा बनवल्या जातो. पण आज ठरवलं पकोडा तर खायचा पण मग डिफ्राय करण्यापेक्षा बनवला एकदम कमी तेलात आणि सगळ्यांना इतका आवडला की याच्यानंतर फरमाईश आली की डिफ्राय पकोडा बनवायचा नाही Deepali dake Kulkarni -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#GA4 #Week26#ब्रेड पकोडा गोल्डन ऍप्रॉन मध्ये ब्रेड हा कीवर्ड ओळखून मस्त चटपटीत आणि खमंग असा ब्रेड पकोडा बनवला आहे. Rupali Atre - deshpande -
ब्रेड पकोडे (bread pakoda recipe in marathi)
अगदी लहानपणांपासून आपण हा व्हाईट ब्रेड खातोय, कधी चहा सोबत ,तर कधी मिल्क सोबत ,तर कधी सँडवीच बनवून किंवा इतर कोणत्याही रेसिपीसाठी आपण हा ब्रेड वापरला असेलच. पण आज मी याच ब्रेड चे पकोडे बनवले आहे, तर चला मैत्रिणींनो कमी वेळेत आणि अगदी सोप्या पद्धतीने कश्याप्रकारे हे पकोडे बनविले जातात ते बघुयात Vaishu Gabhole -
ब्रेड सॅंडविच (bread sandwich recipe in marathi)
#ब्रेड#coocksap#मी रुपाली ताई ची रेसिपी बनविली आहे .खूप छान झालेत सँडविच thank u ताई आरती तरे -
ब्रेड कटलेस (bread cutlets recipe in marathi)
#ngnr#श्रावण शेफ वीक -4मी आज बिना कांदा,लसूण ची भाजी तयार करून ब्रेड कटलेस तयार केले आहेत खूप छान झालेत तुम्ही पण करून नक्की बघा. आरती तरे -
चिजी ब्रेड पकोडा (Cheesy Bread Pakoda recipe in marathi)
#GA4 #Week3puzzle मधे... *पकोडा* हा Clue ओळखला आणि बनवले "चिजी ब्रेड पकोड़े Supriya Vartak Mohite -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#KS8 स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र.ब्रेड पकोडा वडा पाव च्या गाडीवर जागो जागी मिळतो. Shama Mangale -
-
व्हॅलेंटाईनडे बिटसाबुदाणा पकोडे
#बिट साबुदाणा पकोडे बिट हे शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण करून शरीराला आवश्यक योग्य जीवनसत्त्वे पुरविते .बिट खायला सर्व कंटाळा करतात .मग याचा वापर तर व्हायलाच पाहिजे शरीरातील कमतरता पूर्ण करण्याकरिता त्यासाठी मी उपवासाचा दिवस निवडून ही रेसेपी केली की याचा रंग पाहून खाणाऱ्याला साहजिकच आकर्षित करेल व व्हॅलेंटाईन डे ही साजरा होईल..😊😍🍑 सोबतच गाजर ज्युस नि डाळींब दाणेचे संगत आणखीच बहारदार झाली नि आजचा हा दिवस लालेलाल झाला ...❣️❣️ Kanchan Chipate -
ब्रेड रोल्स (bread rolls recipe in marathi)
ट्रेडिंग रेसिपी🤤ब्रेडचे काही वेगळा प्रकार करून पाहुया म्हणुन मी ब्रेड रोल्स करण्याचा प्रयत्न केला खुप छान झाले😋 Madhuri Watekar -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#GA4 #week3#पकोडा कीवर्डब्रेड पकोडा हा स्ट्रीट फूड चा एक लोकप्रिय प्रकार आहे. पण तो चवीला खूप चांगला हवा तर त्याची लज्जत वाढते.मी खूप ठिकाणी ब्रेड पकोडा वेगवेगळ्या प्रकारचे खाऊन बघितले आहेत.त्यातलाच एक प्रकार Sampada Shrungarpure -
ब्रेड पॅटीस (bread patties recipe in marathi)
मस्त जोरदार पाऊस पडतोय... त्यात गरमागरम भजी, पकोडे, पॅटीस खायची माजा काही औरच असते.बटाटा भाजी भरून कुरकुरीत पॅटीस केले आहेत.…यातली बटाटा भाजी मस्त चमचमीत झाली त्यामुळे पॅटीस चवीला खूप छान झालेत.…या पद्धतीने भाजी नक्की करून पाहा...खूप मस्त होतात पॅटीस😊 Sanskruti Gaonkar -
टोस्ट ब्रेड सँडविच
#goldenapron3#week16#ब्रेडसकाळचा किंवा संध्याकाळचा नाश्ता म्हणून हे ब्रेड सँडविच बनवून बघा. नक्की आवडेल सर्वांना.... Deepa Gad -
-
ब्रेड पकोडा चाट (bread pakoda chat recipe in marathi)
मी सोनल इसाल कोल्हे मॅडम ची यम्मी चाट ब्रेड पकोडा रेसिपी कुक स्नॅप केली... एकदम मस्त... Preeti V. Salvi -
बटाटा वडा (batata vada recipe in marathi)
#KS8सर्वांचा लाडका, कधीही, कुठेही, केव्हाही हवाहवासा वाटणारा सगळ्यांचा आवडता असा हा बटाटा वडा! पावाच्या सोबतीने झाला गरीबांचे अन्न. कमी किंमतीमुळे परवडणारा वडापाव भूकेल्या पोटाचा आधार वड!!! Manisha Shete - Vispute -
-
ब्रेड पकोडे (Bread Pakode Recipe In Marathi)
#WWRवेलकम विटरं रेसिपी चैलेंज।इन्सटेन्ट मेकिंग रेसिपी । Sushma Sachin Sharma -
बीट रूट सॅलड (beetroot salad recipe in marathi)
#sp#सॅलड_प्लॅनर_पदार्थ#सोमवारबीटरूट रक्तदाब कमी करणे , पचन सुधारणे आणि मधुमेहाचा धोका कमी करणे यासारखे अनेक संभाव्य आरोग्य फायदे प्रदान करतेअत्यावश्यक पोषक तत्वांनी भरलेले, बीटरूट फायबर , फोलेट (व्हिटॅमिन बी 9), मॅंगनीज, पोटॅशियम, लोह आणि व्हिटॅमिन सीचा एक चांगला स्रोत आहेततर अशा पोषक बीटाचे सॅलड पाहुयात Sapna Sawaji -
ब्रेड कटलेट (bread cutlet recipe in marathi)
#झटपटअवचित येणारे पाहुणे असो किंवा दुपारच्यावेळी लागणारी छोटी भुक असो .त्या साठी कमी वेळात व घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्य वापरून झटपट होणारे गरम गरम कटलेट केले तर येणार्या पाहुण्यांन बरोबर तुम्हाला यथेच्छ गप्पा टप्पा करायलाही वेळ मिळेल आणी कटलेट खाऊन झाल्यावर पाहुण्यांकडुन कौतुकाची थाप ही मिळेल .असे दोन्ही गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी नक्की करुन पहा ब्रेड कटलेट. Nilan Raje -
ब्रेड वडा सॅंडविच (bread vada sandwich recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 धन्यवाद कुक पॅड मला माझी हि अविश्वसनिय आठवण सागतान अतिशय आनंद होत आहे नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतामध्ये हिल स्टेशन तोरणमाळ तिथे आम्ही गेलो होतो तिथे आम्ही हा वडा खाला होता व त्या दिवशी खूपपाऊस पडत होता तेव्हा गरमागरम वडा सँडविच खाल्ला होता Chetna Patil -
-
कुरकुरीत ब्रेड पकोडे (Bread Pakode Recipe In Marathi)
#PR पार्टी रेसिपीज साठी कुरकुरीत ब्रेड पकोडे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ब्रेड रोल (bread roll recipe in marathi)
# ब्रेड पासुन कुठलाही पदार्थ केला तरी छान होतो व सर्वांना आवडतो , माझ्या मुलाची आवडीची रेसीपी आहे . Shobha Deshmukh -
होममेड ब्रेड क्रम्स (homemade bread crumbs recipe in marathi)
राहिलेल्या ब्रेडचे ब्रेड क्रम्स करणे अगदी सोपे, सहज आहे. हे ब्रेड क्रम्स 1-2 महिने स्टोअर करू शकता. Arya Paradkar -
ब्रेड सॅन्डविच (bread sandwich recipe in marathi)
#GA4 कधी ही सर्वानां आवडणारी रेसीपी म्हणजे ब्रेड सॅन्डविच Suchita Ingole Lavhale -
ब्रेड सँडविच (bread sandwich recipe in marathi)
#कुकस्पँन Gauri Nanaware यांची ब्रेड सँडविच ही रेसिपी मी कुकस्पँन केली व थोडा बदल केलाआहे. Mrs.Rupali Ananta Tale
More Recipes
टिप्पण्या