होममेड ब्रेड क्रम्स (homemade bread crumbs recipe in marathi)

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103

राहिलेल्या ब्रेडचे ब्रेड क्रम्स करणे अगदी सोपे, सहज आहे. हे ब्रेड क्रम्स 1-2 महिने स्टोअर करू शकता.

होममेड ब्रेड क्रम्स (homemade bread crumbs recipe in marathi)

राहिलेल्या ब्रेडचे ब्रेड क्रम्स करणे अगदी सोपे, सहज आहे. हे ब्रेड क्रम्स 1-2 महिने स्टोअर करू शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मि.
  1. 4स्लाईस ब्रेड
  2. 1/4 टीस्पून साजूक तूप

कुकिंग सूचना

10 मि.
  1. 1

    ब्रेड स्लाइस चे टुकडे करून मिक्सरमधून बारीक करून घेणे.

  2. 2

    एका कढईत ब्रेड चा चुरा घालून चांगले परतून घ्यावे. कढईच्या तळाला लागू नये म्हणून तूप घालून चांगले परतून घ्यावे, ब्रेड चा चुरा करपू नये. आता हा चुरा परत एकदा मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे. आता हा चुरा चाळून घ्या. (मी चाळत नाही)

  3. 3

    तयार ब्रेड क्रम्स थंड झाल्यानंतर हवा बंद डब्यात भरून ठेवावे.

  4. 4

    टिप- तयार ब्रेड क्रम्स स्नॅक बनविण्यासाठी वापरू शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
रोजी
follow me on instagramhttps://www.instagram.com/invites/contact/?i=1sooz9w80xnvo&utm_content=fkll408To follow my recipe photos and videoshttps://youtube.com/@aryaparadkar7350?feature=sharedplease like share comment and subscribe to my channel🙏 🌹
पुढे वाचा

Similar Recipes