वांग्याचे भरीत सुक्का गोलमा टाकून (Vangyache Bharit Sukka Golma Recipe In Marathi)

#NVR
आपल्या रोजच्या जेवणात साधी वांग्याची भाजी किंवा भरीत खाल्यामुळे आपण कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारापासून वाचू शकतो. वांग्यात फायबर आणि अँटीऑक्सिडंट हे जास्त प्रमाणात आढळतात. हे दोन असे घटक असतात ज्यामुळे आपण कॅन्सर पासून दूर राहू शकतो. आपल्या पोटात पचन झाल्यावर अनेक विषारी घटक शिल्लक राहतात.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम वांगी मधून चारी बाजूने चिरवित मग ती पाण्यात ठेवावीत बटाटा बारीक कापून पाण्यात ठेवावा
- 2
रात्री भिजत घातलेले हिरवे वाटाणे कुकरला लावून दोन शीट्ट्या कराव्यात.
- 3
कांदा, खोबरे भाजून घ्यावेत.
कढईत सुख भाजून घ्यावेत
मग कढईत तेल घालून त्यात बारीक कांदा, टोमॅटो, कडीपत्ता परतवून घ्यावा मग त्यात वांग, बटाटा परतवून घ्यावे, मग उकडलेले वाटाणा थोडे मिक्सर ला वाटप बरोबर लावून थोड भाजीत टाकावेत. मग वाटप अड करावे, सुखा गोलमा धुवून टाकावा चवीनुसार मीठ घालावे १० ते १५ मिनिटे चांगले शिजू द्यावेत. कोकम व कोथिंबीर टाकून गॅस बंद करावेत - 4
कोणत्याही भाकरी सोबत भरीत छान लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
यांनी लिहिलेले
Similar Recipes

वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)


गावाकडचे हिरव्या वांग्याचे स्वादिष्ट भरीत (Hirvya Vangyache Bharit Recipe In Marathi)


वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)


वांग्याचे कच्चे भरीत (vangyache kacche bharit recipe in marathi)


वांग्याचे भरीत कांद्याची पात घालून (Vangyache Bharit Recipe In Marathi)


वांग्याचे भरीत व ठेचा (vangyache bharit ani thecha in marathi)


वांग्याचे भरीत(vangyache bharit recipe in marathi)


वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)


जळगावी वांग्याचे भरीत (Jalgavi Vangyache Bharit Recipe In Marathi)


वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)


वांग्याचे मेथीची भाजी टाकून भरीत (bharit recipe in marathi)


वांग्याचे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi)


वांग्याचे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi)


जळगाव स्पेशल वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)


खान्देशी वांग्याचे भरीत.. (khandeshi wangyache bharit recipe in marathi)


"खान्देशी स्पेशल वांग्याचे भरीत" (vangyache bharit recipe in marathi)


खानदेशी वांग्याचे भरीत (khandesi vangyache bharit recipe in marathi)


खानदेशी वांग्याचे भरीत (khandesi vangyache bharit recipe in marathi)


वांग्याचे कच्चे भरीत (Vangyache Kache Bharit Recipe In Marathi)


फोडणीचे वांग्याचे भरीत (fodaniche wangyache bharit recipe in marathi)


खांन्देश चे प्रसिद्ध लेवा पाटील समाजाचे वांग्याचे भरीत (vange bharit recipe in marathi)


वांग्याचे भरीत (Vangyache bharit recipe in marathi)


वांग्याचे कच्चे भरीत (Vangyache Kacche Bharit Recipe In Marathi)


वांग्याचे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi)


वांग्याचे भरीत (विदर्भीय पद्धत) (Vangyache Bharit Recipe In Marathi)


खान्देशी वांग्याचा भरीत(Khandeshi Vangyache Bharit Recipe In Marathi)


वांग्याचे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi)


वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)


वांग्याचे भरीत (Vangyache bharit recipe in marathi)


वांग्याचे भरीत(लसूण पात घालून) (Vangyache bharit recipe in marathi)

टिप्पण्या