मिक्स व्हेजिटेबल भाजी (Mix Vegetable Bhaji Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम सर्व भाज्यांची तयारी करावी कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यावा. फ्लावर चे मोठे तुकडे करावे. त्यानंतर गाजर आणि शिमला मिरची चिरून घ्यावी. कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.
त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 5 टेबलस्पून तेल घालावे. आता तेल गरम झाल्यावर मोहरी- जीरे ची ओढणी द्यावी. आता कांदा घालावा आणि थोडा परतून घ्यावा. त्यानंतर हिरवी मिरचीचा ठेचा आणि लसूण पेस्ट घालावी आणि थोडे परतावे. त्यानंतर लगेचच टोमॅटो घालावे आणि मिक्स करून परतावे. - 2
आता लगेच गाजर, फ्लावर आणि शिमला मिरची घालून चांगले मिक्स करावे. त्यानंतर हळद, जीरे पावडर, लाल मिरची पावडर आणि मीठ घालुन चांगले परतून घ्यावे 2-3 मिनिटे. पित्ताचे प्रमाण आपल्या आवडीनुसार घालावे. आता 1/4 वाटी पाणी घालावे आणि मिक्स करावे. आता त्यावर झाकण ठेवून भाजी थोडी शिजू द्यावी 4-5 मिनिटे. गॅस मध्यम ते बारीक फ्लेमवर ठेवावा.
- 3
झाकण काढून पाहावे की भाजी शिजली आहे का. त्यानंतर त्यामध्ये गरम मसाला घालावा आणि चांगले परतून घ्यावे 3-4 मिनिटे परतून घ्यावे. त्यामध्ये कोथिंबीर घालावी आणि परतून घ्यावे.
- 4
आता आपली मिक्स व्हेजिटेबल भाजी तयार झाली आहे गरम गरम पोळी बरोबर सर्व्ह करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
मिक्स व्हेजिटेबल कटलेट (Mix vegetable cutlets recipe in marathi)
#कटलेट#सप्टेंबर#week 2 #post 1 Vrunda Shende -
-
मिक्स कडधान्याची भाजी (Mix Kadadhanyachi Bhaji Recipe In Marathi)
#HV हिवाळा स्पेशल साठी मी आज माझी मिक्स कडधान्याची भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मिक्स व्हेजिटेबल लापशी (mix vegetable lapsi recipe in marathi)
#HLRगव्हाची लापशी खूप पौष्टिक आहे यामध्ये फायबर सुद्धा भरपूर प्रमाणात असते दलिया सहसा गव्हाच्या आणि इतर धान्यांच्या कण्यांपासून (गेहू का दलिया) बनवला जातो. दलिया बनवणे जेवढे सोपे आहे तेवढेच दलिया खाण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत.खरं तर, दलिया अनेक पोषक तत्वांचे भांडार आहे, ज्यात जीवनसत्त्वे ते विविध प्रकारची उच्च फायबर असतात. ओटमीलमध्ये फायबर, प्रथिने आणि बी जीवनसत्वे असतात, हे सर्व वजन कमी करण्यापासून रक्तदाब नियंत्रणापर्यंत प्रत्येक गोष्टीत फायदेशीर ठरतात.पण बरेच फिटनेस फ्रिक लोक विशेषत: तरुण आणि मुले रोज एकाच प्रकारची तीच तीच लापशी खाऊन कंटाळले आहेत आणि वेगवेगळे पर्याय शोधत आहेत. तर आपण आज ओटमीलचे वेगवेगळे पौष्टीक पर्याय पाहू. हे दलिया तुम्ही तुमच्या रोजच्या हेल्थच्या नाश्त्यामध्ये सहजपणे Smita Kiran Patil -
मिक्स व्हेजिटेबल पुलाव (mix vegetable pulav recipe in marathi)
#GA4 #week19 की वर्ड पुलावफ्रीज मध्ये काही भाज्या शिल्लक होत्या. त्यामध्ये गाजर,मटार,फ्लॉवर,बटाटे,सिमला मिरची टाकून मिक्स व्हेजिटेबल पुलाव केला. सर्व शिल्लक भाज्यांचा वापर पण झाला आणि एक नवीन रेसीपी पण तयार झाली. rucha dachewar -
झटपट मिक्स व्हेज पराठा (Mix Veg Paratha Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसीपी#पराठा Sampada Shrungarpure -
सिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6 - सिमला मिरची रस्सा भाजी Sujata Kulkarni -
मिक्स भाजी (mix bhaji recipe in marathi)
#GA4#Week18#keyword - French beans/ फरसबी Ranjana Balaji mali -
आलू-पनीर रस्सा भाजी (Aloo Paneer Rassa Bhaji Recipe In Marathi)
#HV#हिवाला स्पेशल रेसिपी । Sushma Sachin Sharma -
मिक्स व्हेजिटेबल मसाला चटाकेदार खिचडी (mix vegetable masala chatakedar khichdi recipe in marathi)
#kr# मिक्स व्हेजिटेबल मसाला चटाकेदार खिचडीबऱ्याचदा आपल्याला तिखट चविष्ट आणि चटा केदार जेवायची इच्छा झाली की आपण विचार करतो काय बनवता येईल झटपट त्यावेळेस मला वाटलं की मसाला खिचडी ही बेस्ट आहे... नो ओनियन नो गार्लिक.. खिचडी बनवली आहे साधारण खिचडी मध्ये कांदा लसूण घालून ही बनवली जाते पण मी आज न वापरता खिचडी बनवली आहे.. मस्त अशी खिचडीने पोट पण भरतं आणि चवीला पण छान आहे... चला तर मग आपण रेसिपी बघूया Gitalharia -
-
-
हिवाळा स्पेशल मिक्स भाजी (Winter Special Mix Bhaji Recipe In Marathi)
#HV .. हिवाळ्यात मिळणाऱ्या भाज्यांचे वेगवेगळे कॉम्बिनेशन करून खाण्याची मजा असते. घरी असलेले टोमॅटो, हिरवे वाटाणे, गाजर आणि ओला लसूण... मस्त चटपटीत आंबटगोड भाजी केलीय आज, संध्याकाळच्या जेवणात. .. आणि लगेचच पोस्ट पण करतेय.. करायला एकदम सोपी... Varsha Ingole Bele -
गुजराती स्पेशल व्हेजिटेबल मिक्स मुठिया (vegetable mix muthiya recipe in marathi)
#Pcrव्हेजिटेबल मिक्स मुठिया Gital Haria -
-
-
सिमला मिरची मिक्स व्हेजिटेबल (shimla mirchi mix vegetable recipe in marathi)
#GA4 #week13#मिरचीआपल्या रोजच्या आहारात भाज्या असणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते. आमच्या घरात सिमला मिरची आवडीने खाल्ली जाते त्यामुळे मी तिचा वापर जेवणात वरचेवर करत असते. सिमला मिरची व्हिटॅमिन रीच असतेच पण ती आपल्या कॅलरी बर्न करायला सुद्धा मदत करते. आजची रेसिपी पटकन होणारी , ती सुद्धा कमी साहित्या मध्ये अशी आहे.Pradnya Purandare
-
-
मिक्स व्हेज पराठा (Mix Veg Paratha Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसिपी चॅलेंज#पराठा#मिक्स व्हेज Sampada Shrungarpure -
मिक्स व्हेज(भोगीची भाजी) तिळ पेरून बाजरी ज्वारीची भाकरी (Bhogichi Mix Veg Bhaji Recipe In Marathi)
#HV #हिवाळा स्पेशल रेसिपीस #हिवाळा म्हणजे सर्व फळभाज्या व पालेभाज्याचा सिजन मार्केटमध्ये अनेक भाज्या मोठ्या प्रमाणात येतात चला तर आज मी मिक्स व्हेज( भोगीची भाजी) बनवली आहे कशी केली विचारता चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
मिक्स भाज्यांचे लोणचं (Mix bhajyanche lonche recipe in marathi)
#EB11#W11मिक्स भाज्यांचे लोणंच Mamta Bhandakkar -
हेल्दी मिक्स व्हेजिटेबल उत्तपम (mix vegetable uttapam recipe in marathi)
#GA4 #week1 Shilpa Gamre Joshi -
मिक्स व्हेजिटेबल उपमा (mix vegetable upma recipe in marathi)
#GA4#week5Keyword- Upmaउपमा, शिरा, इडली व इतर अनेक पदार्थ तयार करण्यासाठी वापरला जाणारा रवा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. जर आपण पास्ता, पिझ्झा किंवा ब्रेड बनविण्यासाठी मैदा वापरत असाल तर त्याऐवजी रवा वापरणे सुरू करा. याने आपण राहाल कोलेस्टरॉल आणि ट्रांस फॅट्स फ्री. यात भरपूर मात्रेत प्रोटीन आढळतं. रवा लठ्ठपणा कमी करण्यासाठीही फायदेशीर आहे. Deepti Padiyar -
मिक्स व्हेजटेबल उपमा (mix vegetable upma recipe in marathi)
#cooksnap # दीप्ती पडीयार # आज मी दिप्तीचा रेसिपी प्रमाणे उपमा तयार केला आहे. छान झाला आहे उपमा...thank you दीप्ती.. Varsha Ingole Bele -
मटार बटाटा रस्सा भाजी (no onion, no garlic) (Matar Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसीपी#मटार#बटाटा Sampada Shrungarpure -
मिक्स व्हेजिटेबल फ्रँकी (mix vegetable frankie recipe in marathi)
आपल्या मुलांनी सर्व भाज्या खाव्यात असे प्रत्येक आईला वाटते त्यामुळे च मी ही रेसिपी करते आणि ही रेसिपी माझ्या मुलांना नेहमी करते व मुले खूप आवडीने खातात.#WB5 Rupali Dalvi -
हैद्राबादी मिक्स व्हेज मसाला करी (Hyderabadi Mix Veg Masala Curry Recipe In Marathi)
#HVहिवाळा रेसीपी चॅलेंज Sampada Shrungarpure -
मिक्स व्हेजिटेबल सॅलाड (mix vegetable salad recipe in marathi)
मी नंदा बोडेकर मॅडम ने केलेले मिक्स व्हेजिटेबल सलाड ही रेसिपी कुक स्नॅप केली.झटपट ,रंगीबेरंगी आणि पौष्टिक सॅलाड सगळ्यांनाच आवडलं. गाजर पण घरात होतं म्हणून तेही वापरलं. Preeti V. Salvi -
More Recipes
टिप्पण्या