रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

  1. 2जुडी ओला लसुण,
  2. पाव किलो शेंगदाणे
  3. 10 हिरव्या मिरच्या
  4. मीठ, तेल चवीनुसार

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात प्रथम लसूण साफ करून कापून घ्या मग गॅस वरील एका पॅन मध्ये थोडं तेल घालून त्यात कापलेला लसुण, शेंगदाणे, आणि मिरची थोडं परतुन घ्या.

  2. 2

    मग मिक्सर मध्ये थोडं मीठ घालून जाडसर वाटून घ्या आपला ठेचा तयार आहे.तुम्ही गरमागरम भाकरी सोबत ही खाऊ शकता.

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

आरती तरे
आरती तरे @aaichiladkichef_29
रोजी

Similar Recipes