पौष्टिक डाळ (Paushtik Dal Recipe In Marathi)

Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
vasai

#RDR भारती संतोष किणी

पौष्टिक डाळ (Paushtik Dal Recipe In Marathi)

#RDR भारती संतोष किणी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15मिनिटे
6 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीतुरीची डाळ
  2. 1 वाटीमुगाची डाळ
  3. 1मोठी टोमॅटो
  4. 4हिरव्या मिरच्या
  5. 1 चमचाहळद
  6. 1 चमचाराई
  7. 1 चमचाजीरे
  8. चवीप्रमाणे मीठ
  9. दीड पळी तेल
  10. दहा-बारा कढीपत्त्याची पाने
  11. 1/2 चमचाहिंग
  12. 1/2पाकळ्या लसूण

कुकिंग सूचना

15मिनिटे
  1. 1

    प्रथम मुगाची डाळ व तुरीची डाळ समप्रमाणात घेऊन स्वच्छ धुवावी व ती अर्धा तास भिजत ठेवावी डाळ भिजल्यानंतर त्यातच टोमॅटो, मिरची उभी चिरून, हळद, मीठ, घालावे गॅसवर कुकर ठेवून त्यात तेल घालावे तेल गरम झाल्यावर राई जीरे हिंग कढीपत्ता लसूण यांची फोडणी द्यावी.

  2. 2

    भिजवलेली डाळ सर्व त्या फोडणीवर घालून कुकर बंद करावा व तीन शिट्या घेऊन दोन मिनिटे गॅस बारीक करून बंद करावा पौष्टिक डाळ तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
रोजी
vasai

टिप्पण्या

Similar Recipes