कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

#PR

कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)

#PR

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 जुडी कोथिंबीर
  2. 1 वाटीरवा (बारीक)
  3. 1/2 वाटीतांदळाच पिठ
  4. 1 वाटी बेसन
  5. 7-8 हिर०या मिरच्या, लसुन पाकळ्या
  6. 1टा स्पुन जिर
  7. 1 टेपलस्पुन धणे व शौप ची भरड
  8. 1 टेबलस्पुनतिळ
  9. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम कोथिंबीर स्वच्छ निवडुन धऊन बारीक कट करुन घ्या

  2. 2

    आता रवा, बेसन, तांदळाच पिठ घ्या त्यात लसुन मिरची, जिर मिक्सरमधे वाटुन टाका

  3. 3

    पिठामधे वाटण, मीठ, धणे शौप ची भरड टाका, व तिळ बारीक चिरलेली कोथिंबीर टाकुन छान मिक्स करा

  4. 4

    रोल तयार करुन वाफवायला ठेवा, गार झाल्यावर कट करा, शॅलो फ्रॅाय करा

  5. 5

    छान सॅास / चिंचेची चटणी सोबत सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

Similar Recipes