रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 1कांदा
  2. 5शिळ्या पोळ्या
  3. 1/2 वाटीशेंगदाणे
  4. 1 चमचामोहरी जीरे
  5. 1 चमचाहळद
  6. 1 चमचासाखर
  7. 2पळी तेल
  8. 1 चमचामिरची पावडर

कुकिंग सूचना

10 मि
  1. 1

    पोळी भारी कुस्करून घ्यावी.

  2. 2

    कांदा बारीक चिरून घ्यावा

  3. 3

    कढईत तेल घालुन गरम होऊ द्यावे

  4. 4

    जीरे मोहरी घालावी

  5. 5

    शेंगदाणे घालून परतून घ्यावे

  6. 6

    कांदा टाकून परतून घ्यावा

  7. 7

    हळद, तिखट आणि साखर घालुन एकत्र करावे.

  8. 8

    चुरलेली पोळीचे तुकडे टाकून चांगले परतून घ्यावे. एक मिनिटं झाकण ठेवून. चिवडा थोडा मऊ होऊ द्यावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे )
रोजी
Pune, Maharashtra, India
मला झटपट होणारे पदार्थ करायला आवडतात. बाळा झाल्यावर मी पदार्थात वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली. इथे कोणतीही अडचण आली तर, मी तुमच्या मदतीला आहे : )
पुढे वाचा

Similar Recipes