गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi)

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
मुंबई

#LCM1
झुणका म्हटला म्हणजे शेगावचे गजानन महाराज समोर येतात जेव्हा तयार करते मला फक्त शेगावचे गजानन महाराजांची आठवण येते माझा एक ग्रुप आहे आम्ही सगळे मिळून पारायण करतो तेव्हा सगळ्या मिळून आम्ही झुनका भाकरी तयार करून प्रसाद म्हणून सगळेजण एकत्र येऊन खातो तेव्हा झुणका भाकरी तयार होते आजही झुणका भाकरी करताना आम्ही नेहमी पारायण करतो त्याची आठवण झाली त्या आठवणीतच मी आज ही झुणका तयार केला दर गुरुवारी पारायण वाचून पिठलं भाकरी माझ्याकडे तयार होते माझ्याकडे झुमक्यापेक्षा पिठलं आवडीने खाल्ले जाते पण पारायण दिवशी झुणका हाच बाबांचा आवङीचा प्रसाद आहे त्यामुळे झुणका तयार करतो प्रगट दिवसाच्या दिवशी झुणका भाकरीचा नैवेद्य दाखवून आमची पूर्ण मंडळी हा प्रसाद घेतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिट
2 व्यक्ति
  1. 1/2 कपबेसन
  2. 2कांदे
  3. 4-5कढीपत्त्याची पाने
  4. 7-8लसूण पाकळ्या बारीक कट केलेले
  5. 3-4हिरव्या मिरच्या बारीक कट केलेले
  6. 1 टीस्पूनहळद, धना पावडर,मिरची पावडर
  7. 1 टेबलस्पूनतेल
  8. 1 टीस्पूनमोहरी, जिरे,हिंग
  9. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

25 मिनिट
  1. 1

    सर्वात आधी दिल्याप्रमाणे सगळी तयारी करून घेऊ

  2. 2

    आता कडईत तेल तापवून फोडणी करून घेऊ मोहरी,जीरे, हिग,लसूण हिरव्या मिरच्या, कढीपत्त्याची पाने, टाकून परतून घेऊ
    कांदा टाकून परतून घेऊ दिल्या प्रमाणे मसाले,मीठ टाकून परतून घ्या टाकून बेसन पीठ फोडणीत परतून घेऊ

  3. 3

    आता थोडासा पाण्याचा सबका मारून
    वरून ताट ठेवून झुणका शिजवून घेऊ

  4. 4

    तयार झुणका ज्वारीची भाकरी लाल मिरचीच खुङा बरोबर सर्व्ह करू.

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
रोजी
मुंबई
Cooking is an art which touches heart and lives across the globe with all mankind.Follow my page on Instagram_cuisine _culture _
पुढे वाचा

Similar Recipes