सोलेभात अर्थात तुरीचे दाणे घालून केलेला भात..(Toori Danyacha Bhat Recipe In Marathi)

#DR2 हिवाळ्याच्या दिवसात रात्रीच्या जेवणाच्या वेळेस काय करावे हा प्रश्न पडल्यास वन पॉट मील, असा दाणे भात उत्तम पर्याय आहे. यासाठी ओले तुरीचे दाणे टाकून भात केला आहे. चविष्ट असा दाणेदार कढी, ताक किंवा दह्याच्या कोशिंबीर सोबत छान लागतो.
सोलेभात अर्थात तुरीचे दाणे घालून केलेला भात..(Toori Danyacha Bhat Recipe In Marathi)
#DR2 हिवाळ्याच्या दिवसात रात्रीच्या जेवणाच्या वेळेस काय करावे हा प्रश्न पडल्यास वन पॉट मील, असा दाणे भात उत्तम पर्याय आहे. यासाठी ओले तुरीचे दाणे टाकून भात केला आहे. चविष्ट असा दाणेदार कढी, ताक किंवा दह्याच्या कोशिंबीर सोबत छान लागतो.
कुकिंग सूचना
- 1
सर्वसामग्री एकत्र ठिकाणी ठेवावी. कांदा मिरची, गाजर चिरून घ्यावी. तांदूळ धुऊन दहा मिनिटं भिजत ठेवावे.
- 2
आता गॅसवर एक मोठी कढई ठेवावे. त्यात तूप टाकून ते गरम करावे. त्यानंतर त्यात जीरे मोहरी टाकावे. तेज पान, दालचिनी, हिरवी विलायची मिरे टाकून परतून घ्यावे. त्याचप्रमाणे हिरवी मिरची टाकावी.
- 3
नंतर त्यात कांदा टाकून किंचित परतून घ्यावे. त्याचप्रमाणे काजूही टाका. आता त्यात चिरलेले गाजर टाकावे. त्याचप्रमाणे हिरवे तुरीचे दाणे टाकावे.
- 4
चांगले मिक्स करून घेतल्यानंतर आता त्यात हळद आणि बिर्याणी मसाला टाकावा. आणि दोन मिनिट चांगले परतून घ्यावे.
- 5
नंतर त्यात पाण्यातून काढलेले तांदूळ टाकून तीन ते चार मिनिट चांगले परतून घ्यावे. तोपर्यंत एका बाजूला गॅसवर पाणी गरम करण्यास ठेवावे.
- 6
चांगले परतून घेतल्यानंतर त्यात गरम पाणी टाकावे. चवीनुसार मीठ टाकावे.
- 7
झाकण ठेवून तीन ते चार मिनिट मंद आचेवर शिजू द्यावे. नंतर एकदा परतून घ्यावे आणि पुन्हा चार ते पाच मिनिट शिजू द्यावे. भात शिजल्याची खात्री पटल्यानंतर गॅस बंद करावा आणि वरून कोथिंबीर टाकावी.
- 8
असा हा गरमागरम स्वादिष्ट दाणे भात, कढी ताक किंवा कोशिंबिरी सोबत, वरून खोबरे किस घालून सर्व्ह करावा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
पावटे भात (pavte bhat recipe in marathi)
#EB11#W11पावटे भात एक मस्त वन पॉट मील रेसिपी....आणि हेल्दी पण...., Supriya Thengadi -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8.... मटार भात... ताजे मटार वापरून केलेला भात.. यम्मी.... झटपट होणारा... Varsha Ingole Bele -
तुरीच्या दाण्याची कचोरी (toorichya danyachi kachori recipe in marathi)
#GA4#week13##तुवर#तुरीच्या दाण्याची कचोरी हिवाळा आला की बाजारात तुरीच्या ओले हिरव्या दाणे उपलब्ध होतातहिरव्या तुरीच्या दाण्याचा उपमा, ,,तुरीचे दाणे घालुन केलेला मसाला भात,तुर दाण्याची उसळ , आळण , आमटी , तुरीच्या उकडलेल्या शेंगा ह्या तुरीच्या पदार्थांची रेलचेल असते.आज तुरीच्या ओल्या हिरव्या दाण्यांची मैदा टाकून खमंग कचोरी करीत आहे.ह्या चविष्ठ खमंग कचोऱ्या कमी वेळात तयार होतात व खुसखुशीत होतात. rucha dachewar -
गरमागरम आमटी भात (Amti Bhat Recipe In Marathi)
#DR2रात्रीच्या जेवणात मला आमटी भात आवडतो. हलका आहार . Shilpa Ravindra Kulkarni -
हिरवे तुरीचे दाणे-वांगी भाजी (hirve tooriche dane vangi bhaji recipe in marathi)
#दाणे-वांगी भाजी# जेवण लज्जतदार होते. Dilip Bele -
इन्स्टंट व्हेज पुलाव (instant veg pulav recipe in marathi)
#GA4#week19Pulav हा कीवर्ड घेउन मी ही रेसिपी केली आहेपाहुणे अचानक घरी आले की घरच्या बाईची धावपळ सुर होते. छान चविष्ट व सात्विक असे काही तरी करावे जर पाहुण्यान्नाच घाई असेल तर हा वन पॉट मील ला उत्तम पर्याय... Devyani Pande -
तुरीच्या दाण्याचे मसालाभात (tooriyachya dayanchyache maslabhaat recipe in marathi)
#GA4#week13##तुवर##तुरीच्या दाण्याचे मसाला भात#हिवाळा आला की बाजारात तुरीच्या ओले हिरव्या दाणे उपलब्ध होतातहिरव्या तुरीच्या दाण्याचा उपमा, ,,तुरीचे दाणे घालुन केलेला मसाला भात,तुर दाण्याची उसळ , आळण , आमटी , तुरीच्या उकडलेल्या शेंगा ह्या तुरीच्या पदार्थांची रेलचेल असते. आज तुरीच्या दाण्याचा मसालाभात, पोपटीचे दाणे टाकून करत आहे. rucha dachewar -
चमचमीत व्हेज बिर्याणी (veg biryani recipe in marathi)
#brरेस्टॉरंट सारखी बिर्याणी-वन पॉट मील...चविष्ट, लज्जतदार बिर्याणी सगळ्यांनाच आवडते. सोप्या पद्धतीने बनवली आहे "पौष्टिक बिर्याणी". Manisha Shete - Vispute -
कोबीचा मसाले भात (Kobicha Masale Bhat Recipe In Marathi)
तांदूळ रेसिपी कूकस्नॅप. यासाठी मी सुवर्णा पोतदारची कोबीचा मसाले भात ही रेसिपी केली आहे. Sujata Gengaje -
कोळंबी भात (kolambi bhat recipe in marathi)
कोळंबी भात हा असा पदार्थ आहे जो पहाताच प्रत्येकाच्या पसंतीस पडतो. अतिशय चविष्ट असा भात सर्वांना आवडतो. Supriya Devkar -
घुगऱ्या अर्थात तुरीच्या दाण्यांची उसळ (toorichya danachya usal recipe in marathi)
#GA4#week13 कीवर्ड तुवर विदर्भात हिवाळा संपता संपता तुरीचे पिक निघते.खळ्यामधून तूरी बारीक होऊन त्यातून दाणे पडले की त्या तूरी उफणतात आणि मग दाणे वेगळे आणि टरफले वेगळे बाहेर पडतात , तेव्हा पूर्वी शेतातच चूल पेटवून माठामध्ये पाणी घालून त्यात तुरीचे दाणे , तिखट मीठ तेल टाकून शिजवायचे आणि नंतर मस्तपैकी प्लेट मध्ये घेऊन रश्श्यासहीत , वरुन कांदा घेऊन खायचे. त्याला म्हणतात "घुग-या". तर अशा घुग-या आधी शेतात , घराघरात व्हायच्या. मी माञ वाळलेल्या तुरीच्या दाण्यांच्या घुग-या बनवल्यात! मस्त झाल्यात चवीला. ...... Varsha Ingole Bele -
दोडक्याची भाजी चवळीचे ओले दाणे टाकून (dodkyachi bhaji chavli dane takun recipe in marathi)
#HLR. ... पौष्टिक असा दोडका, आणि चवळीचे ओले दाणे... मस्त टेस्टी भाजी... Varsha Ingole Bele -
पावटा भात (pavta bhat recipe in marathi)
#shr#श्रावणस्पेशल रेसिपी .श्रावणात पावटा किंवा पोपटी चे दाणे या सिझनमध्ये सहज उपलब्ध होते. मग पावटे भात हा असा पदार्थ आहे जो आपण मसाले भाता प्रमाणे बनवता येतो. Supriya Devkar -
एकत्र चून भात (Chun Bhat Recipe In Marathi)
#DR2डिनर रेसिपीयासाठी मी रोहिणी देशकर यांची ही रेसिपी केली आहे. थोडसाऊ बदल केला आहे. मी कांदा, लसूण यात घातलाय.खूप छान भात लागत होता. Sujata Gengaje -
तुरीचे हिरवे दाणे व बटाटा भाजी (Turiche Dane Batata Bhaji Recipe In Marathi)
#WWRहिवाळ्याच्या दिवसात मिळणारे हिरवे तुरीचे दाणे व बटाटा ही भाजी खूप सुंदर लागते गरम गरम भाकरी, चपाती भाताबरोबर कशाबरोबरही आपण खाऊ शकतो Charusheela Prabhu -
हिरवे तुरीचे दाणे-वांग्याचे भरीत (hirve tooriche dane vangyache bharit recipe in marathi)
#GA4 #week13 हिरवे तुरीचे दाणे टाकून केलेलेवांग्याचे भरीत .वांग्याचे भरीताचे जेवण म्हटले की शेतातील आठवणी येतात.जेवण किती होते हे कौटुंबिक चर्चेमधून कळतच नाही . Dilip Bele -
सोला, कोबी मसाले भात (Kobi Masala Bhat Recipe In Marathi)
राईस/दाल रेसिपीज#RDR राईस पासुन बरेच प्रकार केल्या जातात. मी चटपटीत मसाले भात केला. हिवाळाची सुरुवात झाली की तुरीचे दाणे फ्लावर छान मिळतात. Suchita Ingole Lavhale -
तोंडली भात
भाताच्या अनेक प्रकारांपैकी मंगळागौरी दरम्यान बनवला जाणारा खास पदार्थ म्हणजे तोंडली भात...मस्त तोंडली भात त्यावर साजुक तुपाची धार ,कोथिंबीर खोबऱ्याची सजावट आणि सोबत गरमागरम कढी....आहे की नाही मस्त बेत.. Preeti V. Salvi -
कुकर दाल ढोकली (Cooker Dal Dhokli Recipe In Marathi)
#DR2रात्रीच्या जेवणात परफेक्ट असा मेनू म्हणजे डाळ ढोकळी यात आपण पूर्ण मिल खाण्याचा आनंद घेतो वन पॉट मिल हा पोटभरीचा खूप चांगला पर्याय आहे डाळ ढोकळी आवर्जून खाल्ली जाते. Chetana Bhojak -
मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi)
#RR2 #महाराष्ट्राची पारंपारीक फेमस डिश लग्न समारंभ किंवा इतर कार्यक्रमात मसाले भात आर्वजुन केला जातो व दही, कोशिंबीर, पापड, लोणचे, मठ्ठया सोबत चविने खाल्लाही जातो . सर्व भाज्या , काजु मिक्स करून गोडामसाल्याचा कमी तिखट असा बनवला जातो. चला तर आपल्या घरात नेहमीच बनणारा मसाले भात त्याची झटपट रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
मसाले भात विदाऊट कांदा लसूण (masale bhaat recipe in marathi)
तांदूळ चे बरेच प्रकार भात या प्रकारात मोडतात. त्यात पुलाव , बिर्याणी साखर भात,आपली खिचडी. मसाले भात हा साधारण जुना प्रकार.लग्नात सण समारंभ संपन्न करतांना दोन भात व्हायचे. साधा वरणभात, मसाले भात.... या त कांदा लसूण न वापरता छान असा मसाले भात तयार होतोवन पॉट मिल मध्ये मसाले भात येतोच . Anjita Mahajan -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड मटार भात ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पावटा भात (Pavta Bhat Recipe In Marathi)
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये मिळणारा ताजा पावटा व त्याचा केलेला चविष्ट भात हा खूपच छान होतो. Charusheela Prabhu -
नारळी भात (गूळ घालून) (narali baht recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#नारळीपौणिमा विशेषनारळी पौर्णिमेला कोकणात हमखास बनवला जाणारा हा नारळी भात खूप छान लागतो.हा भात आपण साखर तसेच गूळ घालून पण बनवू शकतो. Deveshri Bagul -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4पुलाव म्हंटल कि डोळ्यसमोर येतो पांढरा शुभ्र, मोकळा दाणेदार आणि रंगबेरंगी भाज्या असलेलला साजूक तुपातला चविष्ट आणि खमंग भात.कोणताही सण, पूजा किंवा समारंभ असो जेवणाच्या पंगतीत पुलाव हवाच.माझी व्हेज पुलाव ही रेसिपी जी मी नेहमी करते ती मी इथे पोस्ट करत आहे.अजून अश्या खमंग रेसिपी साठी माझ्या "liyas kitchen marathi "या youtube चॅनेल ला नक्की भेट द्या. Poonam Pandav -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4रात्रीच्या वेळी हलकेफुलके जेवण,कमी वेळेत बनणारे वन पॉट मिल ... आवडीनुसार भाज्या घालून केलेला व्हेज पुलाव सर्वांच्याच आवडीचा... चला तर बघू या रेसिपी... व्हेज पुलाव Priya Lekurwale -
तीळ व दाणे मोदक (Til Dane Modak Recipe In Marathi)
#DR2कोणत्याही जेवणाच्या वेळेला गोड काहीतरी लागतच त्यासाठी हा चविष्ट व पौष्टिक असा गोड पदार्थ Charusheela Prabhu -
-
फोडणीचा भात (fodnicha bhat recipe in marathi)
#फोडणी चा भात# पटकन बनणारा स्वादिष्ट भातआज दिवाळी नंतर साधेच पण पण स्वादिष्ट व ताबडतोब बनणारे काहीतरी बनव.थोडी फ्लॉवर थोडा कांदा मटर घालून बनवला भात.एकदम सुपरहिट भात आमचा घरी सर्वांचा आवडता. Rohini Deshkar -
मसाले भात (भंडारा स्पेशल नेवेद्य ताट) (masale bhat recipe in marathi)
#KS6 :आमच्या विरार येथील डोंगर पाडा चे राम मंदिर येथे दर राम नवमीला भंडारा असतो आणि जत्रा पण अस्ती . म भंडारा प्रसाद मसाले भात (थाळी) च जेवण सगळ्या जात्रेकरू न ला वाटला झातो. देवाला नेवेद्य मंटल की कांदा लसूण न घेता मी घम घमीत चवीष्ट असा मसाले भात (भंडारा चां भात) बनवते.(सद्या covid-19 मुळे २ वर्षया पासून राम मंदिरात भंडारा आणि जात्रे च आयोजन केले जात नाही). Varsha S M
More Recipes
टिप्पण्या