एकत्र चून भात (Chun Bhat Recipe In Marathi)

#DR2
डिनर रेसिपी
यासाठी मी रोहिणी देशकर यांची ही रेसिपी केली आहे. थोडसाऊ बदल केला आहे. मी कांदा, लसूण यात घातलाय.
खूप छान भात लागत होता.
एकत्र चून भात (Chun Bhat Recipe In Marathi)
#DR2
डिनर रेसिपी
यासाठी मी रोहिणी देशकर यांची ही रेसिपी केली आहे. थोडसाऊ बदल केला आहे. मी कांदा, लसूण यात घातलाय.
खूप छान भात लागत होता.
कुकिंग सूचना
- 1
तांदूळ स्वच्छ धुऊन ठेवणे. कांदा चिरून घेणे. लसणाच्या पाकळ्यांचे तुकडे करून घेणे किंवा ठेचून घेणे.
- 2
गॅसवर पॅन तापत ठेवणे. थोडेसे तेल घालून, बेसन घालून थोडासा रंग बदलेपर्यंत भाजून घेणे. एका डिशमध्ये काढून थंड होऊ देणे.
- 3
त्याच पॅनमध्ये पुन्हा एक टेबलस्पून तेल घालून घेणे. जीरे,मोहरी,हिंग घालून फोडणी करून घेणे. लसूण,कढीपत्ता,कांदा परतून घेणे. हळद व लाल तिखट घालून व्यवस्थित मिक्स करून घेणे.
- 4
धुतलेला तांदूळ घालून व्यवस्थित परतणे. चवीप्रमाणे मीठ घालून घेणे. गरम केलेले पाणी तांदळात घालून घेणे.
- 5
झाकण ठेवून भात शिजू देणे. गॅस मध्यम आचेवर ठेवा. साधारण भात शिजत आला, कचकचत असताना, भाजलेले बेसन त्यात थोडे-थोडे घालून मिक्स करणे.
- 6
झाकण ठेवून चांगली वाफ काढून घेणे. गॅस मंद आचेवर ठेवून, साधारण पाच मिनिटे वाफवून घेणे. चांगली वाफ बसल्यानंतर गॅस बंद करावा. वरून चिरलेली कोथिंबीर घालून घेणे.
- 7
शेंगदाण्याची चटणी व कांदा यांच्यासोबत गरमागरम एकत्र चून भात खूप छान लागतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कोबीचा झुणका (kobicha zhunka recipe in marathi)
कूकस्नॅपमी सुप्रिया ठेंगडी यांची कोबीचा झुणका ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून केली.कांदा व लसूण मी वापरला आहे. Sujata Gengaje -
तोंडली भात (tondli bhaat in marathi)
#cooksnap #ही रेसिपी रोहिणी देशकर यांची cooksnap केली आहे.हा नागपुरी स्टाईल तोंडली भात आहे मी नेहमीच पुणेरी करते.फक्त थोडा बदल केला आहे सुके खोबरे नव्हते मग ओले वापरले आहे. Hema Wane -
कोबीचा मसाले भात (Kobicha Masale Bhat Recipe In Marathi)
तांदूळ रेसिपी कूकस्नॅप. यासाठी मी सुवर्णा पोतदारची कोबीचा मसाले भात ही रेसिपी केली आहे. Sujata Gengaje -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#rr रेस्टॉरंट स्टाईल भेंडी मसाला. दिप्ती पडियार यांची रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे.मी यात कांदा लसूण मसाला थोडा घातला आहे. टोमॅटो असल्याने दह्याचे प्रमाण मी घेतले आहे. Sujata Gengaje -
मुग डाळीचे वडे (moong daliche vade recipe in marathi)
हि रेसिपी मी वर्षा इंगोले यांची कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल केला आहे. पिठात तेल न घालत तांदळाचे पीठ घातले आहे. खूप छान चवीला झालेले वडे. थँक्स वर्षाताई. Sujata Gengaje -
कढी चावल (kadhi chawal recipe in marathi)
#cr कढी चावल म्हणजे कढी भात होय.माझ्या आवडीचा पदार्थ. सोबत भजी केली की,खूप छान. पण आज मी फक्त कढी भात केला आहे. Sujata Gengaje -
नाचणीचे पौष्टिक धपाटे (Nachniche dhapate recipe in marathi)
मी सोनाली सूर्यवंशी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.रेसिपी मध्ये मी थोडा बदल केला आहे. एक कांदा चिरून घातलेला आहे.खूप छान झाले, नाचणीचे पौष्टिक धपाटे. Sujata Gengaje -
ज्वारीच्या पिठाचे वडे (Jwarichya Pithache Vade Recipe In Marathi)
ही रेसिपी मी प्रगती हाकीम यांची कूकस्नॅप केली आहे.ब्रेकफास्ट रेसिपी कूकस्नॅप यासाठी ही रेसिपी मी केली आहे.खूप छान झाले वडे. तुम्ही नक्की करून पहा. Sujata Gengaje -
व्हेज पोटॅटो फिश (veg potato fish recipe in marathi)
मी रोहिणी देसकर यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. यात मी काही पदार्थ वाढवलेले आहेत.खूप छान झाली होती. फिश बनवायला खूप मज्जा आली. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
मोड आलेल्या कडधान्यांचे पराठे (kadhanyache parathe recipe in marathi)
#thanksgiving च्या निमित्ताने मी प्रिया सावंत यांची रेसिपी करून पाहिली. खूप छान लागत होती.धन्यवाद. पौष्टिक ही आहे. Sujata Gengaje -
सोयाबीन पराठा (Soyabean Paratha Recipe In Marathi)
ब्रेकफास्ट रेसिपी कूकस्नॅप यासाठी मी भारती किणी यांची रेसिपी केली आहे.मी यात कसूरी मेथी पण घातली आहे. Sujata Gengaje -
पालकाचे पिठले (Palak Pithala Recipe In Marathi)
रेसिपी मी चारुशीला प्रभू यांची कूकस्नॅप केली आहे.खूप छान झाले. Sujata Gengaje -
बाजरी मटारची क्रिस्पी पुरी (bajri matarchi cripsy puri recipe in marathi)
बाजरीची रेसिपी कूकस्नॅप.मी भारती किणी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून मी ही रेसिपी केली आहे.बेसन पीठ व कोथिंबीर घातली आहे.खूप छान झाल्या पुऱ्या. Sujata Gengaje -
लसुण भात (Lasun Bhaat Recipe In Marathi)
#VNRआरोग्यासाठी चांगला असलेला हा भात आहे.ज्यांना लसूण खायला सांगितलेला आहे. अशांसाठी ही रेसिपी खूप मस्त आहे. झटपट हा भात होतो. उरलेल्या शिळ्या भाताचाही तुम्ही हा भात बनवू शकता. Sujata Gengaje -
पुदिना राईस (Pudina Rice Recipe In Marathi)
#RR2मी शीतल केळेकर यांची पुदिना राईस ही रेसिपी केली आहे.खूप छान लागतो हा भात. Sujata Gengaje -
टोमॅटो चीज, चटणी पकोडा (Tomato Cheese Chutney Pakoda Recipe In Marathi)
#ZCRचटपटीत रेसिपीज यासाठी मी ही टोमॅटो चीज, चटणी पकोडा ही रेसिपी केली आहे. खूप छान लागते. नक्की करून पहा. Sujata Gengaje -
दही कांदा कोशिंबीर (Dahi Kanda Koshimbir Recipe In Marathi)
मी सुप्रिया ठेंगडी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूप छान झाली होती.मी थोडा बदल करून केली आहे. डाळिंब नसल्याने मी त्यात घातले नाही. Sujata Gengaje -
पोहे बटाटा थालीपीठ (Pohe Batata Thalipeeth Recipe In Marathi)
बटाटा रेसिपी कूकस्नॅप यासाठीप्रगती हाकिम यांची ही रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
मटार भात (Matar bhat recipe in marathi)
मटार किंवा फिश रेसिपी कूकस्नॅप करायची होती.मी लता धानापुने यांची मटार भात ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
फोडणीचा भात (Fodnicha Bhat Recipe In Marathi)
#CSRकांदा ,लसूण ,मिरची, कोथिंबीर टाकून केलेला फोडणीचा भात अतिशय चविष्ट होतो Charusheela Prabhu -
चिकन रवा फ्राय (Chicken Rava Fry Recipe In Marathi)
#ASRआषाढ स्पेशल रेसिपीज.यासाठी मी चिकन रवा फ्राय ही रेसिपी केली आहे. खूप छान झालेली रेसिपी. एकदम मासे खाल्ल्याचं फील येत होता.तुम्ही नक्की करून बघा. तुम्हालांही ती आवडेल. Sujata Gengaje -
वरण भात (Varan Bhat Recipe In Marathi)
#DR2 डिनर साठी मी जास्त करून मुग डाळी च वरण आणि भात आस हल्क फुलक डिनर रात्री बंवलेकी पोटाला झड जात नाही. Varsha S M -
ब्रेड स्टिक भजी (Bread Stick Bhajji Recipe In Marathi)
भजी रेसिपी कूकस्नॅप.पावसाळा नुकताच सुरू झाला आहे आणि पाऊस म्हटलं की भजी आलीच.मी दीप्ती पडीयार हिची रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूप छान झाली भजी.यात मी धने-जीरे पावडर, हिंग व कोथिंबीर घातली आहे. Sujata Gengaje -
गरमागरम आमटी भात (Amti Bhat Recipe In Marathi)
#DR2रात्रीच्या जेवणात मला आमटी भात आवडतो. हलका आहार . Shilpa Ravindra Kulkarni -
अंडा वडा (anda vada recipe in marathi)
#कूकस्नॅपमी राजेश दादा यांची अंडा वडा ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूप छान झाली होती. Sujata Gengaje -
ज्वारी पालक आंबोळी (jowari palak amboli recipe in marathi)
मी प्रीती साळवी हयांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल केला. धने-जीरे पावडर मी घातली. पालक बारीक करतानाच लसूण व हिरव्या मिरच्या त्यात घातल्या.खूप छान व पौष्टिक रेसिपी आहे. Sujata Gengaje -
तोंडली मसाले भात (tondli masale bhaat recipe in marathi)
#cooksnap#वर्षा देशपांडे#तोंडली मसाले भात मी वर्षा देशपांडे ताईंची ही रेसिपी cooksnap केली आहे. ताई खूप छान चविष्ट असा मसालेभात झाला होता. खूप खूप धन्यवाद वर्षा ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
भाताचे खमंग थालिपीठ (thalipeeth recipe in marathi)
#cooksnap राजश्री येळे यांची रेसिपी मी रिक्रीएट केली. ही त्यांच्या आईची रेसिपी आहे.म्हणजे खास असणारच. माझ्याकडे भात होता ,चटणी नुकतीच केली.वरण संपलं होतं.आणि मी काय नवीन करू भाताचं ,म्हणजे पोटभरीचे होईल ह्या विचारात होते.आणि मला राजश्री मॅडम ची ही रेसिपी आठवली. फारच थोडा बदल करून मी थालिपीठ केले.अतिशय रुचकर आणि मस्त झाले.मला तर खूपच आवडले. Preeti V. Salvi -
लेफ्ट ओवर इडली वडा (leftover idli vada recipe in marathi)
#wdr संडे स्पेशल रेसिपीमी दिप्ती पडियार ची रेसिपी कूकस्नॅप केली आहे.माझ्याकडे गाजर नव्हते.म्हणून टोमॅटो वापरला.खूप छान झाला होता इडली वडा.मी हिरवी चटणी केलेली सोबत खाण्यासाठी. Sujata Gengaje -
सात्विक तोंडली भाजी (tondali bhaji recipe in marathi)
सात्विक भोजन” म्हणजे लसूण कांदा वर्जित भोजन होयसात्विक भोजन केल्याने “तम” गुण नाहिसे होतात असं देखील म्हटलं जात असतं.आपण नवेद्या ला कांदा लसूण न घालता भाजी करतो पण त्याची चव खूप चांगली असतेकधीकधी फार मसाले न घालता तिखट मीठ हळद घालून भाजी केली तरी छान लागतेमी तोंडलीची भाजी कांदा लसूण न घालता साध्या पद्धतीने केली आहे तर बघूया Sapna Sawaji
More Recipes
- तीळ लावलेली बाजरीची भाकरी (Til Lavleli Bajrichi Bhakri Recipe In Marathi)
- तिळाचे लाडू(मकर संक्रांत स्पेशल) (Tilache Ladoo Recipe In Marathi)
- भोगीची भाजी. संक्रांत स्पेशल (Bhogichi Bhaji Recipe In Marathi)
- सात्विक गाजर हलवा (Gajar Halwa Recipe In Marathi)
- संक्रांति स्पेशल तीळगुळ (Tilgul Ladoo Recipe In Marathi)
टिप्पण्या