पनीर पिझ्झा

Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
Solapur

पिझ्झा म्हटलं की लहान मुलांच्या तर तोंडाला पाणी सुटत पण मोठ्यांनाही राहवत नाही हा पिझ्झा तुम्ही घरी ही तयार करू शकतात तेही कमी खर्चात चला तर मग आज आपण तयार पिझ्झा बेस पासून पिझ्झा बनवणार आहोत

पनीर पिझ्झा

पिझ्झा म्हटलं की लहान मुलांच्या तर तोंडाला पाणी सुटत पण मोठ्यांनाही राहवत नाही हा पिझ्झा तुम्ही घरी ही तयार करू शकतात तेही कमी खर्चात चला तर मग आज आपण तयार पिझ्झा बेस पासून पिझ्झा बनवणार आहोत

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

वीस मिनिटं
दोन पिझ्झा
  1. 2पिझ्झा बेस
  2. 3ते चार चमचे चिली सॉस
  3. 2 टेबलस्पूनशेजवान चटणी
  4. 3ते चार टेबलस्पून मेयोनीज
  5. 1 टीस्पूनओरिगानो पावडर
  6. 1टोमॅटो
  7. 1कांदा
  8. 100 ग्रॅमपनीर
  9. 1चीज क्यूब
  10. 1 टीस्पूनमिरेपूड
  11. 1 टेबल स्पूनबटर

कुकिंग सूचना

वीस मिनिटं
  1. 1

    पिझ्झा बनवण्याकरता तयार बेस बाजारामध्ये उपलब्ध मिळतात ते आणावेत या बेसला लावण्यात करतात तयार आपण सुरुवातीला बघणार आहोत त्याकरता मेओनेज आणि चिली सॉस शेजवान चटणी एकत्र करून त्याचा सॉस तयार करून घ्यावा कांदा टोमॅटो पनीर चे काप करून घ्यावेत

  2. 2

    आता तयार बेस एका बाजूने पॅनवर गरम करून घ्यावेत गरम करताना बटर लावून ते गरम करावेत दोन ते तीन मिनिटांनी तो बेस एका प्लेटमध्ये काढून घ्यावा आणि त्याला तयार केलेला सॉस पसरवून घ्यावा आणि चमच्याने सर्वत्र लावून घ्यावा

  3. 3

    त्यानंतर त्याच्यावरती तयार टोमॅटो पनीर कांदा पसरवून घ्यावा वरून चीज किसून घ्यावे आणि ओरिगानो पावडर भुरभुरावी सोबतच चिली फ्लेक्स ही पसरवून घ्यावेत आणि पुन्हा एकदा फॅन वरती बारीक गॅसवर पाच मिनिटांसाठी गरम करून घ्यावे जेणेकरून चीज वितळेल आपल्याला आवडेलनुसार चीज कमी जास्त घालावे गरमागरम कट करून पिझ्झा सर्व्ह करावा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
रोजी
Solapur
cooking is my hobby. I like to cook new dishes. I like to innovate recipes.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes