फुलकोबिचे पराठे (Fulkobi Paratha Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम गव्हाच्या पिठात चवीनुसार मीठ घालून पाण्याने मळवून घेतले आणि 10 मिनिटांसाठी नॅपकिन झाकून बाजुला ठेवले.
- 2
आता फुलकोबी स्वच्छ धुवून घेतली आणि किसणीने किसून घेतली. एका रुमालात किसलेली कोबी ठेवून पिळून घेतली म्हणजे त्यात पाण्याचे प्रमाण अजिबात असणार नाही.
- 3
आता फुलकोबी च्या किसमध्ये तिखट, हळद, चवीनुसार मीठ, आमचूर पावडर, चिमुटभर हिंग, तीळ आणि ओवा आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या. आपले फुलकोबी चे सारण तयार आहे.
- 4
आता कणीक पुन्हा एक वेळ मळवून घेऊन मऊ करून घ्या. एक गोळा तयार करून छोटी पाती लाटून घ्या. त्यात सारण भरून पाती बंद करून घ्या.
- 5
हलक्या हाताने लाटून घ्या आणि गरम तव्यावर दोन्ही बाजूला तेल लावून शेकुन घ्या.
- 6
आपले फुलकोबी चे पराठे तयार आहे. सॉस किंवा शेजवान चटणी सोबत सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
मेथी,कोथिंबीर पराठा (Methi Kothimbir Paratha Recipe In Marathi)
#PBRपराठा /पंजाबी रेसिपीस Sujata Gengaje -
फुलकोबी चे पराठे (fulkobiche parathe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7Cookpad ने सात्विक ही खूप छान थीम आयोजित केली आहे, आपण रोजच्या बदलत्या जीवनशैली मध्ये पौष्टिक आहार खायला विसरून गेलो आहोत, फळ भाज्यांचा फार कमी प्रमाणात आहार घेतला जात आहे, या सात्विक थीम मुळे मला या बद्दल भरपूर माहिती मिळाली. Pallavi Maudekar Parate -
आलू मटर का पराठा (Aloo Matar Paratha Recipe In Marathi)
#PBRआज मस्त आलू मटर चा पराठा बनवला खूप टेस्टी झालाय Preeti V. Salvi -
मटर के पराठे (Matar Parathe Recipe In Marathi)
#PBRथंडीत मुबलक मिळणारा मटर. त्यापासुन कित्ती पदार्थ बनवतो आपण. त्यात पंजाबी शैली चा मटर पराठा मक्खन मारके, सोबत गरमा गरम चाय हो तो क्या बात है. Preeti V. Salvi -
कोबीचे पराठे (kobiche paratha recipe in marathi)
#EB5 #W5थंडीतील कोबीचे हिरवे पोपटी गड्डे!!या थंडीच्या सिझनला कोबीची चव खूपच छान लागते.कोबी हा ह्रदयासाठी खूपच हितकारक आहे.हार्ट अटॅकचा धोका कोबीमुळे टळतो. कोबी फायबर युक्त असल्याने रक्तवाहिन्या चांगल्या प्रवाही राहतात. कोबीत अमिनो आम्ल असते. तसेच शिजवलेली कोबी खाल्ल्याने कोलेस्ट्रोल कमी होऊ शकते.कोबीमुळे मज्जातंतू आणि मेंदूचे कार्य चांगले चालते. कॅन्सरचा धोकाही कोबीमुळे टळतो.कफ होण्यापासून सुटका कोबी करतो. कोबी खाल्ल्यामुळे पोट साफ राहते. तसेच पचनतंत्र चागले राहते. बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. त्यामुळे अनेक आजारातून सुटका होते.कोबीमध्ये अ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणावर असते.कोबीला थोडा उग्र वास असल्याने बऱ्याचदा कोबी आवडत नाही.पराठे,सूप,भजी,भातामध्ये...अशा कोणत्याही प्रकारे आहारात समावेश करु शकतो.आज करु या विंटर स्पेशल आठवड्यातील कोबीचे पराठे!😊👍 Sushama Y. Kulkarni -
गाजर के पराठे (Gajar Ke Parathe Recipe In Marathi)
#PBRथंडीत मिळणारी लाल चुटुक गाजर..त्याचे पराठे केले. मस्त झाले. गाजर हलवा , कोशिम्बीर, सॅलॅड सगळच कस मस्त लागत. Preeti V. Salvi -
कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
मी दिपाली सोहनी मॅडम ची कोबी पराठा ही रेसिपी कुकस्नॅप केली.मस्त झाले एकदम पराठे Preeti V. Salvi -
पत्ता गोबी के पराठे (Patta Gobi Ke Parathe Recipe In Marathi)
#PBRपराठे घरात सगळ्यांच्याच आवडीचे. मस्त लोणी बटर किंवा तुपात न्हाउन निघालेले, सोबत दही, चटणी किंवा सॉस.. अहाहा किती मज्जा.. Preeti V. Salvi -
-
-
पत्ता कोबीचे पराठे (patta gobi paratha recipe in marathi)
#GA4 #paratha #week1कोबीची भाजी म्हटलं कि बऱ्याचवेळा लहान मुलं नाक तोंड जमा करतात आणि जेवत नाहीत. बटाट्याचे पराठे तर आपण नेहमीच खत असतो. पत्ता कोबीचा उपयोग करून रुचकर आणि आरोग्यदायी पराठे करून बघा आणि अभिप्राय कळवा....! Amol Patil -
-
मेथी मटार स्टफ्ड पराठा (Methi Matar Stuff Paratha Recipe In Marathi)
#PBR पंजाबी लोकांच्या मध्ये पराठे हा प्रकार मोठ्या प्रमाणात केला जातो विविध भाज्यांचे पराठे सोबत दही चटणी लोणचे हे नाष्ट्यात आणि जेवणात सुद्धा बनवले जाते आज आपण बनवणार आहोत मेथी मटारचा स्टफड पराठा Supriya Devkar -
-
मेथीचे पराठे (methiche paratha recipe in marathi)
#EB2 मेथीचा पराठा अगदी सोप्पी #W2 रेसीपी आहे . मग तो सकाळचा नाश्ता असो किंवा जेवणाचा डबा असो. खुप पौष्टिक आहे मेथीचा पराठा. लहान मुले हि अगदी आवडीने खातात..... ( विंटर स्पेशल रेसिपीज Ebook )Sheetal Talekar
-
कोबी चीज चा पराठा (Kobi Cheese Paratha Recipe In Marathi)
#PBR रोज रोज भाजी पोळी खायचा कंटाळा येतो तेव्हा चटपटीत पराठा हे छान पदार्थ आहे जो सगळ्यांना खुप आवडतो. खूप प्रकारचे चविष्ट पराठे बनवता येतात. आज आपण कोबीचा चिज घालून पराठा बनवू या. SHAILAJA BANERJEE -
मेथीचे पराठे (methi paratha recipe in marathi)
#GA4 #week1 ही रेसिपी मी माझ्या आई कडून शिकले आहे. त्या पद्धतीनेच पराठे केले आहेत .त्याची रेसिपी देत आहे.Rutuja Tushar Ghodke
-
पराठा (paratha recipe in marathi)
#आई..... आज मी तयार करणार आहे. वाचलेल्या बेसना पासून तयार करणार आहे पराठा, कधीकधी काय होते की आपण बनवतो सगळ्यांसाठी पण काही ना काही तर राहते शिल्लक अन्न मग त्या अन्नाचा उपयोग आपण नवीन रेसिपी तयार करून सगळ्यांना द्यायची तीच तर खरी अन्नपूर्णा waste pasun best banawat, चला तर बनवूया पालीच्या कांद्याचा बेसन पराठा..... Jaishri hate -
मेथीचे पराठे रेसपी (methiche parathe recipe in marathi)
#EB1#Week1#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook "मेथीचे पराठे"या पद्धतीने केलेले पराठे छान टम्म फुगतात.. करून बघा.. चला तर रेसिपी बघुया.. लता धानापुने -
कोबीचे पराठे (kobiche paratha recipe in marathi)
#EB5 #W5सर्वांना सकाळी जेवणात नाश्त्याला छान.:-) Anjita Mahajan -
कोबी कांदा पातीचे पराठे (kobi kanda patiche paratha recipe in marathi)
#EB5 #W5#कोबी पराठाकोबी हि फळ भाजी बऱ्याच अंशी बाराही महिने उपलब्ध असते कोबीची भाजी व्यतिरिक्त आपण भजी पिठले पराठे बनवू शकतो तसेच चायनीज पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात कोबीचा वापर केला जातो आपण बनवणार आहोत कोबी आणि कांदापातीचे मिक्स पराठे Supriya Devkar -
-
स्टफ गाजर पराठा (Stuff Gajar Paratha Recipe In Marathi)
#PBRमाझी आई खूप छान पराठे बनवत होती, कोबी पराठा,मुली,पराठा,आलू पराठे आणि बरेच काही. माझी आजची रेसिपी माझी mummy साठी. Mamta Bhandakkar -
मटार पनीर लच्छा पराठा (Matar Paneer Laccha Paratha Recipe In Marathi)
#PBR पंजाबी स्टाईल मेनू बनवण्याचा बेत म्हणून मग पराठयाचा थोडा वेगळा प्रकार... Saumya Lakhan -
-
पंजाबी कढी पकोडा (Punjabi Kadhi Pakoda Recipe In Marathi)
#PBR नेहमी पेक्षा थोडा वेगळा कढीचा प्रकार..... Saumya Lakhan -
दुधीचे पराठे (dudhi che paratha recipe in marathi)
#cpm2#दुधीचे पराठेदुधी अतिशय पौष्टिक आहे. सकाळच्या नाश्त्याला हा पोटभरीचा पदार्थ आहे. चवीला उत्तम अशी दुधी पराठ्यांची रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16765730
टिप्पण्या