दुधीचे पराठे (dudhi che paratha recipe in marathi)

Shweta Khode Thengadi @cook_24735658
दुधीचे पराठे (dudhi che paratha recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम कणीक,तांदळाचे पीठ एकत्र करून घ्या. दुधीचा कीस आणि आल,लसुण मिरची पेस्ट, लाल तिखट, हळद, धणे पावडर, आमचूर पावडर, मीठ,ओवा तीळ, जीरे आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या.
- 2
मिक्स केलेल्या मिश्रणामध्ये तेलाचे मोहन घालून घ्या. आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्ट गोळा मळून घ्या.
- 3
तयार गोळ्याचे छोटे छोटे गोळे करून पराठे लाटून घ्या. तव्यावर तेल घालून दोन्ही बाजूने खमंग भाजून घ्या.
- 4
तयार झालेले दुधीचे पराठे दही पुदिना चटणी सोबत गरम गरम सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
कांदा मेथी थालीपीठ (kanda methi thalipeeth recipe in marathi)
# कांदा मेथी थालीपीठसध्या सगळ्यांना पौष्टिक हवं असतं...मग काय कमी तेलात अतिशय पौष्टिक कांदा मेथी थालीपीठ... सकाळच्या नाश्त्याला असो की, रात्रीच्या जेवणाला पोटभरीचा पदार्थ... चला तर मग पाहूया रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
दुधीचे पराठे (dudhi che paratha recipe in marathi)
#cpm2 दुधी भोपळा ही एक अशी भाजी आहे कि माझ्या घरात अजिबात आवडत नाही. पण ती खाणेही तेवढेच जरुरी आहे म्हणून मग छान पैकी पराठे बनवले. Reshma Sachin Durgude -
मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)
#GA4#week1#keyword_पराठाअतिशय पौष्टिक आणि जेवण असो की नाश्ता पोटभरीचा पदार्थ प्रवासात नेहमीच भाव खावू पदार्थ...मुलांना रोल करून सहज टिफीन साठी आवडणारा पदार्थ.... Shweta Khode Thengadi -
-
दुधी पराठा (dudhi paratha recipe in marathi)
#CPM2#मॅगझीन रेसिपीदुधी अतिशय गुणकारी हाॅट साठी चांगला असतो दुधी चां ज्युस,दुधीचे वडे,असे वेगवेगळे प्रकार बनतात आज दुधी पराठ्याचा बेत केला😋 Madhuri Watekar -
दुधी पराठा (dudhi paratha recipe in marathi)
#cpm2 दुधीभोपळ्याची भाजी...कशीही करा..कितीही तिला मसाल्यांनी नटवा सजवा..तरीही ही भाजी पानात वाढल्यावर कपाळावर आठी येतेच..निराशेचा सूर आळवला जातो..Oh..No ..Not again ..असले इंग्रजाळलेले शब्द कानावर पडतात..मुकाट्याने औषध समजून ही भाजी गिळायचीच आहे..असंही फर्मान निघतं..गरीब बिचारी प्रजा मुकाट्याने खाते..पण घरातलं एखादं वांड वासरु नाही तर नाही तोंड लावत भाजीला..मग घरातली किचन क्वीन गुणकारी दुधीभोपळा खाल्ला जावा म्हणून नाना तर्हेचे उपाय योजते..दुधी हलवा,दुधीची खीर,दुधीभोपळ्याचं रायतं,दुधीचे मुटके,कोफ्ते,तर कधी दुधीभोपळ्याचे पराठे...पण हार मानत नाही ती...अहो शेवटी ती किचनक्वीन ना !!!!..😀😍...तिच्या सुगरणपणा पुढे सगळी जनता नतमस्तकच....आणि मग Three Cheers for Kitchen queen...🤘🤘🤘..अशा जल्लोषात ताटातील पदार्थाचा कधी फडशा पडतो हे कळत देखील नाही...😀😀 चला तर मग या चमचमीत रेसिपीकडे...😋😋 Bhagyashree Lele -
दुधीचे चीज बॉल (dudhi cheese ball recipe in marathi)
#GA4#week21#bottelguard#दुधीचीजबॉल#दुधीगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये bottel guard हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. दुधी भाजी घरात फक्त माझ्या आवडीची आहे दुधीची डायरेक्ट अशी भाजी कोणीच खात नाही दुधी खाऊ घालण्यासाठी मला वेगवेगळे प्रयत्न करावे लागतात कधी थेपले,हँडवा, रायता,मुठीया, रसिया मुठीया,कोफ्ता ,भजी ,हलवा, खीर या पद्धतीचे पदार्थ बनवून दुधीचे आहारात समावेश करतेमला दुधीचे मुठीये, रसिया मुठिया मला खूप आवडतात आज दुधीचा एक नवीन प्रकार मुलांसाठी बनवला सगळ्यांना आवडला आहे छान झाला आहे या पद्धतीने बनवून दिला तर संपला ही लक्षातही आले नाही की हा पदार्थ दुधीचा आहे. दुधीचे चीज बॉल खूप छान झाले आहे. दुधी शरीरासाठी खूपच उपयुक्त आहे पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे हीआपल्या शरीरासाठी योग्य आहे. फक्त दुधी आणताना ती बघून नीट आणावी काही वेळेस दुधी कडू निघते आपल्याला कळतही नाहीथोडी दाबून साल काढून बघितली तर कळते कडू असेल तर ती आपण घ्यायची नाही. कधीकधी मी नकळत पावभाजी तही दुधी टाकते सांबार मध्ये, सिंधीकढी मध्ये, असे वेगवेगळ्या पदार्थांमध्ये दुधी टाकून आहारात समावेश करते. आज दुधीचे चीज बॉल कसे झाले बघूया Chetana Bhojak -
दुधी पराठा (dudhi paratha recipe in marathi)
#cpm2#मॅगझिन रेसिपीदुधी भोपळा मध्ये खूप पौष्टिक घटक असतात यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम लोह फॉस्फरस खूप सारे पौष्टिक घटक आहेत मधुमेह ह्यांसाठी लाभदायक, वजन कमी करण्यासाठी, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे हृदयासाठी आरोग्यदायी, कफ पित्त सुद्धा कमी करतो असा हा दुधी भोपळा किंवा याला लौकीअसे पण म्हणतात मुलांना खाऊ घालताना प्रत्येक आईला हा प्रश्न पडतो तो ,तो कसा खाईल तर तुम्ही त्याचे पराठे बनवा मुलांना नक्कीच आवडतील Smita Kiran Patil -
कांदा कैरीचा मसाला पराठा (kanda kairi masala paratha recipe in marathi)
#cpm7#रेसिपी मॅगझीन# कांदा कैरीचा मसाला पराठाघर असो की बाहेर कुठेही खाता येईल... असा पोटभरीचा पदार्थ तेवढाच चविष्ट देखील... पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
दुधीचे वडे (dudhi che wade recipe in marathi)
#GA4 #week21#Bottle Guard दुधी भोपळा हा पौष्टीक आहे आपल्या जेवणात त्याचा नेहमी वापर केला पाहिजे दुधीच्या वेगवेगळ्या रेसिपी बनवल्या जातात सगळ्यांचा आवडता दुधी हलवा तसेच दुधीची डाळ घालुन भाजी पण मी आज तुम्हाला दुधीची तिखट रेसिपी दाखवणार आहे ती सुद्धा सगळ्यांना आवडेल चला तर बघुया आपण Chhaya Paradhi -
काकडीचे थालीपीठ (kakadi thalipeeth recipe in marathi)
#ashr#आषाढी स्पेशल#काकडीचे थालीपीठआषाढ म्हणजे कोसळणाऱ्या पावसाच्या सरी अशावेळी घरोघरी पारंपरिक पदार्थांची रेलचेल सुरू होते आई-आजी यांच्याकडून शिकलेले पदार्थ या दिवसात आवर्जून केल्या जातात त्यातलाच एक पदार्थ म्हणजे काकडीचे थालीपीठ पोटभरीचा पदार्थ पण तेवढाच रुचकर देखील... पाहुयात गरम-गरम काकडीच्या थालिपीठाची रेसिपी Shweta Khode Thengadi -
दुधी पराठे (dudhi parathe recipe in marathi)
#cpm2कुकपॅड मॅगझीन साठी एक मस्त झटपट रेसिपी.....दुधीचे पौष्टीक पराठे.... Supriya Thengadi -
दुधी पराठा (dudhi paratha recipe in marathi)
#cpm2#रेसिपीमॅगझिननुसत्या दुधी ची भाजी केली तर घरातील सदस्यांना खाण्याचा कंटाळा येतो.. पण याच दुधी पासून जर पराठे केले तर ते मात्र चुटकीसरशी संपतात... चवीला गोडसर असलेली दुधी ही पचायला हलकी असते ,आणि तेवढीच आरोग्यासाठी हेल्दी.. चला तर मग करुया दुधी पराठा ... 💃 💕 Vasudha Gudhe -
दुधीचा पराठा (dudhicha paratha recipe in marathi)
#HLR ... दिवाळी नंतर, चव बदल करण्यासाठी, केलेले, पौष्टिक आणि स्वादिष्ट दुधीचे पराठे... Varsha Ingole Bele -
दुधी भोपळ्याचे पराठे (dudhi bhoplyache paratha recipe in marathi)
#cpm2 कूकपॅड रेसिपी मॅगझिन विक 2साठी मी दुधी भोपळ्याचे पराठे ही रेसिपी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चीजी दुधी पराठा (cheese dudhi paratha recipe in marathi)
#cpm2दुधीची भाजी बऱ्याच जणांना खास करून आजकालच्या मुलांना आवडत नाही मग अशा वेळेला काहीतरी अशी डिश बनवायला लागते जेणेकरून त्यांच्या पोटात दुधी जाऊ शकेल. दुधी मध्ये लोह, कॅल्शियम आणि इतर अनेक जीवनसत्त्वे असतात जी आपल्या शरीरासाठी पोषक आहेत. त्यामुळे तिला चविष्ट बनवण्यासाठी त्याचे मुठे, पराठे बनवले जातात. आजच्या या दुधी पराठा मध्ये मी चीझ चा वापर केला आहे जेणेकरून मुलांना ते अजून आवडावेत.Pradnya Purandare
-
-
दही धपाटे (dahi dhapate recipe in marathi)
#KS5#मराठवाडा स्पेशल दही धपाटेअगदी पोटभरीचा पदार्थ म्हणून याची ओळख आहे....प्रवासात पौष्टिक खाद्य पदार्थ नेण्यासाठी हे धपाटे उत्तम असतात चविष्ट तर असतातच पण बरेच दिवस टिकतात....बऱ्याच ठिकाणी करण्याची पद्धत वेगवेगळी आहे पण मराठवाड्यात खास ज्वारीच्या पीठा पासून केले जातात.....खूपच प्रचलित आहेत असे हे दही धपाटे....पाहुयात रेसिपी... Shweta Khode Thengadi -
दुधी भोपळा पराठा (dudhi bhopla paratha recipe in marathi)
#GA4#week 21#कीवर्ड बॉटल गौर्डसकाळच्या नाश्त्या साठी एकदम मस्त आणि पौष्टिक. Deepali Bhat-Sohani -
खमंग मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1#week1#विंटर स्पेशल रेसिपी#खमंग मेथी पराठा हिवाळ्यात भरपूर प्रमाणात मेथी बाजारात मिळत असते..... नाष्टा असो की जेवण सगळ्यांमध्ये चालणारा असा हा पदार्थ... खमंग मेथी पराठा....पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
दुधीचे थालीपीठ रेसिपी (dudhi thalipeeth recipe in marathi)
दुधी भोपळ्यात अनेक उपयोगी पोषकत्तवे असतात त्यामुळे आहारात दुधी भोपळ्याची भाजी आठवड्यातून एकदातरी समाविष्ट करावी. nilam jadhav -
दुधी भोपळ्याचे पराठे (dudhi bhoplyache paratha recipe in marathi)
दुधी भोपळा हा हृदय विकारा महणजे कोलेस्टेरॉल साठी चांगले असे आपले डॉक्टर महणतात या पराठयाचे वैशष्टय मम्हंजे सर्व प्रकारचे धा न्याचे पीठ एकत्र करून केलेलं पराठा . त्यामुळे असा हा एक पौष्टीक पदार्थ दुधी भोपळा पराठा.#cpm2#CPM2 Anjita Mahajan -
दुधी-कोथिंबीर वडी (dudhi kothimbir vadi recipe in marathi)
#EB #W1हिवाळ्यात तोंडी लावायला उत्तम अशी पौष्टिक-चविष्ट दुधी-कोथिंबीर वडी... Manisha Shete - Vispute -
ज्वारी मसाला स्टिक (jowari masala stick recipe in marathi)
#GA4#WEEK16#keyword_Jowarअतिशय पौष्टीक आणि सोपा पदार्थ आहे प्रवासात बरेच दिवस टिकणारा.मुले ज्वारी ची भाकर खाण्यासाठी नाही म्हणतात.अश्या वेळी असा रुचकर पदार्थ आवडीने खातात. Shweta Khode Thengadi -
फ्लोरल दुधी पराठा (floral dudhi paratha recipe in marathi)
#cpm2#कुक पॅड_रेसिपी_मॅगझिन#दुधी पराठाआमच्याकडे पराठे प्रकार फार आवडतो. माझ्या मुलीला मेथी पराठा आलू पराठा पनीर पराठा दुधी पराठा मी नेहमी डब्ब्यात देत असते. ती लहान असताना त्यांचे वेगवेगळे आकार चे पराठ्यांचे आकर्षण होते. आज तीच आठवण करून मी हा पराठा बनविला आहे. अतिशय पौष्टिक व देखणा पराठा आहे. Rohini Deshkar -
-
स्वीटकॉर्न आलू भजी (sweetcorn aloo bhaji recipe in marathi)
#GA4#week8#keyword_sweetcornअतिशय पौष्टिक आणि झटपट होणारी चविष्ट रेसिपी....😋😋 Shweta Khode Thengadi -
पोटॅटो मसाला सँडविच (potato masala sandwich recipe in marathi)
#pe#पोटॅटो मसाला सॅंडविचसकाळी नाश्त्याला अतिशय उत्तम पदार्थ....झटपट तयार खायला मजेदार...पाहुयात रेसिपी... Shweta Khode Thengadi -
दुधी पराठे (dudhi parathe recipe in marathi)
#bfrसध्याच्या धावपळीत आम्हां गृहिणीनींना किंवा वर्किंग वूमनां स्वतः साठी, घरातील इत्तर लोकांसाठी, आपल्या मुलांसाठी पौष्टिक, सकस, कमी साहित्यात आणि कमी वेळेत पटकन होणारा असा सकाळचा आहार म्हणजे 'ब्रेकफास्ट' काय बनवायचा? हा रोजचा मोठा गहन प्रश्न असतोच असतो.😊 बरं ! आपण केलेला पदार्थ हा सर्व लहानथोर मंडळींनी आवडीने खावा अशी माफक इच्छा आपलीही असतेच की...😄 काही लहान मुले दुधीची भाजी खात नाहीत, रविवारी नाश्ता वजा लंच म्हणजे 'ब्रनच' व्हावे. हया सर्व गोष्टी लक्षत घेता.......... 'ब्रेकफास्टसाठी' एक उत्तम पर्याय "दुधी पराठे". निरोगी हृदयासाठी, वेट लॉस्टसाठी दुधी अत्यंत गुणकारी व उपयोगी आहे. आणि मुलेही पराठे आवडीने खातात. चला तर बघूया " दुधी पराठे " रेसिपी.... 🥰 Manisha Satish Dubal -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15206845
टिप्पण्या (3)